Skip to main content

आकाश लालीमा

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 21/08/2009 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
गोव्यात कलंगुट बीचवर टिपलेले हे मनोरम आकाश. विशाल
लेखनविषय:

वाचने 4169
प्रतिक्रिया 14

प्रतिक्रिया

असं आकाश मला नंतर कधीच, कुठेच अगदी गोव्यातही परत दिसलं नाही. सस्नेह विशाल ************************************************************* आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"

आधी नभ निळाई .. आता आकाश लालीमा! वा! छान आली आहेत छायाचित्रे! येऊदेत अजून!! - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

सही आहे विशालभौ ... छान छायाचित्रे आहेत माझ्या जुन्या आठवणी ताज्या करुन दिल्याबद्दल धन्यवाद माझा आणि कलंगुट बीच चा खूप जवळचा संबंध आहे... (परत एकदा कलंगुट बीच ला जायचे स्वप्न मनात ठेवून जगणारा) सागर

सही फोटो! आकाशात वणवा पेटल्यासारखे!! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

विशालराव, निसर्गची अजब चित्रकला आणि ती टिपण्याची आपली उत्तम प्रकाशचित्रण कला! दोन्हीही लै भारी.. आपला, (आकाशवेडा) तात्या.

च्या मारी काय लावलय रे तुम्ही तिघांनी !! एक तु आणी भट़या कमी होतात का आता प्रभो पण कोळसा करायला लागलाय.. सू हा स...