Skip to main content

आदिमानव

लेखक विशाल कुलकर्णी यांनी शुक्रवार, 07/08/2009 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
आदिमानव... विशाल
लेखनविषय:

वाचने 5926
प्रतिक्रिया 9

प्रतिक्रिया

In reply to by दत्ता काळे

आदीमानवाला 'गणपती बाप्पांसारखी' पोझ दिल्यासारखी वाटतेय.
सहमत आहे! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

नाही पण तो गणपतीसारखा दिसत नाही नाही , ती आदिबाई वाट्टे ... बिकीनीचा फक्त वरचा पार्ट घातलेली !! (टिप : विनोद कमरेखालचे नाहीत ह्याची नोंद व्हावी) - (हि&ही) टारझन

आदीमानवाच्या दोन्ही हाताच्या पंजात फारच सारखेपणा आहे ;) उजव्या पंजाचा आंगठा सुद्धा डाव्या बाजुला सर्वात शेवटी आहे ! ©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º© 'अनीवे' शिवाजी विद्यापिठातुन मिपा आणि मिपाकर 'यांछ्यावर' पी एच डी करण्याच्या विचारात असलेला. आमचे राज्य

ह्या आदिमानवात आणि खालच्या चित्रात बरचं साम्य वाटलं... :D http://www.perryphillips.com/images/DVChideOrangatang.jpg कृ.ह.घे... मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa

ठांकु, परा धन्यवाद! चुक लक्षात आणुन दिल्याबद्दल ! सस्नेह विशाल ************************************************************* मज पिसे लागलेले सुखांचे गे हलकेच धुके ओसरते आहे...