Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विसोबा खेचर on Fri, 07/31/2009 - 09:35
  • Log in or register to post comments
  • 7445 views

प्रतिक्रिया

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Fri, 07/31/2009 - 10:15

Permalink

मालक,

आम्हा सात्विक लोकांसाठी एखादी घासफुसची भाजी ठेवा की :)
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 07/31/2009 - 10:19

In reply to मालक, by ब्रिटिश टिंग्या

Permalink

अरे

अरे साक्षात मिसळपाव आहे ना! शिवाय आमटी-भातही आहे आणि गुलाबजामूनही आहेत जे मी मेनूत लिवायचे विसरलो.. (आता अद्यावत करतो..) असो, तरीही भाजी हवीच असेल तर सांगतो संतोषला. मिपाच्या कट्ट्याला काहीही कमी पडता कामा नये.. तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Fri, 07/31/2009 - 10:30

In reply to अरे by विसोबा खेचर

Permalink

व्वा!!

आमटी-भातही आहे अरे वा! पर्नल नेने मराठे यांना खास निमंत्रण पाठवा की! Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Fri, 07/31/2009 - 10:31

In reply to अरे by विसोबा खेचर

Permalink

:)

चलता है.... तसाही चकणा फुकट असल्याने अर्ध जेवण त्यातच करीन म्हणतो :) - (FTP) टिंग्या
  • Log in or register to post comments

Submitted by छोटा डॉन on Fri, 07/31/2009 - 10:52

In reply to :) by ब्रिटिश टिंग्या

Permalink

हम्म्म्

समस्त कट्टेकर्‍यांना शुभेच्छा ... खुप मज्जा करा, त्याचे फोटो आणि वॄत्तांत मिपावर येऊद्यात ... जमल्यास "फोनवरुन हजेरी" लावण्याचा प्रयत्न करेन. >>तसाही चकणा फुकट असल्याने अर्ध जेवण त्यातच करीन म्हणतो हम्म्, आयोजकांना एक नम्र आणि महत्वाची विनंती. उपरोक्त इसमाकडुन आधीच जेवणाचे अथवा इतर खर्चाचे पैसे "आगाऊ" जमा करुन घेणे. त्याची काही विधाने आणि भुतकाळातील घटना ह्यांचा परामर्ष घेतला तर ते सोईचे ठरेल .. ;) ( टिंग्या, ह.घे. रे .. ) ------ छोटा डॉन मिसळपाव.कॉमवर कट्टे, ओसर्‍या, ढोसर्‍या वारंवार करण्याची फॅशन डॉण्याने आणली व नंतर ती आख्ख्या जगभर पसरवली
  • Log in or register to post comments

Submitted by निखिल देशपांडे on Fri, 07/31/2009 - 10:55

Permalink

अरे तो

अरे तो अमोल खरे पण येणार म्हणाला होता त्याचे नाव दिसत नाही यादित. निखिल ================================
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 07/31/2009 - 11:01

In reply to अरे तो by निखिल देशपांडे

Permalink

अरे विसरलो

अरे विसरलो रे! अद्ययावत करतो आता.. :) आपला, (धांदरट) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by दादा कोंडके on Fri, 07/31/2009 - 10:57

Permalink

कट्ट्याला

कट्ट्याला शुभेच्छा! एन्जॉय माडी! मेन्यू वाचून सकाळीच भूक लागली! :) -(इंडो-जर्मन) दादा "I always win, except when I loose. But then I just don't count" :D
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 07/31/2009 - 12:32

Permalink

वा वा वा !!!

वा वा वा !!! गुलाबजांबू ... झकास !! आता मिश्राहार करू म्हणतो :) - टारझन मिश्रा
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Fri, 07/31/2009 - 12:55

In reply to वा वा वा !!! by टारझन

Permalink

टार्‍या,

टार्‍या, लेका तू खा रे तुला काय चाहेल ते! हाण बिनधास्त! चल, तुझं जेवण माझ्याकडून प्रायोजित! :) आपला, (गाण्यावर आणि खाण्यावर मनमुराद प्रेम असलेला) तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by ब्रिटिश टिंग्या on Fri, 07/31/2009 - 13:04

In reply to टार्‍या, by विसोबा खेचर

Permalink

हॅ हॅ हॅ

तात्या, या आठवड्यात निफ्टीचे कॉल विकुन जेवढे कमवले असतील ना, सगळे संपतील ;)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 07/31/2009 - 14:13

In reply to टार्‍या, by विसोबा खेचर

Permalink

धन्यवाद

धन्यवाद तात्या !!! तुमच्या स्पॉन्सरशीप मुळे होतकरूंना फार मदत झाली :) स्वगत : काल रात्री पासूनच उपोषण सुरू केलेलं फायद्यात पडणार बहुदा - टारझन ब्रॉट टू यू बाय तात्या , को स्पॉन्सर्ड विथ प्रभु
  • Log in or register to post comments

Submitted by शोनू on Sat, 08/01/2009 - 07:43

Permalink

मजा करा

मस्तच मेनू आहे एकदम. कसंही करून व्हर्चुअल कट्टेकर्‍यांना पण खराखुरा रस्सा मिळेल अशी व्यवस्था करा राव.. कट्ट्याचा सचित्र, समग्र व्रुत्तांत येऊ द्या लवकर ( तोंडाला पाणी सुटलेली) शोनू
  • Log in or register to post comments

Submitted by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे on Sat, 08/01/2009 - 21:42

Permalink

कट्टा सुरु झाला म्हणे :)

कोणीतरी काही अपडेट्स द्या रे !
  • Log in or register to post comments

Submitted by घाशीराम कोतवाल १.२ on Sat, 08/01/2009 - 22:53

Permalink

मी गेलो

मी गेलो नाहि कारण कामामुळे लवकर पळायला मिळाले नाहि =(( :''( (|: ************************************************************** "मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा" सौजन्य अदिती
  • Log in or register to post comments
Profile picture for user मदनबाण

Submitted by मदनबाण on Sat, 08/01/2009 - 23:22

Permalink

कट्टा

कट्टा जबरदस्त झाला. :) मदनबाण..... Try And Fail, But Don't Fail To Try Stephen Kaggwa
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Sun, 08/02/2009 - 00:42

In reply to कट्टा by मदनबाण

Permalink

हम्म्म्म!!!

आत्ताच बोललो पब्लिकबरोबर. जोरातच झाला म्हणे. बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by सुनील on Sun, 08/02/2009 - 08:54

Permalink

झक्कास

कट्टा मस्त झाला. तात्या आणि संतोष यांचे मनःपूर्वक आभार. (१८५ कलमात न अडकता सुखरूप पोचलेला) सुनील Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

Submitted by आशिष सुर्वे on Sun, 08/02/2009 - 10:27

Permalink

मिपा-कट्टा

मिपा-कट्टा च्या छायाचित्रांची वाट पहात आहे!! - ( चातक ) कोकणी फणस ''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''
  • Log in or register to post comments

Submitted by स्वाती दिनेश on Sun, 08/02/2009 - 17:17

Permalink

कट्टा..

कसा झाला कट्टा? काही सांगाल? फोटो बिटो काही टाकाल की नाही मंडळी? स्वाती
  • Log in or register to post comments

Submitted by नितिन थत्ते on Sun, 08/02/2009 - 19:24

Permalink

कट्ट्याच्

कट्टा ११ ला संपण्याऐवजी १२.३० पर्यंत चालला त्यामुळे कट्ट्याच्या नंतरचे कवित्व अजून ओसरले नसावे. ;) तसेच विकांताला धागा सुरू केल्यास कोणी वाचत नाही व प्रतिसाद मिळत नाहीत असा अनुभव असल्याने बहुधा अजून वृत्तांत टाकला नसावा. :) नितिन थत्ते (पूर्वीचा खराटा)
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Sun, 08/02/2009 - 20:09

Permalink

कट्ट्याचा

कट्ट्याचा वृतांत अजुन का आला नाही ह्यावर इथे उहापोह व्हावा !! आणि हो .. तात्यांनी आम्हाला स्पॉण्सर केल्यामुळे आम्ही लै खुष आहोत - टारझन ब्रॉट टू यु बाय तात्या, को-स्पाँन्सर्ड विथ प्रभु
  • Log in or register to post comments

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com