फोटो आणि वर्णन एकदम मस्त आहे! कधी काळच्या विशेष करून नेरळ- जुम्मापट्टी-माथेरान भागात आणि चिंचोटीच्या धबधब्यातील असेच क्षण आठवले....
पुढच्या ट्रेकला जाण्याआधी 85 किलोच्या या देहाला आता थोड्या व्यायामाची सवय लावली पाहिजे, असा निश्चय केलाय.
मनःपुर्वक शुभेच्छा! ;)
धुकं तर फारच मस्त दिसतंय, नक्कीच मजा आली असणार.
पुढच्या ट्रेकसाठी शुभेच्छा.
(तुम्ही 'डचेस नोज' म्हणून जो दाखवलाय तो खरं तर 'ड्यूक्स नोज' आहे ना? माझ्या आठवणीप्रमाणे 'डचेस नोज' [या कोनातून] डावीकडे आहे, आणि थोडा आधिक अणकुचीदार पण relatively लहान सुळका आहे.)
फोटो छानच.
>>हाता-पायाला थोडं झाजरलं
हे वाचून रत्नागिरीकडच्या भाषेची आठवण आली.
>> ट्रेकला जाण्याआधी 85 किलोच्या या देहाला आता थोड्या व्यायामाची सवय लावली पाहिजे
हे बाकी उत्तम.. अधून मधून व्यायाम करणे चांगले असते...
(८८किलोवाला)
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984
प्रतिक्रिया
मस्त
छान छायाचित्रे आणि वर्णन!
फोटोतला
मस्त मजा
फोटो
हेवा...हेवा..