✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • लेख
  • भटकंती
  • कविता
  • नवीन लेखन
  • पाककृती
  • भटकंती
  • विशेषांक

हम जब होंगे.....

व
विनायक प्रभू यांनी
Mon, 09/07/2009 - 12:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
3053 वाचन

💬 प्रतिसाद (10)

प्रतिक्रिया

जाताना

विजुभाऊ
Mon, 09/07/2009 - 12:50 नवीन
जाताना बदामाचा शिरा मिळाला ! :) घरी आल्यावर पुरी श्रीखंडाचा नैवेद्य सुद्धा मिळेल ;) आणि मनातून ( आलं आमचं यडं.. अजून यडंच र्‍हायलय बिच्चार..च च च कसं का असंना मनानं खूप प्रेमळ आहे) अशी सहानभूती असेल पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments

मनाची रसिकता हवी.

प्रभाकर पेठकर
Mon, 09/07/2009 - 12:51 नवीन
मनाची रसिकता हवी. ती असेल तर शरीर जरा जास्तच साथ देते. मनी रसिकतेचा झरा आटला असेल तर .... वाळल्या फुलात व्यर्थ गंध शोधितो पुन्हा.... अशी अवस्था व्हायची. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
  • Log in or register to post comments

क्या बात

दशानन
Sat, 09/12/2009 - 18:29 नवीन
क्या बात है सर :) खुप छान ओळी लिहल्या आहेत तुम्ही ! ** बाकी प्रभुसरांच्याबदल काय लिहू ! नेहमी प्रमाणेच क्रिपटिक !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रभाकर पेठकर

सच का सामना?

कानडाऊ योगेशु
Mon, 09/07/2009 - 13:01 नवीन
सर तुमचे उत्तर आवडले. पती पत्नी एकदा मित्रत्वाचे नाते निर्माण झाले कि कुठल्याही समस्येवर यशस्वी तोडगा काढता येतो.(कुठेतरी वाचले आहे.) ..
  • Log in or register to post comments

ते तर होतेच...

प्रभाकर पेठकर
Mon, 09/07/2009 - 13:07 नवीन
पती पत्नी एकदा मित्रत्वाचे नाते निर्माण झाले ते तर लग्ना नंतर होतेच पण म्हणतात नं, मैत्री करणं जितकं सोप्प असतं तितकच ती टिकवणं भयंकर अवघड असतं. आणि 'सर' काय? उगीच डोक्यात भलतीच हवा शिरायची. मॉर्निंग वॉकला उठायचा कंटाळा येत असेल तर ..... झोपेत चालायला शिका.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: कानडाऊ योगेशु

मस्तच

फ्रॅक्चर बंड्या
Mon, 09/07/2009 - 13:30 नवीन
मस्तच जाताना बदामाचा शिरा मिळाला हे पण मस्तच
  • Log in or register to post comments

ऑफिसला

अवलिया
Mon, 09/07/2009 - 13:52 नवीन
ऑफिसला जाताना बदामाचा शिरा मिळाला. योग्य औषधोपचार. ३० दिवस रोज पहाटे खाल्यास लेखनातला परभु टच पुढील लेखनात मिळावा. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
  • Log in or register to post comments

रोज

टारझन
Sat, 09/12/2009 - 18:47 नवीन
रोज कांद्याचा ज्युस चालू ठेवा मास्तर ! शिरा वगैरे खाऊन मेद वाढू शकतो ... सुर्यणमस्कार आणि जोर-बैठकांची सवय असल्यास उत्तम -(कांदाप्रेमी) टारोबा ज्युसर
  • Log in or register to post comments

कांद्याचा वास?

डॉ.प्रसाद दाढे
Sun, 09/13/2009 - 08:36 नवीन
वा वा... बर्‍याच दिवसांनी जरा इंटरेस्टींग वाचायला मिळतंय.. नाहीतरी नसती भांडणं वाचून वैताग आला होता ;) कांद्याने तोंडाला फार वास येतो रे टार्‍या, त्यामुळे तो 'अश्या' वळी टाळावा..'इतर' वेळी खायला हरकत नाही.. त्यापेक्षा बदामाच्या शिर्‍यात थोडे केशरही घालावे (आगीत पेट्रोल टाकतात तसे ;) बाकी पु.ले.शु!!
  • Log in or register to post comments

शिरा मिळाल्याबद्दल मास्तरांचे अभिनंदन

वेताळ
Sun, 09/13/2009 - 10:08 नवीन
मार्गदर्शना बद्दल धन्यवाद. वेताळ
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा