नाडी पहाणारे फक्त भुतकाळच सांगतात की भविष्य पण वर्तवतात.
जर भविष्य वर्तवत असतील तर ते पडताळुन पहाण्या साठी, मुन्नाभाईच्या सर्किटचा उपाय अवलंबुन पहावा. ;)
प्राचीन ज्योतिषाचे तीन तेराहे पुस्तक आपल्याला स्क्रिब्ड मधे टाकलेले आहे.ओंकार पाटील यांचा लेख वाचा. आता नाडीवर चर्चेचे अजीर्ण झाले आहे. त्यामुळे चर्चा अपेक्षीत नाही
अवांतर- कुणी तरी तिकड कुजबुतय कि काढलच खाजवुन बाहेर; जाउ दे भास आहे वाटतं
कुजबुज कशाला? जाहिर बोलतो की.
पकाकाका (हे पकाक पकाक पकाक असे वाचु नये [वाचुन ये नाही] )
तुम्हाला काय दिवाळीची सुटी कशी घालवायची ही चिंता पडली का?
उगा आपलं परत काडी कुडी नाडी साडी फाडा फाडी सुरु केली ?
तुम्ही माझ्यासारखेच डांबरट आहात हे नक्की ;)
--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.
आज सकाळी सकाळ मध्ये वाचले की पुण्यातील जोशी नामक ज्योतिषाने अ.नि. स. चे आव्हान स्विकारले...
अ.नि.स चे आव्हान असे होते की महाराष्ट्रात कुठले उमेदवार निवडुन येतिल ते सांगायचे बरोबर सांगितले तर २१ (?) लाखाचे बक्षीस...
प्रतिक्रिया
नाडी !!!
नाडी
नाडी
फक्त माहिती साठी
कुजबुज
भविष्य
+१ ---- नाड्या
आज सकाळी
नगरची बातमी
लई भारी,