चित्राची प्रेरणा ग्रेट डिप्रेशनमधली ही स्थलांतरित आई असावी. बाकी चित्र प्रमाणबद्ध आलं असलं तरी सर्वात अवघड काम त्या डोळ्यांतील चिंता, पडू पाहणार्या आठ्या रेखाटण्याचं आहे त्यासाठी पुन्हा प्रयत्न करावा लागेल. (हा दोन डोंगर, एक सूर्य, चार उडते पक्षी इतपतच चित्रकलेत मजल मारलेल्या माझा अनाहूत सल्ला :))
अगदी बरोबर नंदन, अर्थात या चित्राचे नाव मायग्रंट मदर आहे हे मला ठाऊक नव्हते. त्यासाठी धन्यवाद.
बाकी शेडसचा आता म्हणावा तसा सराव राहीलेला नाही, जवळ जवळ दहा - बारा वर्षांनी पुन्हा सुरुवात केलीय स्केचिंगला. हळु हळु सुधारणा होत जाईल ही इश्वरचरणी प्रार्थना ! :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...
विशालसेठ, वरीजनल चित्र दुव्यावर पाहिले, आपण काढलेले चित्राला, अधिक सुंदर-स्पष्ट करण्यासाठी अजून खूप वाव आहे, असे वाटले.
(चित्र रेखाटण्याबद्दल काही कळत नाही, हे नम्रपणे नमुद करतो)
-दिलीप बिरुटे
प्रतिक्रिया
छान, पण
डावी बाजू
'मम्मा'
तात्यानु,
In reply to 'मम्मा' by विसोबा खेचर
मायग्रंट मदर
नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी
अगदी बरोबर
In reply to मायग्रंट मदर by नंदन
विशालसेठ,
In reply to अगदी बरोबर by विशाल कुलकर्णी
छान आहे चित्र