ह्या विषयी पुर्ण बातमी येथे आहे व चीनी इंटरनेशनल इंस्टिट्युट फॉर स्टट्रेजिक स्टडीज च्या वेबसाईट वर हे प्रकशीत झालेले आहे.
बाग्लादेश, पाकिस्तान, नेपाळ व भुतान सारख्या देशाची मदत घेऊन भारताचे तुकडे करणे सहज शक्य आहे असे झान लुई (Zhong Guo Zhan Lue Gang, www.iiss.cn, Chinese) ह्यांचे मत आहे.
हे वाचून नवल वाटले, कारण हे तेव्हा प्रकाशीत झाले आहे जेव्हा भारत्-चीन सिमाविवाद भाग-१३ संपल्या नंतर.
आधीच भारत-चीन मध्ये तणाव आहे त्यात असले मुद्दे/लेख आगीमध्ये तेल मध्ये ओतण्याचा प्रकार तर नाही ?
http://news.rediff.com/special/2009/aug/10/china-should-break-up-india-…
वाचने
10267
प्रतिक्रिया
38
मिसळपाव
प्रतिक्रिया
त्यात असले
ते तर
In reply to त्यात असले by मदनबाण
वेळ जात
In reply to ते तर by दशानन
राजे
In reply to वेळ जात by टारझन
हे अजुन दुवे :--
मॉडर्न
अंदाज की कन्ल्युजन ?
In reply to मॉडर्न by विजुभाऊ
>>भारताने
In reply to अंदाज की कन्ल्युजन ? by छोटा डॉन
सहमत
In reply to अंदाज की कन्ल्युजन ? by छोटा डॉन
हा एक
In reply to सहमत by ऋषिकेश
आगीत
वेल...
In reply to आगीत by चिरोटा
हॅ हॅ हॅ
?
वा वा ...
In reply to ? by आशिष सुर्वे
सहमत...
In reply to वा वा ... by छोटा डॉन
असेच
In reply to सहमत... by बिपिन कार्यकर्ते
वा वा, काय त्वेष..
In reply to ? by आशिष सुर्वे
विकासरावांच्या सौजन्याने, मिभोंच्या खवतून...
प्रतिक्रिया
अच्छा...
In reply to प्रतिक्रिया by आशिष सुर्वे
अजून थोडेसे
In reply to अच्छा... by श्रावण मोडक
वेल...
In reply to अजून थोडेसे by विकास
अस आहे का...
काही निरीक्षणे-मुद्दे
उत्तम
In reply to काही निरीक्षणे-मुद्दे by विकास
हेच
In reply to उत्तम by दशानन
+१
In reply to हेच by अवलिया
बव्हंशी सहमत
In reply to काही निरीक्षणे-मुद्दे by विकास
आता वेळ कमी आहे घरी जाऊन जमल्यास सविस्तर लिहितोवरील प्रतिसादात अथवा इतर चर्चेत चीन हा भारताचा शत्रु आहे, आणि तो कायमचा शत्रु असेल हे गृहितक असल्यासारखे वाटते. "राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रु / मित्र नसतो"हे प्रसिद्ध वचन आहेच. चीन हा जगातील अनेक देशांप्रमाणे (फक्त) स्वतःचा फायदा बघणारा देश आहे. तरीही तो स्वतःच्या फायद्यासाठी देखील आज नाहितर उद्या भारताविरुद्ध वागेलच हे वरील चर्चेमागचे गृहितक काहिसे चुकिचे वाटते. तसेही, आतापर्यंतचा भारताचा इतिहास पाहता जेव्हा जेव्हा भारताने स्वतःची जागा दाखवून दिली आहे (दोन्ही अणुस्फोट, बांगलादेश निर्मिती वगैरे) तेव्हा तेव्हा जग भारताविरूद्ध जाईल या भीतीच्या विपरीत जग (लगेच नाही पण थोड्याशा कालखंडात) भारताला मान देऊ लागले आहे. तेव्हा भारताची जर सतत प्रगती झाली व भारत अभेद्यच राहिला तर/तरी चीन भारताशी युद्धच करेल हा तर्क काहिसा एकांगी वाटाला. आता प्रश्न राहतो तो भारत भेदण्याचा. एकतर हा धोका जितका भारताला आहे तितकाच चीन ला आहे. दुसरे असे की भारत जेव्हा जेव्हा दुभंगण्याच्या टोकाला पोचला आहे तितक्याच जोमाने एकत्रित झाला आहे. म्हणूनच मी म्हटले होते की चेचाप्रस्तावत दिलेल्या दुव्यावर केवळ एक लेख आहे, लेखक चीनी आहे आणि लेखकाची मते भारत विरोधी आहेत इतकेच लक्षात ठेवावे/ठेवता यावे (म्हणजे चीनमधे असा विचार करणारी मंडळी आहेत हे माहित असावे - सजग असावे) मात्र त्याचा अर्थ लावताना एक तर आपण फुटणार अथवा चीन आपल्या विरुद्ध जाणार अथवा आपल्यावर आक्रमण करणार इतक्याच शक्यतांवरच थांबु नये. -ऋषिकेशविकासराव,
In reply to काही निरीक्षणे-मुद्दे by विकास
तसेच म्हणायचे आहे...
In reply to विकासराव, by श्रावण मोडक
विकासदादा,
In reply to तसेच म्हणायचे आहे... by विकास
प्रति, विकास राव
चर्चा
साला कोण
उत्तम प्रतिसाद
धन्यवाद
In reply to उत्तम प्रतिसाद by भिंगरि
भारताचे तुकडे....