असाच पटदीप हा वियोगाची भावना व्यक्त करणारा राग आहे. मात्र ही भावना तो आक्रस्ताळेपणाने मांडत नाही. आपले गाऱ्हाणे तो कळकळीने सांगतो; पण वेदनेत अडकूनही पडत नाही.
इथेही तीच प्रचिती.आणि इथे देखिल.क्रान्ति
दिव्यत्वाची जेथ प्रचीती | तेथे कर माझे जुळती
अग्निसखारूह की शायरी
हे गाणे बऱ्याचदा ऐकले आहे. पण केवळ पहिली ओळच गुनगुनत असे.
अन्वयचे विश्लेषण वाचल्यानंतर पुन्हा गाणे ऐकले. वेगळाच आनंद मिळाला.
गाणे खुपच सुरेख वाटले.
धन्यवाद!
आणखी अशीच माहिती येवू देत.
प्रतिक्रिया
१००% सहमत!
मूळ नाट्यगीत इथे ऐका
वेगळाच आनंद
बहोत
+१
सर्वांना धन्यवाद
ग_ म प नि