Skip to main content

मिसळपावला सप्रेम भेट

लेखक अजय भागवत यांनी गुरुवार, 20/08/2009 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावला माझ्याकडून सप्रेम भेट. रंगबदल व इतर बदल हवे असतील तर सुचवावेत.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2414
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

संपूर्ण टंक (म्हणजे सर्व नवीन ग्लिफ्ससकट) तयार केले आहे का? फाँट छानच आहे.

In reply to by धनंजय

अक्षरयोगिनी अक्षरमुद्रेत नेहमीप्रमाणे लिहीला आहे.

आता या भेटीचं काय करायचं ते पण सांगा ना भौ? -अनामिक

छान रे! आपला, (ऋणी) तात्या.