लेख आवडला.
माझ्या मैत्रिणीच्या घरी मी आणखी एक "गंमत" पाहिली होती. घरात कोणी गेली की घरातलं सगळं साठवणीचं धान्य फेकून द्यायचं. शेवटी ती आणि तिच्याबाजूने मी अगदी तारसप्तकांत ओरडलो तेव्हा ते सगळं धान्य वाचलं. तिने दुसर्या दिवशी मोलकरणीला ते सगळं दिलं, आजी-आई वगैरे थोड्याफार खूष झाल्या आणि तीसुद्धा!!
अदिती
काहीतरी लिहा पण लिहा....
-----------------------------------
आणि हो, सांगायच राहूनच गेलं, या विधानसभेच्या ईलेक्शनदरम्यान मी नविन कार घेणार आहे.
- पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
कधी कधी मातीच्या कार्यक्रमात किंवा १३ व्याला कावळा नैवेद्याला किंवा पिंडाला का बर शिवत नाही. अगदी बाजुला बसुन ते त्या कडे बघतात पण शिवत नाहीत. ह्याला काही कारण आहे का?
वेताळ
कधी कधी मातीच्या कार्यक्रमात किंवा १३ व्याला कावळा नैवेद्याला किंवा पिंडाला का बर शिवत नाही. अगदी बाजुला बसुन ते त्या कडे बघतात पण शिवत नाहीत. ह्याला काही कारण आहे का?
म्रुत व्यक्तीचा आत्मा तेव्हा तिथे भटकत असतो म्हणतात. त्याच्या भीतीने कावळा शिवत नाही. तो शिवला, की आत्म्याला मुक्ती मिळाली, असे मानतात. माझा विश्वास नाही, पण फक्त माहिती दिली!
असो. कावळ्याला पाहून मन भरून आलं, म्हणून काहीतरी खरडलंय. लिखाणाचा विशेष काही उद्देश नव्हता किंवा दिशाही. लेखातल्या एका परिच्छेदाचा दुसऱ्याशी संबंध असण्याची सुतराम शक्यता नाही! "पितर्स डे' गोड मानून घ्या, झालं!
चांगलं लिहिलं आहेस.
पितर्स डे आवडला.
पिंडाला कावळा शिवणं यात कितपत तथ्य आहे माहिती नाही... पण कावळा जेव्हा शिवत नाही तेव्हा बहुधा केलेल्या अन्नातले पदार्थ त्याच्या आवडीचे नसावेत असा मी समज करून घेते.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्रतिक्रिया
अनुभवकथन
लेखातल्या
लेख
पितर्स डे
काहीतरी
धन्यवाद!
मस्त मनापासुनचा लेख आवडला.
कधी कधी
डे
*** लेख
असो.
खुपच्च मस्त
चांगलं
आवडले...