✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

विवाह परिषदे निमित्त निबंध स्पर्धा

प
प्रकाश घाटपांडे यांनी
Fri, 07/31/2009 - 16:45  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
9169 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

कागदाच्या

३_१४ विक्षिप्त अदिती
Fri, 07/31/2009 - 16:49 नवीन
कागदाच्या एकाच बाजूला प्रिंट आऊट असेल तर टंकित निबंध चालेल का? माहितीबद्दल आभार. अदिती
  • Log in or register to post comments

चालेल

प्रकाश घाटपांडे
Fri, 07/31/2009 - 17:39 नवीन
टंकित प्रिंट आउट नक्कीच चालेल. विमेन्स नेटवरक च्या मंगला सामंत व मिळुन सार्‍या जणी च्या विद्या बाळ यांच्याशी मी बोललो आहे. हे नियम जालावरील लोकांना कसे लागु करणार? या बद्दल. डोळ्यासमोर प्रिंट मिडिया असल्याने त्या दृष्टीने ही नियमावली बनवली आहे. नाव /वय/ पत्ता या अडचणी (?) कशा सोडवणार? जाललेखकांना स्पर्धेव्यतिरिक्तही भाग घेता येईल. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

अविवाहित

विसोबा खेचर
Fri, 07/31/2009 - 16:52 नवीन
अविवाहित स्त्री-पुरुषांचे सहजीवन (लिव्ह इन) - निरुपाय कि उपाय
बोंबला तिच्यायला! :) आपला, (बारा भानगडींचा) तात्या.
  • Log in or register to post comments

.

टारझन
Sat, 08/01/2009 - 17:03 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

विवाहपुर्

टारझन
Sat, 08/01/2009 - 17:02 नवीन
विवाहपुर्व शरीरसंबंधांचा अनुभव- सफल वैवाहिक जीवनाकरिता की निव्वळ अनैतिक
बाझवला तिच्यायला! :) सर्वांचा, (महा बाराचा) टार्‍या * आणि हो , उत्तम संधी आहे निबंध लेखकांसाठी , मात्र वरिल विषयांवर बोजड अलंकारिक भाषा कसा णिबंध रंगवेल ह्याची कल्पनाच करवत नैये *
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

किमान

विनायक प्रभू
Fri, 07/31/2009 - 16:56 नवीन
दहापैकी किमान ६ बोंबला तिच्यायला (बिन भानगडीचा विप्र)
  • Log in or register to post comments

अरे वा!

वेदश्री
Fri, 07/31/2009 - 18:23 नवीन
अरे वा! उत्तम आहेत राज्यस्तरीय निबंधस्पर्धेसाठीचे विषय. राज्यस्तरावरचे याबाबतचे समाजमन कळायला यातून बराचसा हातभार लागेल असे वाटते. अदितीने विचारलेला प्रश्न माझ्याही मनात तरळून गेला पण तिच्या प्रश्नाला मिळालेले उत्तर पाहून तो आपोआपच सुटला. असो. पुढील गोष्टी मात्र कळल्या नाहीत - १.स्पर्धेच्या पहिल्या नियमात सांगितलेय की कुठल्याही वयोगटातील स्त्री-पुरूषांना या स्पर्धेत सहभागी होता येईल मग पुढे सातव्या नियमात स्पर्धकांनी जन्मतारीख सांगण्याची अट ठेवण्याचे कारण काय? २. मोघमपणे निबंधाच्या विषयाचा रोख कळला असला तरी - 'विवाह असुनही एकाकी' व 'घटस्फोट - कुटुंब घडविणे कि नवे घडविणे' या विषयांमध्ये नक्की काय अपेक्षित आहे ते कळले नाही. 'विवाह असुनही एकाकी' च्या ऐवजी 'विवाह झालेला असूनही एकाकी' असे आणि 'घटस्फोट - कुटुंब घडविणे कि नवे घडविणे' च्या ऐवजी 'घटस्फोट - कुटुंब घडविणे की न घडविणे' असे काही अपेक्षित आहे का? या निबंधस्पर्धेत भाग घ्यायला मला आवडेल बहुतेक.
  • Log in or register to post comments

सर्व्हे

प्रकाश घाटपांडे
Fri, 07/31/2009 - 19:24 नवीन
१) या मागे सर्व्हे घेणे हा हेतु आहे. १६ वर्शाच्या व्यक्तीचे विचार व ६० वर्षाच्या व्यक्तिचे विचार यात काही फरक असेल ना? २) मलाही समजले नाही प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेदश्री

धन्यवाद

वेदश्री
Fri, 07/31/2009 - 21:01 नवीन
१. सर्व्हेचा हेतू असावा असा कयास बांधला होताच मी पण त्याकरता वयोगटानुसार विवेचन करण्याचे योजले असेल असे काही मात्र वाटले नव्हते. धन्यवाद. २. विषय समजले नाहीत म्हणून विचारले. त्या विषयांमध्ये मला रुची असती तर मी दिलेल्या फोन नंबरवर चौकशी केली असती पण माझी रुची तर आहे पहिल्या आणि सातव्या विषयात जे मला स्पष्ट कळलेत. असो. निबंधस्पर्धेची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

ह्म्म्म

सहज
Sat, 08/01/2009 - 09:31 नवीन
>या मागे सर्व्हे घेणे हा हेतु आहे कृपया प्रश्नावली द्या. निबंध वगैरे कठीण आहे. लेखनाची आवड असलेलेच लोक लिहणार त्यामुळे हा जर सर्व्हे असेल तर चाचणी विदा कितपत खरा मानायचा? बघा विचारा त्यांना एक मोठी प्रश्नावली द्या, उत्तरे देउ.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

सर्व्हेची पद्धत संशयास्पद

युयुत्सु
Sat, 08/01/2009 - 13:28 नवीन
बक्षिसाच्या आमिषाने सर्व्हे करणे हे मला संशयास्पद वाटते, कारण त्यात होणार्‍या मतप्रदर्शनावर आमिषाचा नक्कीच प्रभाव पडतो. त्यामुळे स्त्रीवाद्याना सोयीच्या मतप्रदर्शनालाचा बक्षिसाठी निवडले जाणार हे भाकीत आत्ताच वर्तवतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

उपाय आहे.....

भडकमकर मास्तर
Sat, 08/01/2009 - 15:49 नवीन
यावर उपाय म्हणून एक मिळून सारेजण नावाचे नियतकालिक काढून त्यातर्फ़े "सप्तपदीचा धोका" या विषयाची एक निबंधस्पर्धा घ्यावी काय?.... _____________________________ हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजी
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

आभारी...!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Fri, 07/31/2009 - 19:17 नवीन
निबंधस्पर्धेत जमलेच तर भाग घ्यायला आवडेल ! घाटपांडे साहेब, माहिती दिल्याबद्दल आभारी ! -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

हम्म्म्म!!!

बिपिन कार्यकर्ते
Fri, 07/31/2009 - 19:25 नवीन
माहितीबद्दल आभार. जमेल का लिहायला? असा विचार चालू आहे. बघुया. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

धन्यवाद

नंदन
Sat, 08/01/2009 - 14:50 नवीन
निबंधस्पर्धेची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. सहभागी स्पर्धकांनी इथे निबंध दिल्यास (स्पर्धेच्या नियमांत बसत असेल तर नाही तर निकालानंतर) वाचायला आवडेल.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

नियमात

प्रकाश घाटपांडे
Mon, 08/03/2009 - 18:24 नवीन
नियमात पुर्वप्रकाशित असु नये असे कुठेही लिहिले नाही. त्यामुळे ते चालायला हवे. प्रतिक्रियातुन आलेल्या मुद्यांमुळे लेखनाची धार वाढेल. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नंदन

हा धागा

ऋषिकेश
Mon, 08/03/2009 - 19:05 नवीन
हा धागा वाचलाच नव्हता. धन्यवाद! निबंध (जर लिहायला जमता तर) इमेल करता येतील का? (आळशी)ऋषिकेश ------------------ संध्याकाळचे ७ वाजून ०४ मिनीटे झालेली आहेत. चला आता ऐकूया एक सुमधूर गीत "त्या तिथे पलीकडे तिकडे...."
  • Log in or register to post comments

अर्थ

प्रदीप
Mon, 08/03/2009 - 19:26 नवीन
८) जरुर तिथे स्पर्धकाचे नांव व पत्ता याबाबत गुप्तता बाळगली जाईल.
!! 'जरूर तिथे?' म्हणजे काय? '[गुप्ततेची] जरूरी आहे' हे कोण आणि कसल्या निकषांवर ठरवणार?
  • Log in or register to post comments

म्हणजे

प्रकाश घाटपांडे
Mon, 08/03/2009 - 20:07 नवीन
म्हणजे संयोजकांना एखादे लिखाण हे बोल्ड वाटले व त्यामुळे लेखकाचे नाव -पत्ता देणे संयुक्तिक वाटले नाही तर लेखकाने जरी नाव पत्ता संयोजकांना दिले तरी ते गुप्त राखु शकतात किंवा लेखकाने विनंती केल्यास प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रदीप

मग

युयुत्सु
Tue, 08/04/2009 - 05:44 नवीन
मग बक्षिस कसे देणार? आणि असा निबंध प्रसिद्ध कसा करणार?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रकाश घाटपांडे

सोप्पंय

ऋषिकेश
Tue, 08/04/2009 - 13:35 नवीन
बक्षिस लेखकाचे नाव जाहिर न करताही देता येते.. (घरपोच पाठवता येते... नाव-पत्ता आयोजकांना माहित आहे/असेल फक्त तो उघड केलेला नाहि/नसेल) फक्त ते कोणत्या निबंधाला मिळाले तेच जाहिर करायचे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: युयुत्सु

हीच

विसोबा खेचर
Tue, 08/04/2009 - 01:10 नवीन
हीच स्पर्धा आपण मिपाकरताही घेऊया का? घाटपांडे साहेब, तुम्हीच व्हा परिक्षक... बोला, करता का अनाउन्स? :) वाटल्यास अजून एक विषय अ‍ॅड करा... " विवाहीत पुरुषांचा बाहेरख्यालीपणा - एक समस्या - कारणे व उपाय " :) आपला, (कार्यकारी संपादक) मिळून सारेजण! :)
  • Log in or register to post comments

पात्रता समजली..

सूहास (verified= न पडताळणी केलेला)
Tue, 08/04/2009 - 16:13 नवीन
काही अनुभवाची अट आहे का ?? =)) =)) सू हा स...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विसोबा खेचर

१+

विनायक प्रभू
Tue, 08/04/2009 - 15:08 नवीन
असेच म्हणतो. त्यात जोडप्याचा बाहेर खाल्ले पणा हा विषय जोडावा.
  • Log in or register to post comments

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा