✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

खेळ माझा संपला

क — केशवसुमार, Wed, 03/12/2008 - 11:42

प्रतिक्रिया द्या
7901 वाचन

💬 प्रतिसाद (16)

केशव पेटला आज...

इनोबा म्हणे
Wed, 03/12/2008 - 11:59 नवीन
केशवा मस्तच रे! बाकी काही म्हण तुझी ईश्टाईल काही औरच कुणी काहीही म्हणो...आपण आपला धोपटमार्ग सोडू नये... हवं तर मार्गात येणार्‍याला धोपटा.... स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला ! हे तर अती जबरा.... "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments

चपखल शब्दयोजना

बेसनलाडू
Wed, 03/12/2008 - 12:05 नवीन
आणि गेय चित्रवर्णन (वाचक)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

वा

धमाल मुलगा
Wed, 03/12/2008 - 12:10 नवीन
वा वा!!! बेष्ट. पण के.सु.बोवा, घाबरा, बावरा, का मुखाचा चंद्रमा ? अंग का चोळीसी, रे जीवांच्या संगमा? आणि प्रेमाने तिने मज, प्रश्न होता टाकला ! ह्यात 'चोर'सी अथवा तत्सम काही टाकणार होता का आपण? च्यामारी माझा जरा गैरसमज झाला ते 'चोळीसी' वाचून, म्हणून इचारल॑...बा.आ.का.का.क.ना.हे ज.जा.आ. (बाकी आपल्याला काव्यातल॑ काही कळत नाही हे जगजाहीर आहेच!) आपला, चावट ध मा ल.
  • Log in or register to post comments

खल्लास!

विसोबा खेचर
Wed, 03/12/2008 - 12:46 नवीन
स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला ! हा हा हा, खल्लास विडंबन... तात्या.
  • Log in or register to post comments

अंग का चोळीसी, रे जीवांच्या संगमा?

धोंडोपंत
Wed, 03/12/2008 - 15:10 नवीन
वा वा वा वा वा, केशवसुमार, बेफाम विडंबन. बेफाम. क्या बात है!!!! अंग का चोळीसी, रे जीवांच्या संगमा? केवळ दोन अक्षर बदलून ही काय झकास ओळ झालेय? हॅट्स ऑफ. याला प्रतिभा असे म्हणतात. झकास. आमच्या एका स्नेह्यांनी असेच "सखी मंद झाल्या तारका, आता तरी येशील का?" या गीताचे आता तरी देशील का? एवढा एकमात्र बदल करून केलेले विडंबन आठवले. स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला ! हा हा हा. हे ही सुंदर . ह ह पु वा. आपला, (हसरा) धोंडोपंत आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
  • Log in or register to post comments

झकास रे केशवा!

चतुरंग
Wed, 03/12/2008 - 16:30 नवीन
शंकर पाटलांच्या भाषेत सांगायचं तर "पिश्टान तापावं तसा तापलायस की!" स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला ! हे बाकी जबरा. एकच गोची - दिलेला दुवा 'तुम्हावर केली मी मर्जि बहाल' ह्या गाण्यावर उघडतो आहे! (बहुदा त्यावरही तुमची मर्जी बसलेली दिसते येऊद्या आणखी एक झकास विडंबन!:) चतुरंग
  • Log in or register to post comments

हो..

केशवसुमार
गुरुवार, 03/13/2008 - 16:52 नवीन
चतुरंगशेठ, चूक झालीय खरी.. पण आपला सरपंच झोपला असल्यामुळे त्याला पाठवलेले पत्र त्याने वाचले नाही आणि योग्य ती दुरुस्ती केली नाही.. असो.. अता जनरल डायर ला पण पत्र पाठवतो.. (खजिल)केशवसुमार
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग

बदल केला आहे...

सरपंच
गुरुवार, 03/13/2008 - 17:28 नवीन
पण आपला सरपंच झोपला असल्यामुळे त्याला पाठवलेले पत्र त्याने वाचले नाही आणि योग्य ती दुरुस्ती केली नाही.. असो.. आता योग्य तो बदल केला आहे. आपले पत्र वाचले नाही त्यामुळे उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत! परंतु त्याचबरोबर, भविष्यात निदान दुवे तरी बरोबर देत चला, ही आग्रहाची विनंती! :) आपला, (झोपाळू) सरपंच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार

सही....

किशोरी
Wed, 03/12/2008 - 17:25 नवीन
>>स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला हा हा हा हा:)) विडंबन एकदम मस्त!!
  • Log in or register to post comments

नेहमी प्रमाणे झकास......

स्वाती राजेश
Wed, 03/12/2008 - 17:29 नवीन
केशवराव, नेहमीप्रमाणे याही वेळी सुंदर विडंबन केले आहे. स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला ! ह. ह. पु. वा.:)))))
  • Log in or register to post comments

शब्दच नाहीत

वरदा
Wed, 03/12/2008 - 18:30 नवीन
आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला ! कसलं सही....कसं सुचतं हो तुम्हाला...मी म्हणते प्रत्येक विडंबनाबरोबर तुमच्या चरणकमलांचा फोटू टाकत चला...आम्ही पाया पडतो... निव्वळ अप्रतिम...
  • Log in or register to post comments

देव

प्राजु
Wed, 03/12/2008 - 19:01 नवीन
देव तुम्हाला भरपूर विडंबने करण्यासाठी भरपूर कविता आणि गझला देवो... स्पर्श तो रेशमी, हात त्यांचा बोलला गाल हा, गाल तो, अन कुला ही वाजला आज बाटाच्या बुटांनी, देह माझा तिंबिला ! हाहाहा..हाहाहा... - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments

वा वा वा वा ....... एकदम .......

सुधीर कांदळकर
Wed, 03/12/2008 - 20:26 नवीन
झकास. धन्य ती प्रतिभा. हसतांना लिहिणे सुचत नाही. शब्द तोकडे. बेला च्या प्रतिसादामुळे जीव भांड्यात पडला. विडंबनाचा पंखा सुधीर कांदळकर
  • Log in or register to post comments

बाटाचे बूट

सर्किट (verified= न पडताळणी केलेला)
गुरुवार, 03/13/2008 - 02:58 नवीन
वा वा !! विशेषतः "बाटाच्या बुटांनी" मधून घडवलेला अनुप्रास सुंदरच ! - सर्किट
  • Log in or register to post comments

धन्यवाद!!

केशवसुमार
गुरुवार, 03/13/2008 - 16:53 नवीन
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासून आभार!! (आभारी)केशवसुमार
  • Log in or register to post comments

अप्रतिम

अविनाश ओगले
गुरुवार, 03/13/2008 - 21:42 नवीन
जमले आहे विडंबन...
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा