लेखकभाग्यश्रीयांनी मंगळवार, 23/06/2009 10:11 या दिवशी प्रकाशित केले.
कालच एका भन्नाट ठिकाणी फिरून आलो.. (ज्याचे प्रवासवर्णन २००% येईलच!)
तिथे काढलेले हे फोटो..
ओंडका..
ज्याच्यात मला हत्तीच्या सोंडेपासून, राक्षसाच्या तोंडापर्यंत कुठलाही आकार दिसत होता!
लाल पान..
हिरवी पानं..
क्युट फुल!
भन्नाट होता हा प्रकार ! सगळं झाड(?) पांढरे आणि फुलंच तेव्हढे पिवळे !!
त्या ओंडक्यात मला पण हत्तीची सोंडच दिसली.:)
बाकी सगळेच फोटो खुप छान आलेत्.सगळ्या हिरव्या पानात एकच लाल पान खुपच सुरेख दिसतय.
प्रवास वर्णन लवकर येऊदे..
समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)
सगळे फोटो झक्कास आहेत.
खासकरुन तो लाल पानाचा आणि शेवटाचा पिवळ्या फुलाचा फोटो आवडला ..
प्रवासवर्णनाची वाट पहातो आहे ...
------
छोटा डॉन
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)
वा! मस्तच फोटो!!
अवांतर - मास्तरांना काय काय दिसले फोटोत ते विचारावे म्हणतो. :)
--अवलिया
तुझे भास फ़ेनफ़ुले, ओंजळ ही माझी रिक्त
खारवले स्वप्न माझे , नि आसवेही अव्यक्त
सौजन्य - प्राजु
एकदम भन्नाट फोटोग्राफी.....
ओंडका तर तिथे असणारच.... पण त्यात हत्तीची सोंड दिसणं आणि त्याचा फोटो काढणं याचं कौतुक.... बाकीचे फोटो सुद्धा अतिशय सुन्दर.....
सर्व फोटू उत्तम होते. त्यात पहिला फोटु जरा भयंकर वाटला, :(
बाकी सर्व छान.. :) :)
"आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
प्रतिक्रिया
मस्त
मला पण
In reply to मस्त by समिधा
सुरेख ..!!!
सुरेख फोटो
वा! मस्तच
मास्तर
In reply to वा! मस्तच by अवलिया
वा!
वा..
क्या बात है....
सगळेच फोटो
गजराज!
छान फोटो. -
पहिला सोडून
मस्त फोटो
हत्तीची
मस्त फोटो!
वा मस्तच
सही
In reply to वा मस्तच by परिकथेतील राजकुमार
सुरेख!
लाल पान
झकास फोटो !