कौल हा स्वतंत्र विभाग व जवळजवळ १५० कौल त्यात असताना तुम्ही असे विचारणे हे पाप आहे का, ह्यावर कौल घ्यावा काय :?
का तुम्ही कौलाचा खफ होतोय याची चाचपणी करु पाहाताय?
कौल घेण पण इथ पाप आहे का?
या "पण" मधे अजुन काय काय म्हणायचे आहे कळू शकेल काय?
जिथे कौल प्रस्ताव मिपा व्यवस्थापनालाच झेपला नाही तिथे एका विद्वात्तापूर्ण पुस्तकाचा प्रत्यक्ष परिचय कितपत झेपला असता हाही मोठा प्रश्न आहे.
हा मिपा सदस्यांच्या बुद्धीबद्दल किंतु निर्माण करणारा प्रतिसाद आहे.
सदर सदस्याना असे म्हणू इच्छीतो की तुम्ही लेख प्रकाशीत करायच्या अगोदरच हे कसे म्हणू शकतत. मिपा सदस्यांत माझ्या अनुभवानुसार बरेच लोक असे आहेत की ज्यांचा उत्तम वाचनसंग्रह आहे. मिपा सदस्य हे आपल्या क्षेत्रात वाकबगार आहेतच. या शिवाय बरेच जणांचा इतर अनेक विषयांचा गाढा अभ्यास आहे.
मिपाचे बरेचसे सभासद हे बुद्धीमानशास्त्रज्ञ/ आयटी इंजीनीयर्स / रसायन शास्त्रज्ञ/ डॉक्टर्स /संगितज्ञ/लेखक आहेत.
याना तुमचे पुस्तक झेपणर नसेल तर कोणाला झेपणार आहे असे तुम्हाला वाटते. इतरांच्या बुद्धीची झेप मिजायचे काम करु नका. तुम्हाला लिहायचे नसेल तर तुम्हे तसे करायला स्वतन्त्र आहात पण त्यासाठी मिपा सदस्याना निर्बुद्ध ठरवु नका.
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
एकदम सहमत विजुभौ....
निर्विवाद मिपावर अत्यंत हुशार लोक आहेत.... पण काही काही लोक फक्त त्यांच्या स्वतच्या साइट आणी ब्लाग चा हिट काउंट वाढवण्यासाठी आणी (कु)प्रसिद्धी मिळवण्यासाठी असले पुचकळ धागे आणी कौल काढत बसतात..
वैतागलेला,
टुकुल
विजुभौच्या प्रतिसादाशी सहमत आहे.
तुम्हाला लिहायचे नसेल तर तुम्हे तसे करायला स्वतन्त्र आहात पण त्यासाठी मिपा सदस्याना निर्बुद्ध ठरवु नका.
नै तर काय !
-दिलीप बिरुटे
(मध्यमबुद्धीचा)
मी कुणालाही निर्बुद्ध ठरवलेलं नाही. एखादा विषय न झेपण्यानं कुणी निर्बुद्ध होत नाही. पुस्तकाचा विषय थोडा 'धीट' असल्यामुळे मी अगोदर तो पचेल का याची चाचपणी केली. दोन्ही पाय एकदम पाण्यात टाकण्या अगोदर एक पाय बुचकळून पाणी किती गार आहे, मग,किती खोल आहे हे बघितले.
कृपया सूताने स्वर्ग गाठू नका...
=)) =)) =))
खपलो ! वारलो ! मेलो !! अगदी ठार मेलो !
कौल घेण पण इथ पाप आहे का? असा प्रश्न करणारे कृपया सूताने स्वर्ग गाठू नका... सांगत आहेत हे पाहुन सुखाने डोळे मिटतो.. !
मंडळी, तेराव्याची कुपने राजेकडे आहेत. ऐश करा ! येतो मी!
--अवलिया
============
काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?
कृपया सूताने स्वर्ग गाठू नका...
तेच शक्य आहे. सूत ( मुलगा) नसेल तर स्वर्ग गाठणे कसे शक्य आहे?
;)
सूत या शब्दाचा अर्थ मुलगा पुत्र असा होतो. वसुदेवसूत कृष्ण
सुत या शब्दाचा अर्थ वस्त्र करण्यासाठी वापरण्यात येतो असा धागा असा होतो. नाकाला सुत धरतात.
सूत याचा अर्थ सारथी असाही होतो. कर्ण हा सूतपुत्र होतो.
पास हा शब्द जर इंग्रजी असेल तर नापास हा शब्द कोणत्या भाषेतला आहे
http://www.misalpav.com/node/9008#comment-140954
http://www.misalpav.com/node/9008#comment-140997
जर या प्रतिक्रिया चालु शकतात तर तुमच्या कौल ( लेख तुम्ही टाकलाच नव्हता ) ने काय घोडं मारलं होत ???
मदनबाण.....
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतीहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
नाही! पाप असतं तर आजपर्यंत येथे एकही कौल नसता!
परंतु कुठला कौल घेतला जावा, कुठला जाऊ नये हे ठरवण्याचा अधिकार मिपा व्यवस्थापन राखून ठेवत आहे. सबब आपण मांडलेला कौल येथे राहीलच याची शाश्वती नाही...
तात्या.
आता काय तुम्ही म्हणाल ती पूर्व!
मी जो आहे, जसा आहे, तो सर्वांसमोर आहे!
मात्र तुमची पात्रता र धों इतकी थोर निश्चित नाही इतकेच जाता जात सांगू इच्छितो..!
असो,
पुढील संवादाकरता व्य नि पाठवावा...
तात्या.
माफ करा, पण असे असते तर इतिहासाला काही अर्थच राहीला नसता.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
माझ्या पात्रतेचा विचार आपण टाळावा हे बरे, ही माझी नम्र विनंती आहे.
मान्य..!
तुम्ही र धो कर्व्याना दगड मारणा-यांचे वंशज निघालात...
आपणही मी कुणाचा वशज आहे वगैरे वैयक्तिक शेरे टाळावेत हे बरे, ही माझीही नम्र विनंती आहे! :)
=)) =)) =))
च्यामारी तात्या अभ्यंकर आपल्या कंपुत आलेले दिसतात ...
जाम हाणामारी चालू केलीये
अंमळ करमणुक झाली !!
काही भाग संपादित. व्यक्तिगत मजकूर नको...
भ्यांऽऽ... माजा कौल कुनीतरी ऊडिवला.. :''( :''(
आता मी तुमचं नावच सांगतो पघा ... <इथे एक सुर्रर्र करून नाक ओढल्याची स्माईली आहे असे समजावी ही नम्र विनंती ;)>
- मा धों सुर्वें उर्फ जेम्स बाँड... आपलं लेन..
तात्या आणि युयुत्सू यांच्यातील सुसंवाद वाचून मला क्षणभर वाटले कीं मी "मिप"ऐवजी कुठल्या "दुसर्याच" फोरमवर आहे़
सुधीर काळे
------------------------
छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळावर मराठी भाषेतील फलक लागलेच पाहिजेत.
लेख लिहिताना कौल लावल्यासारखा लिहायचा आणि कौल लावताना लेख लिहिल्यागत लिहायचा.... काय होणार दुसरं !
<<<<<<<<<आता मी हा पुस्तक परिचय माझ्या चिंतनिकेत करून देणार आहे... लिहून झाल्यावर लोकांना आपोप<<<<<<<<<>>>>>>>>>
आपोआप म्हणजे कसे ? मिपावर लिन्क देऊनच ना ? :)
मिपावर आजपर्यंत आमच्या कित्येक चांगल्या प्रतिक्रीया,लेख उडवण्यात आले पण आम्ही अशी जाहिरपणे टिका केली नाही आणि करणारही नाही कारण संपादक मंडळातील अतिशय विद्वान मंडळी जे काही करतील ते ठीकच करतील अशी आम्हास खात्री आहे. बाकी तात्या अतिशय सौम्य भाषेत बोलत आहेत याचे आश्चर्य वाटले,काय तात्या आम्ही असे काही लिहीले असते तर आमची मिपावरून उचलबांगडी थेट दुसर्या अन्य संकेतस्थळावर केली असतीत. आम्हाला एक न्याय आणी .........................
कृपया कोणिही राग मानू नये हा विनोद आहे.
आपला
खुप खुप सुधारलेला
विकि
>>>>आम्ही असे काही लिहीले असते तर आमची मिपावरून उचलबांगडी थेट दुसर्या अन्य संकेतस्थळावर केली असतीत.
अरेच्या ! तात्या उचलबांगडी करतात हे माहिती होते.. पण दुस-या संकेतस्थळावर पुनर्वसन करतात ही न्युज आहे.
--अवलिया
============
काळाच्या पुढचा विचार मांडुन वर्तमानकाळात 'अपात्र' ठरण्यासाठी काय करु ? कुणाला सांगु ?
विकी साहेब ,
खुप खुप छाण विणोद !! खुप छाण खुप छाण !
अजुन एक विनोद सांगतो ,
" मिपावर आजपर्यंत आमच्या कित्येक चांगल्या प्रतिक्रीया, सह्या ,विडंबणं,लेख उडवण्यात आले पण आम्ही अशी जाहिरपणे टिका केली नाही आणि करणारही नाही कारण संपादक मंडळातील अतिशय विद्वान मंडळी जे काही करतील ते ठीकच करतील अशी आम्हास खात्री आहे. बाकी तात्या अतिशय सौम्य भाषेत बोलत आहेत याचे आश्चर्य वाटले,काय तात्या आम्ही असे काही लिहीले असते तर आमची मिपावरून उचलबांगडी करण्यासाठी क्रेन आयात केली असतीत. आम्हाला एक न्याय आणी ......................... "
आपला
खुप खुप अत्याचार झालेला
जॉकी
तात्या आंतरजाळावरील शरद पवार आहेत असे आम्हाला राहून राहून वाटते
हे मात्र खरे आहे.कार्यकर्ते कितीही भांडली तरी नेते कधी कुणालाच दुखवत नाहीत. दोघाच्या खांद्यावर हात ठेवुन सांत्वन मात्र नक्की करतात.
वेताळ
बैल घेण पण इथ पाप आहे का?
मी एका शेतीच्या परिक्रमा संदर्भात बैल घ्याय्चे योजले होते. तो पंख न लावता उड्वण्यात आला.
बैल घेण पण इथ पाप आहे का?
सू हा स...
प्रतिक्रिया
बघा
पण
पण पुस्तक
इतराना निर्बुद्ध ठरवु नका
+१
विजुभौशी सहमत !
मी
खपलो !
कृपया
जिथे कौल
http://www.misalpav.com/node/
कौल घेण पण
म्हणजे तात्या
आता काय
माझी पात्रता
मग
चुचु
तर मग
काळाच्या मागचा विचार विचार करणारे मागासलेले ठरतात...
माझ्या
आता
अरे वा!
बर
बर
मग कोण ?
पाप
च्यामारी
भ्यांऽऽ...
कुठल्या "दुसर्याच" फोरमवर आहे़?
हॅ हॅ हॅ
लेख
हे काय.................
>>>>आम्ही
विकी साहेब
टारझनराव
अवलिया साहेब
हॅहॅहॅहॅ
बैल घेण पण