ही प्रेरणा, हॅ हॅ हॅ
आता काम होईल नक्की निकाली युरेका युरेका
उरलाय स्प्रे मारल्यात पाली पुरे का पुरे का
मला पाहून ती अशी पळाली काय सांगू
हातानेच मी मारली टपली, पुरे का पुरे का
तिचे कीटकांशी होतेच तंटे कळता मला अन
झाडले घर मी, पुरे टवाळी पुरे का पुरे का?
नवे कोळी येता सदनात माझ्या वदले स्वतःशी
रित्या घरात नवी जाळी आली, पुरे का पुरे का?
दांडा लांब करता झाडूचा झाला उपयुक्त तोही
चला झाडलोटीला ह्या सुरूवात झाली पुरे का पुरे का?
रामरगाड्याच्या पसार्यात अडकले अशी मी
पुरी दीवार भरे जाळींनी पुरे नाही का??
जरी देह माझा हलला नाही तरी जाळी निघाली
कामवालीच ठरली मुक्तीदात्री, बरं का बरं का!
| लेखनविषय: |
|---|
वाचने
4193
प्रतिक्रिया
24
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>जरी देह
चांगली
जबरदस्त
बास का, बास का...
हॅहॅहॅ!!!
आज डीओ
In reply to हॅहॅहॅ!!! by बिपिन कार्यकर्ते
किती ही टवाळी
दिवाळी जवळ
हा हा हा
हा, हा!
कवितेची
जोरदार साफसफाई
ही & हि
:-)
धन्य!
हा हा हा!
प्रतिक्रिया राखून ठेवतो आहे...
पिंडदान
अजुन एक
In reply to पिंडदान by कानडाऊ योगेशु
प्र.का.टा.आ.
In reply to अजुन एक by परिकथेतील राजकुमार
ह्यालाच
In reply to अजुन एक by परिकथेतील राजकुमार
ह्यालाच
In reply to ह्यालाच by कानडाऊ योगेशु
सगळी
In reply to ह्यालाच by कानडाऊ योगेशु
कठीण आहेस