विजय मल्या - खरे भारतीय !
स्टार न्युज वर आत्ताच पाहीलेली बातमी -
फोर्स इंडिया टीमच्या फिशीकेलाने पोल पोझिशनने सुरवात करत बेल्जियम फॉर्म्युला वन ग्रां प्रीत दुसरे स्थान मिळवले.
फोर्स इंडिया ही किंग फिशरचे किंग विजय मल्या यांची फॉर्म्युला वन टीम आहे. फॉर्म्युला वनमधे हे भारतीयांचे पहिले यश आहे.
फॉर्म्युला वन सारख्या महागडया खेळात स्व:ताची टीम तयार करुन, परदेशी ड्रायव्हर पदरी ठेउन यश मिळवत या खेळात भारताचे नाव
उज्ज्वल केल्याबद्दल विजय मल्या यांचे अभिनंदन! फोर्स इंडियाच्या गाडीबरती, फिशिकेलाच्या पोशाखावरती इतकेच नाही तर विजय मल्या
यांच्या हेडफोनवरही तिरंगा विराजमान आहे.
माझ्यामते आज क्रीडादीनी बेल्जियमधे तिरंगा लेहरावणारे विजय मल्या हे खरे भारतीय आहेत!
अगदी याच वेळची आज तकवरची बातमी -
फॉर्म्युला वन खेळाचा प्रसार भारतात व्हावा या उद्देशाने सुरु झालेल्या ४५०० कोटीच्या प्रकल्पात भ्रष्टाचाराची आशंका -
सुरेश कलमाडींवर आरोप!
जय हो!
सचीन जी!
याद्या
7486
प्रतिक्रिया
35
मिसळपाव
हो आत्ताच
विजय मल्या
बापू
In reply to विजय मल्या by विसोबा खेचर
विजय मल्या
वैतागसम्राट
हा हा!
In reply to वैतागसम्राट by भडकमकर मास्तर
१०० टक्के सहमत!
In reply to वैतागसम्राट by भडकमकर मास्तर
दारूच्या धंद्यात पैसे मिळाले,हे खरे पण कारणी लागले हो!
In reply to वैतागसम्राट by भडकमकर मास्तर
कसल काय हो
संवाद
विजय
अभिनंदन
(एफ१ टीम
In reply to अभिनंदन by ऋषिकेश
बरोबर
In reply to (एफ१ टीम by निखिल देशपांडे
मी मुद्दा
In reply to बरोबर by ऋषिकेश
मध्यंतरी
In reply to बरोबर by ऋषिकेश
उत्तर
In reply to मध्यंतरी by शाहरुख
अभिनंदन!
विजय मल्या - खरे भारतीय !
In reply to अभिनंदन! by दिपक
कारण
In reply to विजय मल्या - खरे भारतीय ! by सहज
म्हणजेच स्टार न्युज वर
इथे
In reply to म्हणजेच स्टार न्युज वर by पाषाणभेद
जय हो!
वरच्या
In reply to जय हो! by संजय अभ्यंकर
कर्स कंट्रोलच बरोबर!
In reply to वरच्या by निखिल देशपांडे
कर्स कंट्रोलच बरोबर!
In reply to वरच्या by निखिल देशपांडे
जय हो!
धागा वर आणावा काय?
लिलावात विकला जाणारा गांधींचा
कसली लाज ? कचरा मध्ये फेकला
In reply to लिलावात विकला जाणारा गांधींचा by नितिन थत्ते
(No subject)
In reply to कसली लाज ? कचरा मध्ये फेकला by अभिजित - १
नो टेकर्स हिअर. =))
In reply to (No subject) by टवाळ कार्टा
हा हा हा.
In reply to कसली लाज ? कचरा मध्ये फेकला by अभिजित - १
भारतीय बँकांची कर्जबुडी- " विजय " कोणाचा ?
अजित अभ्यंकर