आठवड्याभराच्या भरपूर कामानंतर बाहेर पडायचा कंटाळा, बाहेर धुवांधार पाऊस, आणि सॅटेलाईट टीव्हीचा गायब सिग्नल, या सर्वांचा परिपाक म्हणजे आंतर्जालावर भटकणं, आणि भटकतांना सापडली ही दोन रत्नं!
सुरूवात बहुतेक बालपणापासून केली असणारे हे दोघं आता कुमारवयाचे आहेत.
पहिली स्मरणिका (ही बहुधा दिल्लीच्या पब्लिक स्कूल मधली विद्यार्थिनी असावी, व्हिडीओज् चे tags पहाता). हिचे, तिच्या वय वर्षे ९ ते १२ या कालावधीतले, यू ट्यूब वरचे instrumental वादनाचे व्हिडिओज सापडले. स्मरणिका सगळीच काही जुनी गाणी वाजवत नाही, थोडा आधिक शोध घेतलात तर तिचे तिच्या काळातल्या सिनेमांच्या गाण्यांचेही व्हिडीओज सापडतील, मी आपली माझ्या परिचयाची (आणि हो, माझ्या काळातली
) गाणी इथे देतोय.
वंदे मातरम् - आनंदमठ, लता, हेमंतकुमार

) गाणी इथे देतोय.
वंदे मातरम् - आनंदमठ, लता, हेमंतकुमार
वाचने
3660
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
________/\_______ दोघ
केवळ अप्रतिम
व्वा, खरंच
मुलीनं छान
स्सही.....!
वा! छान!
सगळीच गाणी
वा!
स्मरणिकाला की बोर्ड एकदम पक्का उमजलेलाच आहे!