सुरेख लिहीला आहे लेख ! अशी कितीतरी उदाहरणे आपल्या अवतीभवती घडत असतात, त्यांच्याकडे पाहीले के आपले खुजेपण जाणवते. मग ते आनंदवनाचा ध्यास घेणारे स्व. बाबा आमटे असोत, आदिवासींच्या कल्याणासाठी झोकुन देणारे डॉ. अभय आणि राणी बंग हे दांपत्य असो की रायगडाचा ध्यास घेणारे डोंबीवलीचे श्री. सुरेश वाडकर असोत.
छान, आवडला ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
वंदे मातरम .....!
अप्लॉज! =D>
विमुक्ता, तू नुसता चांगला भटक्याच नाहीस, तर चांगला लेखकही आहेस.
आपण आपल्या जॉबला किती कंटाळलो आहोत, याची पुन्हा नव्याने जाणीव झाली.. :<
तुझ्या सर्व संकल्पांना माझ्या शुभेच्छा!
गो अहेड डूड.
"Great Power Comes With Great Responsibilities"
खरंच मस्त लिहिलाय लेख. वेडाशिवाय, ध्यासाशिवाय जगणं म्हणजे साहिरच्या शब्दांत "जनम गंवाकर जाना!"
क्रान्ति
सजदे में सर झुकाया तो मैंने सुनी सदा | कांटों में भी फूलो़ को खिलाता ही चला जा
अग्निसखारूह की शायरी
विमुक्ता लई भारी लिहीले आहेस. आवडले..
मला २-३ वर्षापूर्वी एक फ्रेंच बाई भेटली होती. हॉस्पिटलात नर्स म्हणून काम करायची ती ४५-५० वर्षाची असावी. एकटीच होती. २-३ वर्ष काम करून पैसे जमवायचे आणि मग मस्त ४-५ महीने एकट्यानेच भटकायचे हा तिचा आवडता छंद. श्रीलंका हा तिचा आवडता देश. प्रत्येक भटकंतीमधे एकदातरी ती श्रीलंकेत येते. अशीच फिरत पुण्यात आली होती कोणाच्यातरी रेफरन्सने नारद मंदीरात आली तेव्हा भेटली होती. पुढच्या वेळेला भारतात आली की नारद मंदीरात येऊन किर्तनपरंपरेचा अभ्यास करणार असे म्हटली होती. बघू आता कधी येते ते.
या जर्मनबाबाबद्दल वाचून उगाचच या फ्रेंच बाईंची आठवण आली.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
लेखन आवडलं.
आर या पार च धाडस मला आता केलंच पाहीजे.. मला हवं तसं मीच जगलं पाहीजे.. आयुष्यात एक ध्यास, एक वेड असलंच पाहीजे..
ऑल द बेस्ट!! डू योर बेस्ट!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
विमुक्त मस्तच रे!
आयुष्याच्या कोणत्या ना कोणत्या टप्प्यावर प्रत्येकाने असा हा "वेडेपणा" केलेला असतोच असे मला वाटते. त्या वेड्या क्षणांना तर जीवन म्हणायचे बाकी सगळे निव्वळ श्वास घेणे आणि सोडणे.
(उभ्या आयुष्यभर नेहमीच शहाण्यासारखे वागणार्यांचे आयुष्य किती नीरस असेल असे एक उगाचच मनात चमकून गेले...)
- एकलव्य
मस्त लेख....
माझीही अशीच भटकंतीची इच्छा आहे...इतिहास शिकताना बर्याच वेळी अमुक एक प्रवासी.. अमुक एका देशाचा हिंदुस्थानात येऊन गेला..त्याने केलेल्या नोंदी,प्रवास वर्णन...इं. वर्णन वाचायला मिळे...मी विचार करत असे काय मिळत असेल नुसतच भटकुन...उत्तर मिळाले :---आनंद आणि अनुभव... :)
माझीही अशीच इछा आहे संपुर्ण हिंदुस्थान फिरण्याची आणि तिथले भरपुर फोटो काढण्याची...आपलाच देश अजुन आपण फिरुन का पाहिला नाही? हा विचार बर्याच वेळा माझ्या मनात येतो.
खरचं स्वतःला जे आवडतं ते करायला मिळाले तर त्याने मिळणारा आनंद वेगळाच !!!
चट्यागो चझीमा चवडतीआ चलिकामा चतिहो. :)
http://www.youtube.com/watch?v=z3z6limgwMo
रिचर्ड बाख च्या 'जोनाथन लिव्हिंगस्टोन सीगल' या पुस्तकाची आठवण झाली. त्यातले काही quotes द्यायचा मोह आवरत नाही.
त्यातल्या जोनाथन या सीगल ला लहानपणापासून जाणीव होते की most gulls don’t bother to learn more than the simplest facts of flight – how to get from shore to food and back again. For most gulls, it is not flying that matters, but eating.
त्याला स्वतःला मात्र उड्डाणातच परमसुख मिळत असतं.
त्याचे आई-वडील त्याला म्हणतातः
“Why, Jon ,why?” His mother asked. “Why is it so hard to be like the rest of the flock, Jon? Why can’t you leave low flying to the pelicans, the albatross? Why don’t you eat? Jon, you are bone and feathers!”
“I don’t mind being bone and feathers, Mum. I just want to know what I can do in the air and what I can’t, that’s all. I just want to know”
“See here, Jonathan,” said his father, not unkindly. “Winter isn’t far away. Boats will be few, and the surface fish will be swimming deep. If you must study, then study food, and how to get it. This flying business is all very well, but you can’t eat a glide, you know. Don’t you forget that the reason you fly is to eat”
सर्व ज्ञातीबंधनं झुगारून देऊन केवळ उत्कृष्ट उडणं याचाच ध्यास घेतलेला जोनाथन, अखेर त्याला कळतं: How much more there is now to living! Instead of our drab slogging forth and back to the fishing boats, there’s reason to life! We can lift ourselves out of ignorance, we can find ourselves as creatures of excellence and intelligence and skill. We can be free! We can learn to fly!
त्याच पुस्तकातून:
Jonathan Seagull discovered that boredom and fear and anger are the reasons that gull’s life is so short and with these gone from his thought, he lived a long fine life indeed.
..he learned to fly, and was not sorry for the price that he had paid.
इतकंच म्हणेनः Like Jonathan, you too won't be sorry!
लेख आवडला.
ध्यास ,वेडाचे आणि एक उदाहरण म्हणजे अॅपल कॉम्प्युटर्स. अॅपलचे एक संस्थापक स्टीव्ह वॉझनियाक(http://en.wikipedia.org/wiki/Steve_Wozniak) ह्यांचे 'I Woz' हे चरित्र वाचण्यासारखे आहे.त्याना इलेक्ट्रॉनिक्सचे खरोखरच वेड होते. संगणक सामान्य माणसाला परवडेल अशा दरात बनवण्याचे स्वप्न शाळेत असताना त्यानी पाहिले आणि १९७७ साली अॅपल II ची निर्मिती झाली. लहान मुलाना गणित्/विज्ञान शिकवण्याचे स्वप्नही त्यानी नंतर पुरे केले.
भेन्डि
क्ष्^न + य्^न = झ्^न
नागपुरातील "महाल" विभागात एक "मधुकाका भाकरे" नावाचे सदगृहस्थ राहात होते. (आता ते आहेत की नाही माहीत नाही, कारण मी त्यांना १५ वर्षापुर्वी भेटलो तेव्हाच ते सत्तरीच्या घरात होते). त्यांनी हस्ताक्षर कसे सुधारावे हे शिकवण्याची मोहीम हातात घेतली होती. स्वखर्चाने गावोगावी फिरुन ते हस्ताक्षर सुधारणेचे धडे देत, शिकवीत. जवळ जवळ चाळीस वर्षे त्यांचे हे कार्य चालु होते.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
उशीर वगेरे नाही होत हो कधी... हळु हळु आपल्याला आवडतं ते करायला सुरुवात करायची... एकदम drastic step नाही घ्यायची... जमल्यास बहुगुणी म्हणतात तसं jonathan livingston seagull वाचा... सुदंर आहे ते फार...
नेमका लेख! खूप आवडला
ऋषिकेश
------------------
दुपारचे २ वाजून ४९ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक गीत "जपत किनारा शीड सोडणे नामंजूर.. अन वार्याची वाट पाहणे नामंजूर.."
प्रतिक्रिया
ध्यास... एक वेड
ध्यास
छान !
मस्त रे
क्या बात है!
मस्त लेख.
मस्त लिहले
आवडलं.
छान लिहीलय.
मस्त
विमुक्ता
तुमचा तो अमेरिकेतला मित्र मी तर नव्हे!
वेड लिवलय!!
छान चिंतन
लेखन
मस्त...
मला हवं
मस्त
जोनाथन लिव्हिंगस्टोन सीगल ची आठवण झाली...
जोनाथन
छान लेख
ध्यास/वेड
नागपुराती
मस्त आहे
मनातलं बोलणारा
उशीर वगेरे
नेमका लेख!
तुम्ही लेख