Skip to main content

भंगार रथ

लेखक सुधीर काळे यांनी सोमवार, 07/09/2009 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
भट्टीत भंगार भरणे (भभभ) Charging the EAF
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2333
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

पुर्वीच्या छायाचित्रांच्या मानाने हे छायाचित्र फारच चिमुकले आहे. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.

एक नम्र सूचना - कृपया प्रत्येक चित्राकरता स्वतंत्र धागा न उघडता एकाच धाग्यात ५-६ चित्रे द्यावीत. तात्या.

होय. हे चित्र माझ्या लॅपटॉपवर मोठेच दिसत होते, पण इथे लहान का झाले कळले नाही. मी उद्या परवा एकत्र पाठवीन लेखन व चित्रे. सुधीर ------------------------ छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.