Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by पाषाणभेद on Sat, 08/29/2009 - 04:49
  • Log in or register to post comments
  • 8634 views

प्रतिक्रिया

Submitted by मीनल on Sat, 08/29/2009 - 05:13

Permalink

अक्षर ,नोट्स

चित्र छान आहे .त्या पेक्षा आजूबाजूचे अक्षर. पण त्या पेक्षा ही पुस्तक वाचताना नोट्स काढायाची सवय. मीनल.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Sat, 08/29/2009 - 08:19

In reply to अक्षर ,नोट्स by मीनल

Permalink

धन्यवाद

अक्षर बद्दल दोन अक्षरे कौतूके लिहील्यबद्दल धन्यवाद. शाळेत असतांना मास्तर लोक माझ्या कडून कॅटलॉग, ईतर स्टेशनरी लिहून घेत असत. रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

Submitted by भाग्यश्री कुलकर्णी on Sat, 08/29/2009 - 13:12

In reply to अक्षर ,नोट्स by मीनल

Permalink

+१ अगदी

+१ अगदी मिनलसारखेच म्हणावे वाटले.
  • Log in or register to post comments

Submitted by शहराजाद on Tue, 09/14/2010 - 01:41

In reply to अक्षर ,नोट्स by मीनल

Permalink

चित्र छान आहे .त्या पेक्षा

चित्र छान आहे .त्या पेक्षा आजूबाजूचे अक्षर. पण त्या पेक्षा ही पुस्तक वाचताना नोट्स काढायाची सवय.
असेच म्हणते. अभ्यासच्या नोट्स काढणंही आम्हाला धड जमलं नाही त्यामुळे आपलं कौतुक वाटतं. अक्षर मात्र आमचंदेखील वैशिष्ट्यपूर्ण आहे बरं. ते फक्त पुण्यवंतांनाच वाचता येतं.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रमोद देव on Sat, 08/29/2009 - 08:26

Permalink

छान!

रेखाटन आणि हस्ताक्षर....दोन्हीही छान आहे. आमच्या बाबतीत असे लिहावे लागते......कृपया आक्षरास हासू नये. ;) माझे जीवनगाणे,व्यथा असो आनंद असू दे...... गात पुढे मज जाणे
  • Log in or register to post comments

Submitted by क्रान्ति on Sat, 08/29/2009 - 16:53

In reply to छान! by प्रमोद देव

Permalink

+१

रेखाटन आणि हस्ताक्षर....दोन्हीही छान आहे. असेच म्हणते! क्रान्ति दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती अग्निसखा रूह की शायरी
  • Log in or register to post comments

Submitted by दिपक on Sat, 08/29/2009 - 09:26

Permalink

वा

वा वा अशीच चित्रे काढत रहा. :)
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 08/29/2009 - 21:41

In reply to वा by दिपक

Permalink

+१

हेच म्हनतो दफोराव... :) मदनबाण..... Stride 2009 :--- http://www.southasiaanalysis.org/%5Cpapers34%5Cpaper3354.html
  • Log in or register to post comments

Submitted by ऋषिकेश on Sat, 08/29/2009 - 09:31

Permalink

छान

अक्षर सुबक आहे. (उर्ध्वरेखा का टाळाता? काहि विषेश कारण?) रेखाटन ठिक. आणि वर मीनल म्हणतात त्याप्रमाणे टिपा काढायची सवय लै भारी!!! ऋषिकेश
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Sat, 08/29/2009 - 10:58

In reply to छान by ऋषिकेश

Permalink

असेच

अक्षर सुबक आहे. (उर्ध्वरेखा का टाळाता? काही विशेष कारण?) आणि वर मीनल म्हणतात त्याप्रमाणे टिपा काढायची सवय लै भारी!!! ऋषिकेशसारखेच म्हणते, रेखाटनही छान ! स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Sun, 08/30/2009 - 10:16

In reply to असेच by स्वाती दिनेश

Permalink

उर्ध्वरेषा...

"उर्ध्वरेखा का टाळाता? काहि विषेश कारण?" पक्के लिखाण लिहितांना मी नोट्स काढतांना उर्ध्वरेषा जरूर काढतो पण कच्चे लिहितांना उर्ध्वरेषांना मी टोपी लावतो. हे करण्यामुळे वेगात लिहीता येते. दोघांनी शंका विचारल्याबद्दल धन्यवाद. नोट्स काढतांना व चांगले अक्षर येण्यासाठी मी केलेले प्रयत्न यांवर मी एक वेगळा धागा काढतो जेणे करून ईतरांनाही यापासून काही लाभ होईल कारण हा प्रतिसाद सगळे जण वाचतीलच असे नाही. थोडा वेळ द्या मला त्यासाठी. आणि एक, मला आहो, जावो म्हणत जावू नका. मी परका वाटतो त्यामूळे. आपला नाम्या काय म्हणतो ते बघा. (तो म्हणतो : "नाय आता ऐकेरी आरे तूरे केल्यानी मानूस कसा जवळचा वाटतो पघा.") "रस्त्याने चालतांना नेहमी उजव्या बाजूने चालावे, त्यामुळे समोरच्या (वाहना)शी होणारी धडक टळू शकते." - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Mon, 08/31/2009 - 10:36

In reply to उर्ध्वरेषा... by पाषाणभेद

Permalink

रेखाटन छान

रेखाटन छान आहे.. अवांतर : एक सूचना.. तुमची स्वाक्षरी मुख्य मजकूरापासून अलग केलीत तर बरे होईल... ( मध्ये रेघ मारून किंवा इतर प्रकारे).. मला प्रत्येक संदेशाच्या वेळी मध्ये मध्ये येते आणि गोंधळात पाडते... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments

Submitted by यशोधरा on Sat, 08/29/2009 - 09:48

Permalink

>>टिपा

>>टिपा काढायची सवय लै भारी!!! हेच म्हणते!! शालेय जीवनात अगदी सिन्सिअर विद्यार्थी होता की काय! :)
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Sat, 08/29/2009 - 15:17

Permalink

मस्त

रेखाचित्र आवडले. हस्ताक्षरदेखिल सुंदर. Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by विकास on Sat, 08/29/2009 - 18:46

Permalink

असेच म्हणतो

वर सर्वांनी म्हणल्याप्रमाणे सगळेच उत्तम! अक्षर चांगले आहे ते जपून ठेवा. (कधीकाळी माझे अक्षर चांगले होते. लिहीताना देखील एक खाडाखोड न करता पानभर+ लिहू शकायचो. नोट्स च्या बाबतीतमात्र बोंब! मात्र नंतर काँप्युटर-किबोर्डच्या सवयीने अक्षर पार खराब केले आणि लिहीण्यापेक्षा टंकताना जास्त जलद विचार करायची नवीन आणि काही अंशी चुकीची सवय लागली :( )
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sat, 08/29/2009 - 21:17

Permalink

छानच हो...

हस्ताक्षर, रेखाटन आणि वाचनाची पध्दत (म्हणजे टिपा वगैरे काढणे) सगळेच लै भारी ब्वॉ... यातले चांगले हस्ताक्षर सोडले तर बाकीच्या दोन्ही गोष्टी मात्र जमल्या नाहीत कधीच. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Sat, 08/29/2009 - 22:43

Permalink

कान्होजी

कान्होजी आन्ग्रे हे माझे एक आवडते ऐतीहासिक व्यक्तिमत्व.. पेशवाइच्या ऊदयास कन्होजी आन्ग्रे हे अप्रत्यक्षरीत्या कारणीभुत होते. त्याच पेशव्यांच्या तीसर्‍या वंशजाने, नानासाहेबाने, आंग्र्यांचे म्हणजेच मराठ्यांचे आरमार ईंग्रजांच्या मदतीने बुडवले. पेशवाईच्या अस्ताचे ते पहीले पाऊल...
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Mon, 08/31/2009 - 09:03

Permalink

कान्होजी

कान्होजी आंग्रे चकणे होते का? :) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Mon, 08/31/2009 - 09:51

In reply to कान्होजी by विसोबा खेचर

Permalink

नाही

पण ते सुधारणावादी व्रूत्तीचे होते. :-) "दोन वाहनांमध्ये सुरक्षीत अंतर राखा." - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

Submitted by भडकमकर मास्तर on Mon, 08/31/2009 - 10:39

In reply to नाही by पाषाणभेद

Permalink

चकणे नव्हते...

चकणे नव्हते पण कावेबाज इंग्रजांनी जाणूनबुजून त्यांचे चित्र तसे रंगवले असेल... ;) _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments

Submitted by प्राजु on Mon, 08/31/2009 - 09:07

Permalink

रेखाटन आणि

रेखाटन आणि हस्ताक्षर.. दोन्ही उत्तम! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by सोनम on Tue, 09/15/2009 - 20:44

Permalink

उत्तम

अक्षर आणि रेखाटन दोन्ही ही उत्तम आहे. :) :) "आयुष्यात हारजीतला काही मोल नसते! मोल असते ते झगडण्याला! निकराने,प्राणबाजीने शर्थीने झुंजण्याला!"
  • Log in or register to post comments

Submitted by संदीप चित्रे on Tue, 09/15/2009 - 23:20

Permalink

अक्षर आवडलं

अरे मित्रा नागपूरच्या वन डे मधे श्रीकांत बघत बसला आणि गावसकरने न्यूझिलंडला झोडपलं तसं तू रेखाटन इथे टाकलंस आणि सगळ्यांना तुझं अक्षर आवडलं :) पण jokes apart विकास म्हणाला तसं अक्षर जपून ठेव. च्यायला, इथे शाळेतही नोट्स वगैरे काढायचा कंटाळा यायचा आणि तू पुस्तक वाचताना नोट्स काढतोस ! धन्य आहेस !!
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Wed, 09/16/2009 - 02:36

In reply to अक्षर आवडलं by संदीप चित्रे

Permalink

नका हो

नका हो सगळे एवढ कौतूक करू, मला सवय होईल त्याची. बाकी चांगल्या अक्षरलेखनासाठीच्या टिप्स चा धागा आता टंकायला घेतोच जेणे करून मला हा विषय किती समजला आहे ते समजेल व काहितरी 'भरीव' लिहील्याचे समाधान लाभेल. ----------------------------------- काय! तुमच्या घरी 'गोदरेज' च्या कपाटांवर सुटकेस, अडगळ सामान इ. ठेवत नाही? नक्कीच! तुम्ही अतीउच्च वर्गीय आहात. - पाषाणभेद उर्फ दगडफोडीची सजा मिळालेला दगडफोड्या
  • Log in or register to post comments

Submitted by दशानन on Wed, 09/16/2009 - 20:29

In reply to नका हो by पाषाणभेद

Permalink

छ्या... हे

छ्या... हे काय अक्षर आहे .... :( आम्ही लिहलेले कधी तरी देऊ वाचायला... एक शब्द जरी निट वाचला तर पेढे देईन खायला =)) * लै भारी अक्षर आहे भावा... आम्ही गेली १५ वर्ष पेन आहात फक्त हस्ताक्षर करण्यासाठीच घेतला आहे... उद्या बघतो एक पेज टाइप करुन चढवतो मिपावर.. होऊन जाऊ दे स्पर्धा तुझं अक्षर भारी का माझं !
  • Log in or register to post comments

Submitted by लॉरी टांगटूंगकर on Sun, 09/12/2010 - 00:49

Permalink

परत उकर्तोय मी

कुठल्या पुस्तकातून काढत होता नोस्ट???मला उत्साह आहे पण फारसे काही लाय्ब्रार्र्य मध्ये वाचायला (ऐतिहासिक)उरले नाही .please please pleaseसांगा न .
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Mon, 09/13/2010 - 19:08

In reply to परत उकर्तोय मी by लॉरी टांगटूंगकर

Permalink

"कान्होजी आंग्रे " या पु ल

Image removed. "कान्होजी आंग्रे " या पु ल देशपांडे अनुवादील पुस्तकातील मुखपृष्ठावरील चित्रावरून काढलेले चित्र आहे ते. कान्होजी आंग्रे यांच्या जीवनावरची श्री. मनोहर माळगावकर यांची इंग्रजीत लिहिलेली कादंबरी पु लं नी अनुवादीत केलेली आहे. ओघवती भाषाशैली हे तिचे वैशिष्ठ्य आहे. मिळाली तर जरूर वाचा.
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com