chaddi marle 'चड्डी मारली ??'
म्हणजे काय रे भॉ?????
चड्डी कशी मारतात रे भॉ????????/
पंखांना क्षितीज नसते,
त्यांना फक्त झेपेच्या कक्षेत मावणारे
आभाळ असते.
देवनागरी इंग्रजीमधले हे लिखाण वाचण्यास जरा अवघड गेले. काही काही शब्दांचे सुरवातीला तर मला भलतेच अर्थ लागले - उदा. pan aadalya divashi me jya hi- school madhe . .
मी असे वाचले . . . .
अडल्या दिवशी मी जयहिंद स्कूलमध्ये. .. .वगैरे ,वगैरे. पण असो.
तुम्ही मराठी लिहीण्याचा सराव करा. लिहिताना फार मजा वाटते.
तुमचा अनुभव आवडला.
तुम्हाला झालेली शिक्षा वाचून, मलासुध्दा कधीकाळी झालेली शिक्षा मला आठवली. :)
प्रतिक्रिया
chaddi marle
क्रिकेट आणि मी......
शीर्षक/???