Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by अमृतांजन on Fri, 08/14/2009 - 11:51
  • Log in or register to post comments
  • 5703 views

प्रतिक्रिया

Submitted by योगी९०० on Fri, 08/14/2009 - 12:21

Permalink

हॅ हॅ हॅ

आवडले.. माझ्या खरडवहीत आपले स्वागत आहे. खादाडमाऊ
  • Log in or register to post comments

Submitted by पाषाणभेद on Fri, 08/14/2009 - 12:24

Permalink

साडी

१) साडी घ्यायची असेल तर डोक्यात आधीच डिझाईन पक्के करून ठेवणे. नंतर कटकट करू नये. साडिविक्रेता (ही) पुरूषच असतो. २) तुझ्या माहेरच्या होणार्‍या फोनचे पैसे तुच भरत चल. माझ्याही खरडवहीत आपले स्वागत आहे. अवातंर : नियम ठिक आहेत पण नंतरचे भांडण कोण मिटवायला येणार? वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या
  • Log in or register to post comments

Submitted by अमृतांजन on Fri, 08/14/2009 - 13:14

In reply to साडी by पाषाणभेद

Permalink

नियम ठिक

नियम ठिक आहेत पण नंतरचे भांडण कोण मिटवायला येणार? नियम वाचून दाखवायच्या आधी एक स्ट्राँग डिस्क्लेमर वाचून दाखवायचे की झाले.
  • Log in or register to post comments

Submitted by आशिष सुर्वे on Fri, 08/14/2009 - 12:25

Permalink

छान!

छान! येऊद्यात.. आमच्या खरडवहीला आनंदच होईल!! आणि आम्हाला... ;) - कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
  • Log in or register to post comments

Submitted by अवलिया on Fri, 08/14/2009 - 12:32

Permalink

हा हा हा

हा हा हा येवुन जा आमच्या खवमधे एकदा ! --अवलिया Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by अमृतांजन on Fri, 08/14/2009 - 12:37

Permalink

मागणीनुसा

मागणीनुसार पुरवठा करण्यात आला आहे!
  • Log in or register to post comments

Submitted by अमृतांजन on Fri, 08/14/2009 - 12:40

Permalink

आणखी एक

आणखी एक नियम [ताजा-ताजा] पुरुषांनी मिपावर एखादा धागा तयार केला की, त्याचे विड्म्बनात्म्क अथवा तस्साच दुसरा धागा तयार करु नये.
  • Log in or register to post comments

Submitted by हर्षद आनंदी on Fri, 08/14/2009 - 13:21

Permalink

आमच्याही खव मध्ये डोकवा बरेका!!

बाकी नियम अफाट, अजुन लग्नाचा अनुभव नाही म्हणुन बायकोची कटकट देखील नाही,... पण ज्ञान वाया जात नाही म्हणतात, तसे मला अजुन तरी मला तुळशीबाग, साड्यांची दुकाने इथे कंपनी द्यायला आवडते, (तेवढाच नजरेला व्यायाम, आणि वैविध्याचे सहज दर्शन) ;)
  • Log in or register to post comments

Submitted by अमृतांजन on Fri, 08/14/2009 - 13:39

In reply to आमच्याही खव मध्ये डोकवा बरेका!! by हर्षद आनंदी

Permalink

सगळाच

सगळाच आनंदी-आनंद! [हर्षद आनंद]
  • Log in or register to post comments

Submitted by मस्त कलंदर on Fri, 08/14/2009 - 14:23

In reply to आमच्याही खव मध्ये डोकवा बरेका!! by हर्षद आनंदी

Permalink

अरेरे!!!

सुटलात आमच्या लेखाच्या तावडीतून!!!! मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानेश... on Fri, 08/14/2009 - 13:25

Permalink

छान!

आमच्याही ख.व.मधे येऊन जावा. जमल्यास इंग्रजीतूनच सगळी मेल डकवावी. "Great Power Comes With Great Responsibilities"
  • Log in or register to post comments

Submitted by शैलेन्द्र on Fri, 08/14/2009 - 14:31

Permalink

माझीही ख व

माझीही ख व आपली वाट पाहत आहे.
  • Log in or register to post comments

Submitted by खालिद on Fri, 08/14/2009 - 16:26

Permalink

आम्हीही

तेवढीच ज्ञानाची आदान्प्रदान होईल!!!
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण वडुलेकर on Fri, 08/14/2009 - 16:33

Permalink

म्हणूनच..

लग्नाच अनुभव नाही म्हणता आणि म्हणूनच (बहुदा) हर्षद आनंदी !!
  • Log in or register to post comments

Submitted by अरुण वडुलेकर on Fri, 08/14/2009 - 16:34

Permalink

म्हणूनच..

लग्नाच अनुभव नाही म्हणता आणि म्हणूनच (बहुदा) हर्षद आनंदी !!
  • Log in or register to post comments

Submitted by llपुण्याचे पेशवेll on Fri, 08/14/2009 - 22:55

Permalink

या या

या या आमच्याही खरडवहीत आपले स्वागत आहे. (अविवाहीत म्हणून आनंदी) पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

Submitted by विश्वेश on Sat, 08/15/2009 - 08:39

Permalink

येउद्या

आमच्या खव मधे
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com