✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विनोदी स्तंभ - लेखन स्मित रेषा

श
शशिकांत ओक यांनी
गुरुवार, 09/17/2009 - 18:55  ·  लेख
लेख
  • विनोदी स्तंभ लेखन थाप

Book traversal links for विनोदी स्तंभ - लेखन स्मित रेषा

  • विनोदी स्तंभ लेखन थाप ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
4642 वाचन

💬 प्रतिसाद (8)

प्रतिक्रिया

मला वाटते

सखाराम_गटणे™
गुरुवार, 09/17/2009 - 19:15 नवीन
मला वाटते सरदारजीवर विनोद करणे बंद करायला हवे. हा कायद्याने गुन्हा आहे.
  • Log in or register to post comments

>>हा

दशानन
गुरुवार, 09/17/2009 - 19:18 नवीन
>>हा कायद्याने गुन्हा आहे. काही तरीच ... ठोकायचं म्हणून लिहला काय :? ** बाकी ओक साहेब बदल सुखद ! छान वाटलं... जरा मोठे लेख लिहा ना.. वाचायला पण आनंद होईल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: सखाराम_गटणे™

+१

सुबक ठेंगणी
गुरुवार, 09/17/2009 - 19:27 नवीन
बाकी ओक साहेब बदल सुखद ! छान वाटलं... जरा मोठे लेख लिहा ना.. वाचायला पण आनंद होईल. अवांतरः हे वाचून अंमळ गाजलेल्या "गाय" ह्या निबंधाची आठवण झाली;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

छान!

क्रान्ति
गुरुवार, 09/17/2009 - 19:38 नवीन
स्मितरेषा म्हणजे मोफतका माल. चेहऱ्याची किंमत मात्र वाढवतो. वा! सही! :) क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

छान लेख..अजून जोक हवेत...

योगी९००
गुरुवार, 09/17/2009 - 20:43 नवीन
चेहऱ्यावरील काही स्नायूंच्या ताणांची परिणिती म्हणजे भाव दर्शन. ओठांची चंद्रकोर स्मितरेषा तर ओठांचा चंबू चुंबनाचा! कपाळाला आठ्या म्हणजे त्रासिकपणा तर उंचावलेल्या भुवया ताणले्ल्या अपेक्षा! सही!!!!!!! एका ट्रक चालकाला (सरदार नव्हे) अपघातामूळे हॉस्पिटलमध्ये दाखल केले जाते. पोलिस प्रश्न विचारताना त्याला विचारतात, "काय रे एवढे मोठे झाड तुला दिसले नाही..? कसा काय धडकलास त्या झाडावर..? काय झोपला होतास काय..?" चालक : "नाही साहेब !! मी एका रस्त्यावर लिहीलेला मोठ्या बोर्डवरचा सुरक्षा संदेश वाचत होतो." पोलिस : "एवढे काय महत्वाचे लिहीले होते त्या बोर्डावर..?" चालक : "नजर हटी दुर्घटना घटी" खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

सरदारजीचा

प्राजु
गुरुवार, 09/17/2009 - 21:15 नवीन
सरदारजीचा जोक आवडला. बदल खरंच सुखावह आहे. सुठें म्हणते तसं लेखातील वाक्य रचना वाचून "गाय" निबंध आठवला. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

लेख छान

mahalkshmi
Fri, 09/18/2009 - 01:26 नवीन
लेख छान आहे. 'विनोद ' यावरच जास्त लिहिले असते,तर आणखी मजा आली असती.सरदारजीचे विनोद आता खरच बन्द करायला हवेत.चि.वी.जोशी,पु.ल.देशपान्डे किन्वा मन्गला गोड्बोले यान्च्या सारख्यानचे लेख वाचताना नकळतच हसु येते.चेहरा आनन्दी होतो.
  • Log in or register to post comments

ह्म्म

सहज
Fri, 09/18/2009 - 07:56 नवीन
धन्यवाद ओकसाहेब आमची नाडी ओळखुन लेखन केल्याबद्दल :-)
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा