✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

लोगो बदल

ज
जगन्नाथ यांनी
Wed, 09/19/2007 - 06:40  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
5634 वाचन

💬 प्रतिसाद (7)

प्रतिक्रिया

प
पाषाणभेद गुरुवार, 07/30/2009 - 06:53 नवीन

चालेल

आपण सांगा कसा पाहिजे ते. वा वा. छान छान. असेच लिहीत रहा. - पाषाणभेद
  • Log in or register to post comments
च
चिरोटा गुरुवार, 07/30/2009 - 11:30 नवीन

वा

मिसळपाव खाउनच लिहायला बसा की इकडे.!(वाटल्यास वर एक कोकम्/आवळा सरबत!) मला तर आज काल मिसळ पाव म्हंटले की हे संकेतस्थळ आठवते. खायची मिसळ पाव नंतर आठवते. :D सवयीवर आहे. भेन्डि क्ष्^न + य्^न = झ्^न
  • Log in or register to post comments
प
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे गुरुवार, 07/30/2009 - 10:21 नवीन

जगन्नाथ

जगन्नाथ सेठ, लोगोचे जाऊद्या, कुठे होता इतके दिवस. :) सकस, प्रौढ, वैचारिक, प्रगल्भ आणि शिष्टसंमत वाचायला लोगो बदलायची गरज नाही. एकदा तुम्ही लिहा, मग वाचक ठरवतील की, ते सकस, प्रौढ,वैचारिक,प्रगल्भ आणि शिष्टसंमत आहे की नाही ! :) -दिलीप बिरुटे (प्रौढ,प्रगल्भ,वैचारिक आणि शिष्टसंमत)
  • Log in or register to post comments
ट
टारझन गुरुवार, 07/30/2009 - 10:44 नवीन

डोक्यात

डोक्यात "मिसळपाव"चा विचार घोंघावत असला की सकस, प्रौढ, वैचारिक, प्रगल्भ अाणि शिष्टसंमत वगैरे काहीही लिहिता येत नाही . . .
हे वाक्य (की लेख) हृदयाला भिडले !! बोल्ड केलेला शब्दही हृदयाला भिडले !!
  • Log in or register to post comments
व
वेताळ गुरुवार, 07/30/2009 - 11:11 नवीन

अहो एका वाक्याच्या लेखात त्यानी किती

गहन व चिंतनशील विचार मांडले आहेत ते अक्षरशः डोक्यावरुन घोंघावत निघुन गेलेत.मी तरी प्रौढ विचार एकांतात करतो,सकस मिसळपाव खाताना नाही.कारण ते शिष्टसंमत नाही. हे प्रगल्भ वैचारिक माणसांना पटेल. वेताळ
  • Log in or register to post comments
छ
छोटा डॉन गुरुवार, 07/30/2009 - 12:29 नवीन

चालायचेच ...

अहो जगन्नाथसाहेब, त्याचं काय आहे की आज बर्‍याचश्या मिपाकरांना आहे त्या लोगोखाली राहूनच दोन घटक्याचा विरंगुळा मिळतो. शिवाय वेळप्रसंगी तुम्ही म्हणता तसे सकस, प्रौढ, वैचारिक, प्रगल्भ आणि शिष्टसंमत वाचायला मिळते. त्यामुळे सध्याच्या लोगोच्या पायाशी त्यांच्या श्रद्धा वाहिलेल्या असणं साहजिक आहे. मग ते बापडे सध्याच्या लोगोच्या विरोधात कसं लिहिणार? (दोन घटकेच्या विरंगुळ्याकरता कुठल्याच लोगोचा मिंधा नसलेला) डॉन्या. --- जे काही मिळवायचं ते इथे मिपावरच मिळवेन, वेळप्रसंगी वाचनमात्र राहिन परंतु दोन घटकेच्या करमणुकीकरता,प्रतिसाद,कौतुक, गजाल्या, साहित्यिक समृद्धीकरता इतर लोगोच्या पायाशी लोळण घेणार नाही!
  • Log in or register to post comments
न
निखिल देशपांडे गुरुवार, 07/30/2009 - 12:33 नवीन

जे काही

जे काही मिळवायचं ते इथे मिपावरच मिळवेन, वेळप्रसंगी वाचनमात्र राहिन परंतु दोन घटकेच्या करमणुकीकरता,प्रतिसाद,कौतुक, गजाल्या, साहित्यिक समृद्धीकरता इतर लोगोच्या पायाशी लोळण घेणार नाही! वा डॉनराव काय विचार आहेत तुमचे....पटले अवांतरः अरे १९-०९-२००७ चा धागा वर... आणी त्यावरचा पहीला प्रतिसाद ३०-७-२००९ ला. निखिल
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा