मी रीटायर होणार (३०-३५ वर्षांनंतर) आणि खूप पुस्तकं वाचणार!
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------
वा चांगला विषय आहे चर्चेला. निवृत्तीनंतर वेळ चांगला घालवण्यासाठी आधी पासूनच मित्रसंग्रह-छंद इत्यादी पाहिजे.
गीटार वाजवत गाणी म्हणण्याचा बेत मस्त आहे :)
जाताजाता- गोव्याकडे ते एक लोकगीत आहे ना, त्यात धृ पदात उंदीरमामा असा शब्द आहे ते गाणे माहित आहे का कुणाला?
-- लिखाळ.
दहशतवाद-भौगोलिक-जैविक असे आपत्तीचे प्रकार बदलतात पण सरकारची निष्क्रियता, भोंगळपणा बदलत नाही.
आयला ... हा चांगला मार्ग आहे राव .... पोरींना खरडायचा !!
आता लिखाळराव चुचु आजींना खरडणार हा भाग अलहिदा ...
पण असं प्रतिसादांतुन खरडवहीत ..... हा प्रवास फारच इज्जी आहे की ;)
- टिकाळ
आपना खारपाडामे जानेका पान का टपरी डालने का
शाम छे बजे शटर डावन करने का आवर डायरेक शेट्टीआन्ना के आड्डेपर
देवा म्हाराजा मरेस्तोवर दारू पीता याला पायजेल बस. बाकी क नको र बाबा
मिथुन काशिनाथ भोईर
अच्छी पीओ खराब पीओ, जब भी पीओ शराब पीओ
तात्या आणि समस्त मंडळी ज्या प्रांतातलं आपल्याला काही समजत नाही अशा प्रांतातातल्या विषयावर गप्पा मारतात. त्यांना खरच काही येतं का नाही याची पडताळणी होण्याइतपत गाणं समजावून घ्यायचं... अर्थात तात्यांकडून नाही. ;)
असो...
पण मास्तर विषय लय भारी है राव!
आपला खरा पिलॅन ह्यो असा हाय... आपल्या टिचभर वावरात आर्धा दिस घाम गाळायचा. आन मंग उरल्याल्या दिसात कुणा भल्या माणसाला आडी आडचणीत काई मदत करता येत आसन त करायची न्हाईतं परभू मास्तरावानी एखांद्या देवमाणसाचा हरकाम्या मनून र्हायचं... आण एकाददिसी 'विठ्ठला आलो रे बाबा' मनीत पोराबाळास्नी तरास ना देता फरार व्हायचं... पण काय वो मास्तर, आमच्या मंडळीला नेता येईन का सोबत? म्हागं न्हाई पुडं न्हाई, आगदी संगट जायचं हाय वारीला. जमन का तेवडं??
तुर्तास माझ्यासमोर २ ऑप्शन्स आहेत रिटायरमेंटनंतर ...
१. कोकणात "खेतवाडीला" जाऊन तिथे मधल्या आळीत स्थायिक होणे व तिथे एक वॄत्तपत्र सुरु करणे विरंगुळा म्हणुन. त्यातुन मग अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सल्ले देणे, आर्थिक समस्यांवर उपाय सुचवणे, काश्मिर प्रश्नावर तोडगा सुचवणे , वगैरे सखोल उहापोह करणारे "अग्रलेख" लिहणे ...
२. खुद्द अमेरिकेत स्थायिक होणे व स्वतःची वेबसाईट / ब्लॉग सुरु करणे व त्यातुनसुद्धा उपरोक्त गोष्टीच करणे ...
बाकी मराठी संकेतस्थळे आणि त्यावरचे "चिरंतन वाद" आहेतच. मी ह्यातल्या कुठलाही ऑप्शन निवडला तरी मला भांडण उकरुन काढायची संधी आहेच.
एकंदरीत माझे रिटायरमेंट प्लान्स मजबुत आहेत, असेल हिंमत तर अडवा ;)
------
( नियोजन समर्थक )छोटा डॉन
>>> खुद्द अमेरिकेत स्थायिक होणे व स्वतःची वेबसाईट / ब्लॉग सुरु करणे व त्यातुनसुद्धा उपरोक्त गोष्टीच करणे ...
फक्त तिथे सल्ले निवासी भारतीयांना द्यायचे असे का ? ;)
--अवलिया
प्रतिक्रिया
ही ही ही
वेळ जात
मी अजुन ५
मंडळी
मंडळी
मंडळी
मंडळी
मस्त धागा
सगळीकडे
वा चांगला
उंदीरमामा आयलो
आभार. विषया
आयला ... हा
आपना
येस...
मी रीटायर होणार
तात्यांचे गाणे आणि पंढरीची खरी वारी
मी ...
>>> खुद्द