साहित्य
मुगाची डाळ - हिरवी सालासकट येते ती.- २ वाट्या
आले - पाउण इंच
मिर्च्या - ३-४ ( तिखट आवदत असल्यास जास्त घ्याव्यात.)
लसुण - ६-७ कळ्या
जिरे- १/२ चमचा
मीठ - चविनुसार.
कृती
डाळ ५-६ तास पाण्यात भिजवुन घ्या... रात्रभर ठेवली तरी चालते.
मग त्यातले पाणी काढुन मिक्सर मधे वाटुन घ्या. वाट्ताना त्यात आले मिर्चि लसुण व जिरे घाला.
वाटताना थोडे पाणी घाला. आपण डोस्याला करतो तितपत पातळ करावे.
चविनुसार मीठ घालुन अर्धातास ठेउन द्यावे.
नॉनस्टीक पॅन मधे थोडा थोडा तेल टिश्युपेपर ने लावुन घ्या आणि डोसा करुन घ्या.......बाजुने थोडेसे तेल सोडा.
डोसा दोन्हि बाजुने परतुन घ्या.
आणि टोमॅटो सॉस किंवा लिंबाच्या लोणच्याबरोबर वाढा.
चविला मस्तच लागतो आणि पौष्टिक हि आहे.


From mugache dose " />
वाचने
22347
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
सायली, जियो
झकास!
झकास..
काहिही म्हणा..
In reply to झकास.. by उच्चैश्रवा
धूडगूस !
In reply to झकास.. by उच्चैश्रवा
वा!!!!
पेसरट्टू !
येस 'चटनीज' मधे मी हा य वेळा खाल्ला आहे!
In reply to पेसरट्टू ! by मैत्र
वा मस्तच लागेल की मग.
In reply to पेसरट्टू ! by मैत्र
एस्स सार...
In reply to पेसरट्टू ! by मैत्र
नका हो
वावा..
वाह वाह
मस्त!
पौष्टिक मुगाचे पौष्टिक डोसे ..
मस्त
रेसिपी छान आहे ग सायली..मी बनवलेला डोसा पहा..
दोन
सायली ताय