घरचे गुपीत कोणी उघड्यावर आणले की इंग्रजीत म्हणतात "घाणेरड्या धुण्याच्या कपड्यांचे प्रदर्शन".
पण स्वच्छ धुतलेले कपडे कधी छान चित्रे चितारतात, आणि वेगळेच गुपीत सांगतात...
या इवल्याशा घराचे इवलेसे वाळवण -
आणि वाळणार्या चादरींनी केलेली संगत -
हिरव्याकच्च शेतापाशी पाचवी-लाल रंगत -
टीप : ही सर्व चित्रे "पॉइंट-अँड-शूट" कॅमेर्याने काढलेली आहेत. त्यांच्यामध्ये छायाचित्रकाराचे काही विशेष कसब नाही.
आणि वाळणार्या चादरींनी केलेली संगत -
हिरव्याकच्च शेतापाशी पाचवी-लाल रंगत -
टीप : ही सर्व चित्रे "पॉइंट-अँड-शूट" कॅमेर्याने काढलेली आहेत. त्यांच्यामध्ये छायाचित्रकाराचे काही विशेष कसब नाही.
वाचने
7732
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
मस्त विषय
एअरिंग डर्टी लाँड्री
In reply to मस्त विषय by चित्तरंजन भट
:)
In reply to एअरिंग डर्टी लाँड्री by धनंजय
अरे वा, अशी एक्सेंट्रिसिटी बघितली की कसे बरे वाटते!
In reply to एअरिंग डर्टी लाँड्री by धनंजय
वरील
In reply to एअरिंग डर्टी लाँड्री by धनंजय
मस्त..:)
मस्तच!
कल्पना आवडली.
डिपेण्ड्स
In reply to कल्पना आवडली. by चित्रा
प्रकाशामुळे तयार झालेले चित्र म्हणून प्रकाशचित्र
In reply to कल्पना आवडली. by चित्रा
प्रकाशचित्र का छायाचित्र?
In reply to कल्पना आवडली. by चित्रा