१० स्टेप्स खमण ढोकळा...
१० स्टेप्स खमण ढोकळा...
साहीत्यः
खमणः
१ कप बेसन
१ टीस्पून इनो
१ टेस्पून तेल
२-३ चमचे लिंबाचा रस किंवा १/२ चमचा सायट्रीक अॅसिड पाण्यात विरघळुन घेणे.
चवीनुसार मीठ
१ टेस्पून साखर
१ चमचा आले-मिरची पेस्ट
१/२ कप पाणी
चिमुटभर हिंग
फोडणी:
तेल
मोहरी
मिरची
हिंग
तीळ (ऐच्छिक)
२ चमचे पाणी
कढीपत्ता (ऐच्छिक)
कृती:
१) बेसन चाळुन घ्या.
२) बेसनमध्ये तेल + मीठ् + साखर + लिंबाचा रस + आले-मिरची + हिंग नीट मिसळुन घेणे.
३) यात हळुहळू पाणी घालावे, पुर्ण १/२ कप वापरावेच असे नाही, इडलीच्या मिश्रणासारखे झाले पाहीजे.
४) ज्यात ढोकळा वाफवावा लागेल अश्या पातेल्यात पाणी उकळत ठेवावे ...
५) पाण्याला उकळी फुटली की वरिल मिश्रणात इनो मिसळावे.आता हे मिश्रण फुगून येइल...जर नाही आले तर अजुन इनो टाकावे किंवा चिमुटभर सोडा टाकावा...हे अगदी वेळेवर करावे...आधी करुन ठेवल्यास ढोकळा नीट फुगणार नाही आणि मिश्रण काळपट व्हायची शक्यता असते. काही ठिकाणी इनो ऐवजी पापडखारही वापरतात...
६) एका तेल लावलेल्या खोलगट थाळीत मिश्रण टाकुन २०-२२ मि. मध्यम आंचेवर वाफवावे..
७) ढोकळा वाफवुन झाला की त्याचे चौकोनी तुकडे करावेत. ढोकळा थोडा थंड झाल्यावरच कापावा...
८) आता फोडणीसाठी तेल तापवत ठेवावे...तेल तापले की मोहरी टाकावी. मोहरी तडतडल्यावर तीळ्,कढीपत्ता,मिरची आणि हिंग टाकावा.
९) आंच बंद करुन २ चमचे पाणी टाकुन हे लगेचच ढोकळ्यांवर ओतावे...
१०) सजावट काहीही करा...कोथिंबीर, खोबरे ही घालू शकता... या ढोकळ्यात हळद घालू नये..इनोमुळे रंग काळपट होऊ शकतो...रंग टाकायचा असल्यास अगदी थोडा टाकावा...
वाचने
19300
वाचनखूण
प्रतिक्रिया
56
+१
In reply to +१ by अवलिया
दिपाली
In reply to दिपाली by दिपाली पाटिल
ठेंकु :)
In reply to +१ by अवलिया
+१
अशक्य !
In reply to अशक्य ! by संदीप चित्रे
+१
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
माताय!!
In reply to माताय!! by चतुरंग
>>साहित्यात
In reply to माताय!! by चतुरंग
खपाटीला का
लैच भारी...
In reply to लैच भारी... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
चटणी बिटणी....
In reply to चटणी बिटणी.... by दिपाली पाटिल
तेही आहेच म्हणा...!
अप्रतिम!
मस्त आहे
In reply to मस्त आहे by प्राजु
हो गं मला
झकास
In reply to झकास by रेवती
चालवून
In reply to चालवून by दिपाली पाटिल
हम्म!
In reply to हम्म! by रेवती
अगं तो
In reply to अगं तो by दिपाली पाटिल
होय गं ते
In reply to अगं तो by दिपाली पाटिल
या वाक्या
... साखरही
खल्लास
१ नंबर
फोटू पाहून
!!!
मस्त ग!!
मस्त ग!!
In reply to मस्त ग!! by लवंगी
१ किलो काय..
In reply to १ किलो काय.. by दिपाली पाटिल
हॅहॅहॅहॅ ...
In reply to हॅहॅहॅहॅ ... by टारझन
तुला विसेक
छान झाला
In reply to छान झाला by रेवती
पाठव
एक सुचना
पुरावा.....ढो
छान दिसतोय
वा झकास ढोकळा!
ख म ण
In reply to ख म ण by सहज
+१
निषेध !!
आपलाल्या आवडला.
फोटो खलास आलाय!
..
भुक लागली
लै
मस्तच!!!
©º°¨¨°º© परा
अबब
In reply to अबब by सोनम
ढोकळ्या
In reply to ढोकळ्या by दिपक
>>अहो ते
लै बेस्ट...
मस्त
मला वाटले
दाळ भिजवून ढोकळा
वा खूपचछान...
सर्व