ग्रंथालय्/वाचनालय चा पत्ता हवा आहे. आप्पा बंळवंत चौक, खडक पोलिस स्टेशन, स्वारगेट, गुरुवार पेठ च्या जवळपास असावे.
घरी पुस्तके नेता आली पाहीजेत.
वाचने
3678
प्रतिक्रिया
3
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुणे मराठी
पुणे मराठी ग्रंथालय - शनवारात आहे
नगर वाचन मंदीर - जवळच जनसेवा भोजनालय पण आहे. पोटभर वाचन करता येईल :D
(पीयुष) विंजिनेर.
पुण्यातलं मोठं वाचनालय
पुणे मराठी ग्रंथालय
पत्र्या मारूती जवळ
नारायण पेठ
पुणे : ४११ ०३०
नारायण पेठेत पत्र्यामारुती मंदिराकडून अप्पा बळवंत चौकाकडे जाताना उजव्या हाताला दिसेल. तीन मजली बिल्डींग आहे.
येथे
येथे प्रतिक्रिया देणार्र्यांचे आभार.