विमुक्तांचं एक कोडं वाचताना मलादेखील लहानपणी कायम पडणारा एक प्रश्न आठवला. (त्याचं उत्तर मला आजही अज्ञात आहे)
प्रश्न असा आहे.
पाण्याची रासायनिक संज्ञा आहे H2O, यापैकी ऑक्सीजन हा ज्वलनास मदत करतो आणि हायड्रोजन स्वतःच ज्वलनशील आहे.
मग हे दोघेही ज्वलनाला मदत करणारे असे घटक असताना पाणी जळत का नाही?
(इथे थट्टेचा विचार नसुन ही एक प्रामाणिक शंका आहे.)
विशाल.
वाचने
4862
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
साधं आहे ...
हि& हि
In reply to साधं आहे ... by टारझन
(जास्त
In reply to हि& हि by लिखाळ
डोक्यावरु
In reply to साधं आहे ... by टारझन
अणु
In reply to साधं आहे ... by टारझन
हो हो तेच
In reply to अणु by हेरंब
अणुरेणिया
In reply to हो हो तेच by टारझन
अरे पण मग
In reply to हो हो तेच by टारझन
हाण
In reply to हो हो तेच by टारझन
टार्या
In reply to हाण by llपुण्याचे पेशवेll
झकास
In reply to साधं आहे ... by टारझन
पण सरकारने
In reply to साधं आहे ... by टारझन
जय टारोबा,
ख्या ख्या
In reply to जय टारोबा, by कपिल काळे
संयुग
हॅ हॅ हॅ
पाणी ही हायड्रोजन ची राख आहे.
छान
हो स्वाती
LMGIFY-D.
संयुगाचे गुणधर्म
पाणी हे
ठांकु