मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

ओट्सचे लाडू

कन्चनरनदे · · पाककृती
साहीत्यः- १ वाटी ओट्स, १/२ वाटी पीथीसाखर, पाव वाटी तूप, वेलची पूड, सजावटीला काजू क्रुती :- प्रथम ओट्स मीक्समधून वाटने. वाटलेले ओट्स गरम तूपावर खमग भाजने. भाजलेल्या ओट्समधे १/२ वाटी पीथीसाखर व वेलची पूड घालने. या मिश्रनाचे मध्यम अकाराचे लाडू वळने.लाडूवर सजावटीला काजू लावने. हे लाडू अतीशय पोश्टीक असतात.

वाचने 5394 वाचनखूण प्रतिक्रिया 14

सोनम Mon, 09/14/2009 - 15:53
लाडू छान आहे. :) :) फोटो दिसत नाही....... :( "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

In reply to by सोनम

कन्चनरनदे Mon, 09/14/2009 - 16:04
फोटो उप्लोड कसा करायचा ते मला अजुन नीट माहीती नही. तुम्ही मार्गदशन करु शकाल क

भडकमकर मास्तर Mon, 09/14/2009 - 16:06
मी एकदा ओट्सची खीर करून खात होतो तर माझी एक डाएटिशियन बहीण म्हणाली, " ओट्स कमी क्यालरीयुक्त आणि पौष्टिक आहार म्हणून खायचे असतात, त्यात मस्त तूप साखर घालून क्यालरी का वाढवायच्या?"... मी म्हटलं, " मला मजा येते म्हणून खाणार"... ____ आता असे लाडूही बनवून खाईन... मस्त डिश आहे. फोटो दिसला असता तर बरं झालं असतं... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

अवलिया Mon, 09/14/2009 - 16:07
--अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by कन्चनरनदे

अवलिया Mon, 09/14/2009 - 16:11
कोड असा आहे - img src="http://farm4.static.flickr.com/3013/2807160434_8555fdeec6.jpg" alt="" /> आणि img याच्या मधील स्पेस काढुन टाकायची. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मितालि Mon, 09/14/2009 - 17:21
>लाडूवर सजावटीला काजू लावने लाडु छान आहेत. काजु दिसत नाहीत :(

In reply to by मितालि

भडकमकर मास्तर Mon, 09/14/2009 - 17:24
काजू सर्व लाडवांच्या पलिकडच्या बाजूला असतील.. किंवा लावायच्या आधीच खाऊन संपले असतील... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी

दिपाली पाटिल Mon, 09/14/2009 - 21:10
मस्त दिसतायत लाडु पण गुळ घालुनही करता येतील कां? कारण ओट्समध्ये साखर-तुप घातले तर मग ओट्स तरी कां वापरावेत? :D दिपाली :)

चतुरंग Mon, 09/14/2009 - 21:47
लवकरच करुन बघायला हवेत! ;) किंचित अवांतर - तूप आणी साखरेला इतके का घाबरतात लोक? >:) दोन्ही खायचेच पदार्थ आहेत ;) दोन्ही शरीराला आवश्यक असतात. असे घाबरुन खाण्यात मजा नाही! :D चतुरंग

In reply to by चतुरंग

किंचित अवांतर - तूप आणी साखरेला इतके का घाबरतात लोक? दोन्ही खायचेच पदार्थ आहेत. दोन्ही शरीराला आवश्यक असतात. असे घाबरुन खाण्यात मजा नाही!
तुमचंच संपादकीय वाचून लोकं घाबरत आहेत. आगाऊ सल्ला: मध वापरून पहा! अदिती