सध्या मी जेरी ग्रुपमान या डॉक्टरने लिहिलेले The Anatomy of Hope हे पुस्तक
वाचत आहे. वाचत आहे अशासाठी म्हटले कारण पुस्तक अजुन वाचून संपवता आले नाही.
सुरुवातीची प्रकरणे वाचताना आधुनिक वैद्यकाबद्दल काही प्रश्न निर्माण झाले आणि
त्यामुळे कमालीची अस्वस्थता निर्माण झाली म्हणुन मी त्यातील The biology of
hope या प्रकरणावर उडी मारली.
या प्रकरणात मानवी आशेची चिरफाड करताना डॉ. ग्रुपमानने 'विश्वास आणि अपेक्षा'
(belief and expectations) हे दोन घटक आशेमागे लपलेले असतात असे म्हटले आहे.
आशावादी माणसाचा मेंदू काही विशिष्ट रसायने (Neurotransmitters) तयार करतो आणि
त्यामुळे बरे होण्याची प्रक्रिया लवकर घडून येते, असे काहीसे स्पष्टीकरण त्याने
दिले आहे.
या इथे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो तो असा की विश्वास आणि अपेक्षा
मेंदूला बरे होण्याच्या प्रक्रियेसाठी जर उद्युक्त करत असतील तर बुद्धीवादी आणि
अंधश्रद्धावाल्यांचा थयथयाट कशासाठी चालू द्यायचा. आपल्या श्रद्धेच्या
चौकटीबाहेरचे कोणते उपाय स्वीकारायचे अथवा नाकारायचे हा ज्या त्या व्यक्तीचा
प्रश्न आहे. हे स्वातंत्र्य अंधश्रद्धानिर्मूलनवाले नाकारणार असतील तर
त्यांच्यात आणि तालिबान यांत फरक तो कोणता?
http://rajeev-upadhye.blogspot.com/2009/07/anatomy-of-hope.html
वाचने
11068
प्रतिक्रिया
55
मिसळपाव
प्रतिक्रिया
>>थयथयाट
पुण्यात
In reply to >>थयथयाट by दशानन
मी पुण्यात
In reply to पुण्यात by युयुत्सु
"माझ्या
In reply to मी पुण्यात by दशानन
अपाय व
In reply to "माझ्या by युयुत्सु
त्यांच्या
मी चुकुन
In reply to त्यांच्या by मदनबाण
तुम्ही
मला माहित
आपल्या
In reply to मला माहित by युयुत्सु
मला
In reply to आपल्या by अवलिया
सप्टेंबर
In reply to मला by युयुत्सु
"बाजार
In reply to सप्टेंबर by अवलिया
परफेक्ट!
In reply to "बाजार by युयुत्सु
बाय त वे
In reply to आपल्या by अवलिया
हल्ली
In reply to बाय त वे by युयुत्सु
४६५० ते
In reply to हल्ली by अवलिया
चहा देणारा पो-या
In reply to ४६५० ते by दशानन
तालीबानी नक्की कोण?
चिकित्सेच
नारळीकर
In reply to चिकित्सेच by युयुत्सु
नारळीकरांची अॅलर्जी
In reply to चिकित्सेच by युयुत्सु
या चर्चेत
In reply to नारळीकरांची अॅलर्जी by सुधीर काळे
राजीवजी, मल
In reply to या चर्चेत by युयुत्सु
हीहीही
In reply to राजीवजी, मल by सुधीर काळे
'आशेच्या'
In reply to हीहीही by ३_१४ विक्षिप्त अदिती
अदिती, १. ते
In reply to हीहीही by ३_१४ विक्षिप्त अदिती
पण अशा
In reply to राजीवजी, मल by सुधीर काळे
मला तुमचे
In reply to पण अशा by युयुत्सु
तुम्हाला
In reply to मला तुमचे by सुधीर काळे
निरर्थक उत्तरांकडे कोण लक्ष देतो?
In reply to तुम्हाला by युयुत्सु
अहो ! कशाला
In reply to निरर्थक उत्तरांकडे कोण लक्ष देतो? by सुधीर काळे
खरं आहे, राजे!
In reply to अहो ! कशाला by दशानन
मी फक्त
In reply to या चर्चेत by युयुत्सु
माझा
In reply to मी फक्त by JAGOMOHANPYARE
नारळीकरां
त्यांना
In reply to नारळीकरां by युयुत्सु
१० वी
In reply to त्यांना by अवलिया
विश्वास आणि अपेक्षा महत्त्वपूर्ण
सहसा शहाणे
In reply to विश्वास आणि अपेक्षा महत्त्वपूर्ण by धनंजय
विश्वास, प्रेम, सहजीवनाची आकांक्षा
In reply to सहसा शहाणे by युयुत्सु
माझी भूमिका ब-याच जणाना समजली नाही
In reply to विश्वास, प्रेम, सहजीवनाची आकांक्षा by धनंजय
तुमची
In reply to माझी भूमिका ब-याच जणाना समजली नाही by युयुत्सु
या वस्तुस्थितीची त्यांना जाणीव आहे
In reply to तुमची by नितिन थत्ते
या वस्तुस्थितीची त्यांना जाणीव आहे
In reply to तुमची by नितिन थत्ते
काय त्रास आहे...
युयुत्सु तुम्ही वड्याचे तेल वांग्यावर
झालेत बहु
कुठून कुठे?
बहुदा
In reply to कुठून कुठे? by पारंबीचा भापू
युयुत्सूंनी याचा उलगडा करावा.
In reply to कुठून कुठे? by पारंबीचा भापू
आत्मविश्वास / सकारात्मक दृष्टिकोन
शास्त्र
ज्योतिषाल
अवांतरश्री