मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बिटाच ऊतप्पा

कन्चनरनदे · · पाककृती
साहित्य:- उकडून किस्लेले बिट १ वाटी, आल्+लसुन्+मिर्चि पेस्ट १ चमचा, जाड रवा २ वाटी, मिट्ट चविपुरते,१ कान्न्दा गोल कापलेला, २१/२ वाटया पानि ॠति:- प्रथम उकद्लेले बिट किसुन घेने. किस्लेल्या बिटात जाड रवा आणी पानी घालाणॅ. नोन स्टीक तव्यावर उत्तप्पा घालाने. वरुन कन्द्यच्या चक्त्या लावने. बाजुने तेल सोड्ने. दोन्हि बाजुने खर्पुस भाजणॅ. या प्रामानाचे ५-६ उत्प्पे तयार होतात.लाल रन्गाचे उत्तपे लहान मुलाना फारच आवड्तात. झटपट होनारी अशी ही रेसीपी अतिशय खुशखुशीत लगते. http://3.bp.blogspot.com/_Qdf9UO44QhU/SdTu6W1bgXI/AAAAAAAAQLw/3soFXnf2aGA/s400/Uttappa.jpg

वाचने 4167 वाचनखूण प्रतिक्रिया 7

राधा१ Wed, 09/09/2009 - 15:11
माझा एकदम आवडता पदार्थ . या विकांताला करायलाच हवा...!!! धन्स.....परत एकदा या पदार्थाची आठवण करुन दिल्याबद्दल...!!

अवलिया Wed, 09/09/2009 - 15:20
सोपी दिसतेय... करुन पहातो :) -- अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

सोनम Fri, 09/18/2009 - 12:54
नाना तुमची पाककृती करुन झाल्यावर आम्हाला ही टेस्ट साठी बिटाच ऊतप्पा पाठवा... :W :W :W बर का. "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"