मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

२००९ मोदकोत्सव

पर्नल नेने मराठे · · पाककृती
नमस्कार, मिपावरील गणेशोत्सव पाहुन माझा मनात आले आपणही मोद्कोत्सव साजरा करावा. चकलीताइच्या ब्लॉगवर जाउन पाककृती प्रिन्ट घेतले. आणी मग मदतीला आमचे ध्यान 8| , एक मैत्रीण व तिचेही ध्यान घेवुन कामाला लागले. पाककृतीसाठी तुम्ही चकलीताइचा ब्लॉग पाहु शकता. १. मोद्कान्साठी सारण २. उकड ३. उकड मळुन तयार ४. मोद्क वळ्णे ५.फायनल मोद्क चकलीताइ धन्यवाद.

वाचने 11226 वाचनखूण प्रतिक्रिया 43

अवलिया Sun, 08/30/2009 - 12:52
५ मोदक पार्सलने त्वरित पाठवणे त्याशिवाय प्रतिक्रिया दिली जाणार नाही. --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

टारझन Sun, 08/30/2009 - 23:35
हात सुजलेत की काय गं ? मोदक करताना ही अवस्था .. दिवाळीत चकली - शेव करताना सोर्‍या मोडायचा की गं ? -(श्रावणातला मोदक) टारझन

In reply to by अवलिया

असहमत.... पाचसे मेरा क्या होगा, कमसे कम इक्कीस तो पायजेच पायजे ! ;-) सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

दशानन Sun, 08/30/2009 - 12:53
ठार मेलो मी..... मोदक.... मोदक.......... मोदक.............. मोदक................... अरे कुणी तरी माझ्यासाठी दुवा / प्रार्थना / प्रे करा रे.... :( मला मोदक पाहीजे !!!!

In reply to by दशानन

अवलिया Sun, 08/30/2009 - 12:56
मी करतो तुझ्यासाठी प्रार्थना... गोत्र काय तुझे ? देवाला सांगावे लागते बाब्बा ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by दशानन

सोनम Fri, 09/18/2009 - 13:02
राजे तुझ्या साठी खास मोद्क........... :) मोदकाचा फोटू...................... ;) २५-१ असतील नाही. :? भरपेट खा रे राजे. "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"

मस्त मोदक. चुचु ते सारण ज्यात भरले त्याला तळावे नै लागत का ? अवांतर : मोद्क वळयाचा जो चौथा फोटो आहे, तो जरा क्रॉप केला तर बरं राहील. माझ लक्ष हातातल्या सारणावर स्थीर होत नाहीहे :( -दिलीप बिरुटे

अवलिया Sun, 08/30/2009 - 13:07
वरती फोटोतील हात कुणाचे आहेत ? संदर्भ नं ४ चा फोटो --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अवलिया Sun, 08/30/2009 - 13:12
खरे आहे. मग मदतीला मग मदतीला तुमचे ध्यान , एक मैत्रीण व तिचेही ध्यान येवढी माणसे न घेता एका माणसात काम झाले असते. आणि अजुन दुप्पट तिप्पट मोदक झाले असते. बिका कामाला वाघ माणुस आहे बर का !!! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

श्रावण मोडक Sun, 08/30/2009 - 13:23
बिपिनराव, हे काय? खरे आहे. मग मदतीला मग मदतीला तुमचे ध्यान... तुम्ही शारजा-दुबई असं कुठंतरी आहात ना? नाही, म्हणजे ध्यान हा शब्द पर्नल नेने मराठे नेहमी वापरतात तसाच दिसतोय. ;)

In reply to by श्रावण मोडक

अवलिया Sun, 08/30/2009 - 13:27
=)) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

In reply to by अवलिया

अहो, नानासाहेबांचा (नेहमीप्रमाणे) गैरसमज झालाय आणि त्यांनी तो अजून पसरवलाय. मी मस्तपैकी खायला वगैरे गेलो असतो. चुचुताईंनाही ब्राह्मणभोजनाचे (माझे गोत्र मला माहित आहे बरं का. ;) ) पुण्य मिळाले असते. एवढाच उदात्त हेतू हो. बिपिन कार्यकर्ते

In reply to by बिपिन कार्यकर्ते

अवलिया Sun, 08/30/2009 - 13:34
तुमच्या हेतुविषयी आम्हाला शंका नाही हो.. पण तुमचे मार्ग जरा संशयास्पद वाटतात म्हणुन काळजी ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

श्रावण मोडक Sun, 08/30/2009 - 13:08
फोटो क्रमांक ४ मध्ये कोचवर कोण बसलंय? वृत्तांत देणारे असे बसतात, म्हणतात. मोदक खाल्ल्यानंतर हातही नीट चाललेला दिसतोय. क्वचितच चुचू-मराठी आली आहे या पाच-सहा वाक्यांमध्ये.

In reply to by श्रावण मोडक

अवलिया Sun, 08/30/2009 - 13:30
क्वचितच चुचू-मराठी आली आहे या पाच-सहा वाक्यांमध्ये. सहमत आहे, आणि मोदकपण वेगवेगळे दिसत आहेत, चुचुवाणीत अक्षरे जसे एकमेकाला जोडावी लागतात तसे मोदक असते तर... जरा वेगळेच दिसले असते नै ! --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

सहज Sun, 08/30/2009 - 13:30
मोहतरमा चुचुबी यांनी, दोन ध्यान व एक मैत्रीण यांच्याकडून मोदक करुन घेतलेच शेवटी.. शाब्बास!!

In reply to by सहज

अवलिया Sun, 08/30/2009 - 13:32
चुकलात सहजराव. मोहतरमा चुचुबी यांनी, ध्यान व एक मैत्रीण आणि त्या मैत्रिणीचे ध्यान यांच्याकडून मोदक करुन घेतलेच शेवटी.. दोन ध्यान काय ? का ही ही ! ;) --अवलिया ============ यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

मदनबाण Sun, 08/30/2009 - 19:30
व्वा. मोदक छान झालेले दिसतायत !!! :) (ध्यानस्थ) ;) मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html

चतुरंग Mon, 08/31/2009 - 09:58
तुमचा पत्ता व्यनि कराल का? मोदकांसाठी आम्ही श्रावण वगैरे पाळत नाही, कधीही येऊन खाऊ शकतो! ;) (खुद के साथ बातां : रंगा, चुचुताईंचाव्यनि आलाच नाही तर शेखसाहेबांना लग्गा लावायला हरकत नाही! ;) ) (लग्गेबाज)चतुरंग

सासुबाईंकडुन काढुन आणुन डकवलेत इथे फोटो चुचुने. ति कसले येव्हडे काम करते ? हा संपुर्ण लेख खोटा आहे. ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

चुचु,,,,,छानच प्रेषक शार्दुल ( मंगळ, 09/01/2009 - 14:09) . हे बघ मी पण केले मोद्क,,,,, गव्हाच्या पीठाचे,,,, हे पहा शार्दुलने केलेले मोद्क चुचु

सोनम Tue, 09/01/2009 - 18:26
मोदकाचे फोटो छान आहेत. पण कृती कोण लिहिणार चुचू...... :? कृपया कृती लिहावी. :) :) :) नाहीतर २१ मोदक इकडे पाठवून द्यावे. :) "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"