✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

“अंनिस सर्कस” ओकांचे बोलके पत्र

श
शशिकांत ओक यांनी
Wed, 09/02/2009 - 00:33  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10672 वाचन

💬 प्रतिसाद (26)

प्रतिक्रिया

कोणी केला

भडकमकर मास्तर
Wed, 09/02/2009 - 00:46 नवीन
कोणी केला होता फोन? ~X( ~X( _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments

हो ना...

बिपिन कार्यकर्ते
Wed, 09/02/2009 - 00:50 नवीन
त्याला आधी घ्या कोपच्यात... असो. लेख नीट वाचता नाही आला. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

तरी ... तरी

टारझन
Wed, 09/02/2009 - 01:13 नवीन
तरी ... तरी सांगत होतो... चष्म्याला णाडी बांधत चला ... पण तुम्ही काकालोक आमचं ऐकाल तेंव्हा ना ? असो .. अ‍ॅक्चुअली लेख वाचलाच नाही ... कोण कोण महाभाग वाचून प्रतिक्रिया द्यायला आलाय ते पहायला आलो होतो -(अतिउद्धट) टारलिया
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

डब्ल्यू.पी.टी.ए.

३_१४ विक्षिप्त अदिती
Wed, 09/02/2009 - 10:59 नवीन
अ‍ॅक्चुअली लेख वाचलाच नाही ... कोण कोण महाभाग वाचून प्रतिक्रिया द्यायला आलाय ते पहायला आलो होतो
=)) =)) =)) सेम हियर टार्‍या! कोण कोण भांडण-भांडण खेळत आहेत बघायला आले. रहावलं नाही म्हणून लोळून हसणारे इमोटीकॉन्स ठेवून जात आहे. अदिती ता.क.: पत्र वाचलं. भांडण-भांडण कोण खेळत आहे तेही समजलं! एवढी जहरी टीका मिपावर संपादक टीकू देत नाहीत एवढंच वाटलं. बाकी चालू द्या. अदिती
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: टारझन

रिंगमास्टर, आसूड, कवायत, सिंह, सर्कस

भडकमकर मास्तर
Wed, 09/02/2009 - 15:05 नवीन
रिंगमास्टर, आसूड, कवायत, सिंह, सर्कस असे काही शब्द वरती वाचनात आले, त्यानुसार विषयाचे अधिक स्पष्टीकरण होण्यासाठी काही सुसंगत फोटो चढवत आहे... Image removed. Image removed. Image removed. _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: भडकमकर मास्तर

आई ग! १९९५

सहज
Wed, 09/02/2009 - 07:42 नवीन
१९९५ मधील सर्कस!!! वा क्या बात है!! चालू द्या! ---------------------------------------- १९९५ की उस थप्पड कि गुंज तुम्हे २००९ मे भी सुनाई दे गी राणा ठाकूर!
  • Log in or register to post comments

काय म्हणावं ह्याला जिद्द की हटवादीपणा?

चतुरंग
Wed, 09/02/2009 - 07:50 नवीन
(हतबुद्ध)चतुरंग
  • Log in or register to post comments

नाडीवाद *

दशानन
Wed, 09/02/2009 - 09:11 नवीन
नाडीवाद ;) * डोक्यावरुन केले सर्व काही.... माझी नाडी सटकली आहे... :| त्यामुळे काही समजले नाहि... बाकी, तुमचे चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

विल्यॅष्टीक

प्रकाश घाटपांडे
Wed, 09/02/2009 - 09:37 नवीन
तरी आम्ही सांगतोय विल्यॅष्टिक वापरा.पन डिजाईनच घावना! प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दशानन

काहीही म्हणा

प्रकाश घाटपांडे
गुरुवार, 09/03/2009 - 16:47 नवीन
दोन्हीतील सीमारेषा पुसट आहे. पण ओकसाहेबांच्या जिद्दीला सलाम केला पाहिजे. ते त्यांच्या मताशी प्रामाणिक आहेत. ओक साहेबांचे लेखन इथे पहा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

सहमत

युयुत्सु
Wed, 09/02/2009 - 08:07 नवीन
अनिंस ही एक करमणूकीचे कार्यक्रम करणारी सर्कस आहे या विधानाशी एकदम सहमत. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे टाळायची कशी याचे धडे घेण्यासाठी मी दाभोळकराना गुरूस्थानी मानतो...
  • Log in or register to post comments

सोयीस्कर

विजुभाऊ
Wed, 09/02/2009 - 10:05 नवीन
सोयीस्कर कांगावा खरेतर या बाबतीत सनतनप्रभात फार मोठी मदत करेल साधकांना त्रास दिला म्हणून नाटकांच्या शो ला सुतळी बॉम्ब फोडेल. ओक साहेब तुम्हाला एक प्रश्न विचारतो. की तुमचा तुमच्या प्रणालीवर/नाडीपट्ट्यांवर ठाम विश्वास असेल तर अंनिस ची त्याला मान्यता हवी हा अट्टाहास कशाला? जसे आय एस आय मानका पेक्षा वरच्या प्रतीची मानके असतात म्हणून आय एस आय मानांकीत वस्तु उत्तमच असतील असे नाही. तसेच उल्हासनगर ला बनणार्‍या वस्तु अगदीच बंडल असतील असेही नाही. प्रत्येक वस्तुच्या ग्राहकाच्या गरजेनुसार मानके बदलत असतात. समजा त्या पट्ट्या खर्‍या आहेत अशी अंनिस ने मान्यता दिली म्हनुन असा किती फरक पडणार आहेत. ज्यांचा विश्वास आहे ते तुमच्या कडे येतीलच आणि ज्यांचा नाही ते येणारच नाहीत. "येनकेनप्रकारेण पुरुषो प्रसिद्धो भवेत " य्ता तत्वावर जास्त भर असल्याने ज्याची वर्तमानपत्रत कायदेशीर रित्या झैरात करता येत नानी तशा गोष्टींची मिडीयामधून वाद उभे केल्यानन्तर जास्त प्र॑सिद्धी होते आणि बघुयातरी काय प्रकार आहे ते असे बघे मात्र जाळ्यात सापडतात. एक प्रश्न विचारतो तुम्हाला आणि यूयूत्सु साहेबाना सुद्धा समजा माझ्या भविष्यात अमूक एक घटना होणारच असे लिहिले आहे ती गोष्त मी स्वतःटाळण्याचा प्रयत्न केला तर ती टळू शकते का? या प्रश्नाच्या पोटात उपप्रश्न आहे की तसे प्रयत्न मी करेन किंवा नाही हेदेखील विधीलिखित असेल तर माझ्या हातात काहीच उरत नाही. अशा परिस्थितीत मी ज्योतिष्/भविश्य बघितले काय किंवा नाही बघितले काय फरक पडणार आहे? पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments

विजुभाउंशी सहमत

प्रकाश घाटपांडे
Wed, 09/02/2009 - 10:19 नवीन
विजुभाउंशी सहमत आहे संकष्टी चतुर्थीला तिरंगा या नॉनव्हेज हॉटेलची जाहीरात असते. "प्रवेश बंद". या एका दिवशी अशा प्रकारची निगेटिव्ह जाहिरात करुन जो परिणाम साधतो तो अन्य दिवशीच्या अनेक जाहीरातींनी साधत नाही. शिवाय अनेक प्रतिक्रिया या जाहीरातीच्या वाहकच बनतात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

ज्योतिषाच

युयुत्सु
Wed, 09/02/2009 - 10:37 नवीन
ज्योतिषाच्या संदर्भात घटनांचे दोन प्रकार सांगता येतात. १ला प्रकार - ज्यात होणार्‍या घटनेत सापड्णे व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून नसते. २रा प्रकार - यात घटना घड्ण्यात व्यक्तीचा सहभाग जाणीव पूर्वक असतो. २र्‍या प्रकारातली भाकिते टाळता येउ शकतात. १ल्या प्रकारात मात्र काही करता येत नाही. आलीया भोगासी ... असे म्हणून गप्प बसावे लागते. प्रत्येकाची अनिश्चितता हाताळायाची क्षमता सारखी नसते म्हणून ज्योतिष बघायचे की नाही हा वैयक्तिक प्रश्न ठरतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

खरय

प्रकाश घाटपांडे
Wed, 09/02/2009 - 10:41 नवीन
प्रत्येकाची अनिश्चितता हाताळायाची क्षमता सारखी नसते म्हणून ज्योतिष बघायचे की नाही हा वैयक्तिक प्रश्न ठरतो.
खरयं! पण अशा प्रकारच्या अनेक प्रश्नांतुन सामाजिक समस्या/प्रश्न निर्माण होतात. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

सामाजिक

युयुत्सु
Wed, 09/02/2009 - 13:09 नवीन
सामाजिक समस्या हाताळायला creative problem solving नावाचे स्किल वापरता येते. अनिंसवाल्याना ते बहूधा ठाऊक नसावे. त्यांच्या शब्दकोशात "थयथयाट" एवढा एकच शब्द आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

१ला प्रकार

विजुभाऊ
Wed, 09/02/2009 - 10:47 नवीन
१ला प्रकार - ज्यात होणार्‍या घटनेत सापड्णे व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून नसते. २रा प्रकार - यात घटना घड्ण्यात व्यक्तीचा सहभाग जाणीव पूर्वक असतो. २र्‍या प्रकारातली भाकिते टाळता येउ शकतात. १ल्या प्रकारात मात्र काही करता येत नाही. यात पहिला प्रकार हा दुसर्‍या प्रकारावर अवलंबून असतो. उदा : लग्न करणे किंवा टाळणे यात आपला जाणीवपूर्वक सहभाग असतो. नन्तरचे टाळता येत नाही. किंवा गावाला जाताना जावे की नाही यात आपला जाणीव पूर्वक सहभाग असतो. पण गेल्यानन्तर बसला/ रेल्वेला अपघात हा आपण टाळू शकत नाही. अवांतरः सॉफ्टवेअरचा प्रोग्राम लिहिताना If.....Else....Then असा शक्यता अशक्यता वर आधारीत कंडिशनल प्रोग्राम लिहिला जातो पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

ज्योतिषाच

JAGOMOHANPYARE
Wed, 09/02/2009 - 11:05 नवीन
ज्योतिषाच्या संदर्भात घटनांचे दोन प्रकार सांगता येतात. १ला प्रकार - ज्यात होणार्‍या घटनेत सापड्णे व्यक्तीच्या इच्छेवर अवलंबून नसते. २रा प्रकार - यात घटना घड्ण्यात व्यक्तीचा सहभाग जाणीव पूर्वक असतो. २र्‍या प्रकारातली भाकिते टाळता येउ शकतात. १ल्या प्रकारात मात्र काही करता येत नाही. आलीया भोगासी ... असे म्हणून गप्प बसावे लागते.>>>>>>>>>>>>>>.. हा विचार कधीच केला नव्हता.... आपण एक तर पूर्ण १ मानतो किन्वा २ तरी........ पण दोन्ही थोडे थोडे असू शकते, धन्यवाद ! आज सकाळी याला समान्तरच विषय घोळत होता म्हणायचा..... सापशिडी हा खेळ सन्त ज्ञानेश्वरानी शोधला असे काल कुठेतरी वाचले.त्याबद्दल विचार करत होतो... .. त्या खेळाचे मूळ नाव होते मोक्षपटल..... १. फासे टाकून मिळालेला परिणाम म्हणजे आपण उल्लेखलेले १...... २. त्या घरात त्या वेळी आपण केलेले सद्विचार किन्वा दुर्विचार म्हणजे शिडी आणि साप... म्हणजे आपण उल्लेखलेले २........ धन्यवाद... छान सन्गती लावून दिलीत......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

सहमत

अजुन कच्चाच आहे
Wed, 09/02/2009 - 10:39 नवीन
विजुभाऊंशी सहमत. सारे भविष्य जर आधिच ठरलेले असेल तर आपल्या प्रयत्नांना काही अर्थच उरत नाही. (कशाला काय काम करायचे मग? ... असेल माझा हरी तर.....) एक सल्ला : मी पट्टी बघणार की नाही हेही पट्टीत असेलच की. मग ती पट्टी त्या ठिकाणी हजर का ठेवत नाहीत? शोधाशोधीचा केवढा व्याप वाचेल. ................. अजून कच्चाच आहे. (पिकणार कधी हे शोधायला पट्टी पहावी काय?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

आव्हान कोण देतो? अंनिस! मग हे सर्व निस्तरण्याचे काम अंनिसचे नाह

शशिकांत ओक
Wed, 09/02/2009 - 13:52 नवीन
तेंव्हा आपल्याच कार्यकर्त्यांकडून अपमानकारक वागणूक मिळण्याआधी आनंदाने, स्वच्छ व पूर्वग्रह न ठेवता येथे या. येताना हवे तेवढे अंगठे ठसे आणा. आपणच खात्री करा. आव्हान आपण देता, मग हे सर्व निस्तरणे आपलेच काम आहे. ‘ओकांची मदत आहे/होती पण नाडी भविष्य मी (तुम्ही)पाहिले आहे’ असे आपण मग छातीठोकपणे आपल्याच कार्यकर्त्यांना सांगू शकाल. तेंव्हा पुढील पत्रात आपण केंव्हा येताय ते वाचायला मला आवडेल. आपला स्नेहाभिलाषि,
यावर अद्याप कोणी अंनिसच्या लोकांना विचारत नाही - वा आपणासारखे अंनिसच्या कार्याला सहानुभूती असलेले लोक योग्य व्यक्तींशी संपर्क करून या विषयाला वाचा न फोडता अन्य लिहिण्यात का वेळ गालवताय? अंनिसने सर्टीफिकेट दिले तरच नाडी महर्षींचा गौरव होतो आणि नाही दिले तर त्यांच्या कार्याला बट्टा लागतो असे नाडी प्रेमींना वा अन्य लोकांना कोणालाही वाटत नाही. मात्र जे लाखो रुपयांची जाहीर आव्हाने देऊन गप्प बसतात त्यांच्या गप्प बसण्याच्या कृतीच्या स्मृतींना या निमित्ताने उजाळा मिळाला आहे इतकेच. शशिकांत
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

नाडी

मदनबाण
Wed, 09/02/2009 - 10:43 नवीन
नाडी ग्रंथा विषयीची आपली चर्चा मागे वाचली होती...तेव्हा या संबंधी कुठे तरी काही तरी पाहिल्याच किंवा वाचल्या सारख आठवत होत...नंतर लक्षात आले की सुरभि या मालिकेत बहुधा साऊथ मधले नाडी ग्रंथावाले दाखवल्यासारखे वाटते... बाकी या विषयावर अजुन वाचावे का ? या विचारात सध्या आहे... बाकी ओकसाहेबांच्या चिकाटीला दाद देतो. मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
  • Log in or register to post comments

अनिस

JAGOMOHANPYARE
Wed, 09/02/2009 - 10:52 नवीन
अनिस वाल्यान्ची अवस्था दारूड्या माणसासारखी झालेली आहे... हळूहळू दारू वाढते आहे, हे त्याला कळतच नाही.... आधी अन्धश्रद्धा निर्मूलन करत होते... मग हे लोक श्रद्धा निर्मूलनाच्या मागे लागले.... आणि आता हिन्दु धर्म निर्मूलनाच्या मागे लागलेत.........
  • Log in or register to post comments

हिन्दु

विजुभाऊ
Wed, 09/02/2009 - 11:02 नवीन
हिन्दु धर्म निर्मूलनाच्या मागे लागलेत......... हे म्हण्जे कैच्याकैच. ओढून ताणून यात धर्म कशाला आणलात. अर्रर्र्.तुम्ही सनातन वाले आहात हे विसरलोच . अवांतर : तुम्ही लिहिलेल्या या प्रतिसादावर् काही प्रतिक्रीया आल्या तर त्याला तुम्ही साधकांच्या साधनेत मिपा सदस्या च्या रूपात पिशाच्चानी आणलेला व्यत्यय असे म्हणता का? पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments

आव्हान कोण देतो? अंनिस! मग सर्व निस्तरण्याचे काम अंनिसचे नाही?

शशिकांत ओक
Wed, 09/02/2009 - 14:03 नवीन
तेंव्हा आपल्याच कार्यकर्त्यांकडून अपमानकारक वागणूक मिळण्याआधी आनंदाने, स्वच्छ व पूर्वग्रह न ठेवता येथे या. येताना हवे तेवढे अंगठे ठसे आणा. आपणच खात्री करा. आव्हान आपण देता, मग हे सर्व निस्तरणे आपलेच काम आहे. ‘ओकांची मदत आहे/होती पण नाडी भविष्य मी (तुम्ही)पाहिले आहे’ असे आपण मग छातीठोकपणे आपल्याच कार्यकर्त्यांना सांगू शकाल. तेंव्हा पुढील पत्रात आपण केंव्हा येताय ते वाचायला मला आवडेल. आपला स्नेहाभिलाषि,
यावर अद्याप कोणी अंनिसच्या लोकांना विचारत नाही - वा आपणासारखे अंनिसच्या कार्याला सहानुभूती असलेले लोक योग्य व्यक्तींशी संपर्क करून या विषयाला वाचा न फोडता अन्य लिहिण्यात का वेळ गालवताय? अंनिसने सर्टीफिकेट दिले तरच नाडी महर्षींचा गौरव होतो आणि नाही दिले तर त्यांच्या कार्याला बट्टा लागतो असे नाडी प्रेमींना वा अन्य लोकांना कोणालाही वाटत नाही. मात्र जे लाखो रुपयांची जाहीर आव्हाने देऊन गप्प बसतात त्यांच्या गप्प बसण्याच्या कृतीच्या स्मृतींना या निमित्ताने उजाळा मिळाला आहे इतकेच. शशिकांत शशिकांत
  • Log in or register to post comments

ओक साहेब

विजुभाऊ
Wed, 09/02/2009 - 14:57 नवीन
ओक साहेब आपली चिकाटी खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. अंनिस; त्यानी दिलेले आव्हान कोणी स्वीकारले की पळ काढते असे तुम्हाला म्हणायचे असेल तर ते तसे वर्तमानपत्रात लिहा. निदान अंनिसचा पर्दाफाश तरी होईल पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
  • Log in or register to post comments

अहो

निमीत्त मात्र
गुरुवार, 09/03/2009 - 00:50 नवीन
अहो शशिकांत ओक हे एक थोतांड आहे. तुमच्या लिखाणावरुन तुम्ही सुशीक्षीत वाटता तरीही असल्या नाड्या वगैरे घेऊन काय बसलाय २१व्या शतकात?
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा