✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मी आणि माझा "संत ज्ञानेश्वर"

प
प्राजु यांनी
Sun, 03/09/2008 - 02:12  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
24342 वाचन

💬 प्रतिसाद (60)

प्रतिक्रिया

प
प्राजु Sun, 03/16/2008 - 23:00 नवीन

खरं तर..

सगळेच अभंग असे आहेत की, हे अभंग माऊलींच्या लेखणीमुळे सुंदर आहेत की, पं. हृदयनाथांच्या संगितामुळे की, लतादिदींच्या स्वरामुळे हे सांगणे कठीण आहे. सगळ्याच परमोत्तम गोष्टी एकत्र आल्यावर जे स्वर्गसुख मिळते तेच हे असावे बहुतेक. आणि म्हणूनच अमुक एका गाण्याच्या वेळी मी जास्त भारावून गेले असं काही नाही झालं.. प्रत्येक गाण्यासठी मी तितकेच कष्ट घेतले.. मी विवेचन नक्की लिहिन. पण तरिही मला समजलेले पसायदान हे जास्ती मनावर ठसले माझ्या. तेही लिहिन मी इथे पण कोणी मला प्रवचन करते असे म्हणू नये. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इसम
इ
इसम Sun, 03/16/2008 - 23:18 नवीन

हृदयनाथ की खळे?

घोर घोडचूक झाली का? अवचिता परिमळू - संगीत हृदयनाथांच की श्रीनिवास खळ्यांचे? (स्वगत)च्यायला जास्त झाली काय? -एक इसम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
प
प्राजु Sun, 03/16/2008 - 23:22 नवीन

पं.

पं. हृदयनाथ मंगेशकरच.. हा दुवा.. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: इसम
व
वडापाव Sun, 03/16/2008 - 21:38 नवीन

आवडला...

छान लेख आहे. आवडला. अजून लेख प्रकाशित करा. (अवांतर वाचक)वडापाव
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 03/16/2008 - 22:13 नवीन

धन्यवाद.

धन्यवाद. इसम, "विश्वाचे आर्त माझ्यामनी प्रकटले" हे दुसरे असेच गाणे, तु निवडले होते का? हो, हे गाणे सुद्धा होते त्या कार्यक्रमात. गोट्या, इप्रसारण वर आठवड्याच्या कार्यक्रमाचे शेड्युल असते. आणि दर रविवारि रात्री बदलते. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
इ
इसम Sun, 03/16/2008 - 22:39 नवीन

बाकीचे प्रश्न???

प्राजु, उर्वरित दोन प्रश्न अनुत्तरितच राहिले. -एक इसम
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
श
शितल Fri, 08/15/2008 - 02:46 नवीन

मस्तच

प्राजु, लेख अगदी आता ही बाई करेल ? असा प्रश्न पडेल असा. :) तु़झा नवरोबा आणि लेकरू म्हणत असेल आईच्यात संत ज्ञानेश्वर नेहमीच संचारू देत. ;) तु़झा कार्यक्रम ऐकायला आवडेल. :)
  • Log in or register to post comments
अ
अविनाश ओगले Fri, 08/15/2008 - 20:47 नवीन

ज्ञानेश्वरी येथे उपलब्ध...

ज्ञानेश्वरी येथे उपलब्ध... मराठी स्तोत्रे, आरत्या, धार्मिक साहित्य येथे उपल्ब्ध
  • Log in or register to post comments
ब
बहुगुणी Sat, 08/16/2008 - 00:19 नवीन

योग्य दुवा

http://www.khapre.org/portal/url/mr/books/dnyaneshari/index.aspx कंस आणि प्रश्नचिन्हे चुकून टंकित झाली असावीत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अविनाश ओगले
स
संदीप चित्रे Fri, 08/15/2008 - 21:38 नवीन

ऐकतो ग...

प्राजु... मूळपदावर आलीस बरं झालं ... नाहीतर म्हटलं आता तुझ्याशी टवाळक्या करत बोलता येत नाही बहुतेक :) जोक्स अपार्ट - इप्रसारण ऐकतो लवकरच
  • Log in or register to post comments
  • «
  • ‹
  • 1
  • 2

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा