✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

शोध

अ — अजुन कच्चाच आहे, Sun, 09/06/2009 - 08:51

प्रतिक्रिया द्या
1934 वाचन

💬 प्रतिसाद (7)

छान वाटला

पक्या
Sun, 09/06/2009 - 09:30 नवीन
छान वाटला पहिला प्रयत्न. गुंफल्या हाताचे क्षण तेंव्हा गोंजारलेच नाहीत तुझ्या माझ्या नात्याला मी नाव शोधीत राहीलो ह्या ओळी आवडल्या.
  • Log in or register to post comments

मस्त रे.....!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Sun, 09/06/2009 - 09:52 नवीन
शब्दा शब्दातले अनुबंध हृदयांतरी पोचलेच नाहीत माझ्याच कवीतेसाठी मी नाव शोधीत राहीलो आणि गुंफल्या हाताचे क्षण तेंव्हा गोंजारलेच नाहीत तुझ्या माझ्या नात्याला मी नाव शोधीत राहीलो लै भारी ओळी. अजून येऊ दे..! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

झुकल्या

मदनबाण
Sun, 09/06/2009 - 13:18 नवीन
झुकल्या नजरेतून सुटलेले तीर दिसलेच नाहीत हृदयावर झाले ते मी घाव शोधीत राहीलो व्वा. कानी पडलेल्या शब्दांचे अर्थ उमगलेच नाहीत ऐकल्या सुरांतील मी भाव शोधीत राहीलो मस्तच... :) मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
  • Log in or register to post comments

सुंदर

दशानन
Sun, 09/06/2009 - 13:19 नवीन
सुंदर प्रयत्न ! आवडली गझल !
  • Log in or register to post comments

छान वाटला...

बिपिन कार्यकर्ते
Sun, 09/06/2009 - 13:39 नवीन
छान प्रयत्न वाटला... आंतरजालावर बरेच जाणकार आहेत. त्यांची मदत घ्या... लिहा अजून. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

वा!! तुमचा

मराठमोळा
Sun, 09/06/2009 - 14:50 नवीन
वा!! तुमचा प्रयत्न फार छान आहे. आवडला!! :) विशेषतः शेवटची दोन कडवी.. :) आपला मराठमोळा. कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
  • Log in or register to post comments

१+

विनायक प्रभू
Sun, 09/06/2009 - 17:02 नवीन
असेच म्हणतो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मराठमोळा

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा