✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

नवीन पाककृती: वायफळ शब्दांचे लोणचे!!

प
पिवळा डांबिस यांनी
Tue, 02/24/2009 - 12:20  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
20820 वाचन

💬 प्रतिसाद (53)

प्रतिक्रिया

ठार

अवलिया
Tue, 02/24/2009 - 12:25 नवीन
ठार झालो!!!! अवांतर - फटु कुठे ... ? --अवलिया
  • Log in or register to post comments

उकडलो ...

टारझन
Tue, 02/24/2009 - 23:11 नवीन
उकडलो ... शिजलो ... उतू गेलो ... तळलो ...वाफाळलो ... करपलो ... शिळा झालो ..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

पिडां काका

विजुभाऊ
Fri, 02/27/2009 - 19:41 नवीन
पिडां काका हे बरे नाही हां ते रक्त गाभुळलले शब्द इसरलात. संस्कृतप्रचुर शीतल मलयगिरी वारा इसरलात गर्जेश पिळंकी च्या पाकिटातली कचरारत्ने इसरलात ह्याचा निषेद कुणी करायचा. आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अवलिया

खल्लास

बेसनलाडू
Tue, 02/24/2009 - 12:28 नवीन
लोणचे आवडले. रोज तोंडी लावणे म्हणून असतेच पानात ;) (लोणचेप्रेमी)बेसनलाडू
  • Log in or register to post comments

सिंपली

अभिज्ञ
Tue, 02/24/2009 - 12:32 नवीन
सिंपली ग्रेट. :) अभि़ज्ञ.
  • Log in or register to post comments

आज

यशोधरा
Tue, 02/24/2009 - 12:32 नवीन
=)) आज हसण्याचा दिवस आहे की काय! झकास!!
  • Log in or register to post comments

+१

मिंटी
Tue, 02/24/2009 - 12:44 नवीन
यशोशी एकदम सहमत आहे. आधी डॉन्या आणि आता पिडां काका......
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

सहमत

प्रकाश घाटपांडे
Tue, 02/24/2009 - 13:00 नवीन
आमी बी मरडवहीत (म्हजी मनातल्या खरडवहीत) हॅहॅहॅ करुन हासलो. प्रकाश घाटपांडे आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: यशोधरा

मृत झालो.

आनंदयात्री
Tue, 02/24/2009 - 12:35 नवीन
मृत झालो. माझ्या आत्म्यास शांती लाभो. (अन ती चांगली धष्टपुष्ट असो) :D
  • Log in or register to post comments

अन ती चांगली धष्टपुष्ट असो

रामदास
Tue, 02/24/2009 - 23:28 नवीन
ज्याची त्याची आवड. रेगे म्हणायचे तशी पुष्कळ पुष्कळ अंग तुझं अशी का ?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

ठो

सखाराम_गटणे™
Tue, 02/24/2009 - 12:36 नवीन
ठो आहे. >>स्वाती डांबिश नवीन नाव छान आहे. ---- तुम्हाला तुमचे मित्र गमवायचे असतील तर मराठी संकेतस्थळ चालु करा.
  • Log in or register to post comments

झकास !!!! हात

दशानन
Tue, 02/24/2009 - 12:36 नवीन
=)) झकास !!!! हात आखडता घेतला की काय असे वाटले :( Brains x Beauty x Availability = Constant. This constant is always zero. सत्य वचन :D
  • Log in or register to post comments

+१

अनिल हटेला
Tue, 02/24/2009 - 12:39 नवीन
सहीच !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
  • Log in or register to post comments

फोटूशिवाय

३_१४ विक्षिप्त अदिती
Tue, 02/24/2009 - 12:42 नवीन
फोटूशिवाय असणार्‍या पाकृ आम्ही वाचतच नाही. अदिती अभयंकर माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही. अवांतरः पिडाकाका, मिपामालक वगळता बाकीच्या अनिवासी भारतीयांच्याच टोप्या उडवल्याबद्दल तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा! (हल्ली या शुभेच्छा अंमळ मागेच पडल्या आहेत.) अतिअवांतरः लै भारी. अवांतरेतर: पु.पा.शु.
  • Log in or register to post comments

चविष्ट

जागु
Tue, 02/24/2009 - 12:44 नवीन
खुपच चविष्ट लोणच झाल हो स्वाती.
  • Log in or register to post comments

वायफळाचो मळो

नंदन
Tue, 02/24/2009 - 12:44 नवीन
आवडलो, काकानु :).

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments

मस्त

मुक्ता
Tue, 02/24/2009 - 12:55 नवीन
नुसत्या वासानेच लाळ टपकली .. ../मुक्ता
  • Log in or register to post comments

हाहा... बरं

भाग्यश्री
Tue, 02/24/2009 - 13:11 नवीन
हाहा... बरं झालं आत्ताच चेक केलं! उद्या सकाळपर्यंत शिळे झाले असते!! :)) लै भारी!!! येउंदेत अजुन पाकृ!! http://bhagyashreee.blogspot.com/
  • Log in or register to post comments

चविष्ट

सहज
Tue, 02/24/2009 - 13:29 नवीन
क्या बात है! ब्लू चीज, सर्केश्वरी ठेचा व हे लोणचे. आवड्यो. आवड्यो. पु.पाकृ.शु. :-)
  • Log in or register to post comments

लै

विनायक प्रभू
Tue, 02/24/2009 - 13:48 नवीन
'डांबिस' पाकृ
  • Log in or register to post comments

फोटु ?

परिकथेतील राजकुमार
Tue, 02/24/2009 - 14:29 नवीन
फोटु कुठ हाय ? आणी "गॅसवर एक कढई मंद आचेवर ठेवावी.'' ह्याच्या ऐवजी "गॅसवर एक मंद कढई आचेवर ठेवावी.' असेच का वाचले जात आहे कायम कायम? =)) ©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º© निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी... आमचे राज्य
  • Log in or register to post comments

मेलो, ठार

घाटावरचे भट
Tue, 02/24/2009 - 14:29 नवीन
मेलो, ठार झालो, वारलो, चचलो, खपलो, गचकलो, निजधामास गेलो, निवर्तलो, निधन पावलो, अनंतात विलीन झालो, वगैरे वगैरे वगैरे.... (अधिक माहिती तथा संबंधित शब्दसंग्रहासाठी मालकांशी संपर्क साधावा) - अ. ग. भ. ;)
  • Log in or register to post comments

+१,

छोटा डॉन
Tue, 02/24/2009 - 14:49 नवीन
=)) =)) वाईट्ट काढला आहे बॉ घाणा ह्या रेसिपीचा. हसुन हसुन पडलो ...!!! अवांतर : अशाच अजुन २-४ रेसिपी आल्या तर हा मिपाचा "पाककॄती आठवडा" म्हनुन जाहीर करावा काय ? ------ ( वात्रट आणि तोतया ) छोटा डॉन एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो. त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: घाटावरचे भट

ग त प्रा ण

विसोबा खेचर
Tue, 02/24/2009 - 14:46 नवीन
ग त प्रा ण झा लो...! डांबिसा, फोकलिच्या मानला तुला...! सिंपली ग्रेट पाकृ... :) तात्या.
  • Log in or register to post comments

ज ह ब ह र्‍या!

धमाल मुलगा
Tue, 02/24/2009 - 15:19 नवीन
=)) काय काका..आपलं काकू..आपलं ते हे...च्यायला काय म्हणावं तेच कळेना, लेखकः पिवळा डांबिस, लेखाखाली सही: स्वाती डांबिश! अहो तुम्ही एकदम झ्याक पा.कृ. करत असाल हो सगळे, पण ह्ये आस्सं कन्फुजन टाकून आमच्या डोक्याचं त्या डान्यानं केलेल्या खिचडीच्या थालपिठाचं का लोणचं घालता राव? :) काका, आज एकदम चिमटे काढायच्या मूडमध्ये लेख उतरलेला दिसतोय ;) मस्त! अवांतरः हे लोणचे नुसतेच खावे की तोंडी लावणे म्हणुन घ्यावे? तसे असल्यास मुख्य पदार्थ कोणता असावा ह्याबद्द्ल थोडी माहिती दिलीत तर फार बरं होईल :) ---------------------------------------------------------------------------------------- ::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
  • Log in or register to post comments

ठ्याँ

विजुभाऊ
Fri, 02/27/2009 - 19:44 नवीन
ठ्याँ ......फुटलो म्हणायचे ह्रायलास की आपण एखादा विचार ;एखादी गोष्ट करतो किंवा करायचे टाळतो ते आनन्द मिळवणे किंवा वेदना टाळणे या दोन्ही साठीच
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

आवडलं..

चाणक्य
Tue, 02/24/2009 - 16:38 नवीन
लोणचं फारंच आवडलं....! झकास झालंय
  • Log in or register to post comments

हा हा हा ...

लिखाळ
Tue, 02/24/2009 - 17:10 नवीन
हा हा हा ... मस्तंच आहे लोणचं .. लै भारी :) -- लिखाळ.
  • Log in or register to post comments

अफलातुन..

शितल
Tue, 02/24/2009 - 19:40 नवीन
पिडा काका, लोणचं अगदी मुरलेलं दिसत आहे. ;) आज तुम्ही आणी डॉन्याने खुप हसविले फक्त हसुन मरायची कमी आहे, गाल दुखु लागले आता हसुन हसुन.
  • Log in or register to post comments

झक्कास

सुनील
Tue, 02/24/2009 - 19:50 नवीन
अप्रतिम.... =)) Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments

वा!! काका,

रेवती
Tue, 02/24/2009 - 19:52 नवीन
वा!! काका, पाकृ भन्नाट आहे. मला वाटतं डॉनने केलेल्या थालीपिठांबरोबर हे लोणचे भारीच लागेल! रेवती
  • Log in or register to post comments

माताय! जबर्‍या पाकृ!!

चतुरंग
Tue, 02/24/2009 - 23:10 नवीन
बाकी एवढ्या वर्षात तुम्ही काकूंच्या हाताखाली पाककलेत चांगलेच निपुण झालेले आहात ह्याची खात्री पटली पिडाकाका!! ;) मस्त. मजा आली वाचायला. :) चतुरंग
  • Log in or register to post comments

लोणच्याला फेटून

रामदास
Tue, 02/24/2009 - 23:32 नवीन
घातलेली मोहोरी झणझणून नाकात गेली. अगदी सगळ्या स्त्रियांनासुद्धा जमेल...... हे फार धाडसी विधान वाटलं बॉ.
  • Log in or register to post comments

कहर आहे..

प्राजु
Tue, 02/24/2009 - 23:53 नवीन
डांबिस लेखणीचा कहर आहे... :) पाहुणे जर उपक्रमी असतील तर त्यांना सरळ जेवता येत नाही. जेवणाचे तांत्रिक फायदे काय हे समजावून द्यावं लागतं. तेंव्हा उपक्रमी पाहुण्यांना जेवायला न घालता तसेच बाहेरच्याबाहेर कटवावे..... पाहुणे जर मनोगती असतील तर प्रथम हे लोणचे शुद्धिचिकित्सकाच्या मिक्सरमध्ये अर्धा तास रगडून घ्यावे आणि मग तयार झालेले खिमट पाहुण्यांना वाढावे. तुम्हाला किळस वाटेल पण पाहुणे मात्र अगदी आवडीने ते खिमट खातील..... पाहुणे जर मिपाकर असतील तर प्रथम तो शुद्धिचिकित्सक फोडून टाकावा आणि त्याचे फुटलेले तुकडे पुरावा म्हणून सरपंचांना खात्री करून घेण्यासाठी डायनिंग टेबलावर मांडून ठेवावेत. तरच तुमचे हे वायफळाचे लोणचे मिपाकर पाहुण्यांच्या घशाखाली उतरेल..... हे तीन परिच्छेद तर.... बापरे! हसून हसून पुरेवाट झाली. वा! आज मस्त गेला सकाळचा वेळ. डॉन भाऊ आणि पिडा काका... मस्तच. - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/
  • Log in or register to post comments

भन्नाट

बिपिन कार्यकर्ते
Tue, 02/24/2009 - 23:59 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

असेच

मेघना भुस्कुटे
Wed, 02/25/2009 - 00:11 नवीन
=)) =)) असेच म्हणते! लई झ्याक.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते

अगाया . . .

सुक्या
Wed, 02/25/2009 - 01:26 नवीन
कहर झाला आता. हासुन हासुन मुरकुंडी वळाली. काल डान्या, आज पिडा लै हासवलं राव तुमी. आज परत लोकं माना वर करुन मी का हसतोय म्हणुन पहात होती. एका आचराटाने तर 'डॉक्टर ची अपॉईंट्मेंट घेतली का?' म्हणुन डायरेक्ट विचारलं राव. मेलो आता. सुक्या (बोंबील) चंद्रावर जायला आम्ही केव्हाही तयार असतो.
  • Log in or register to post comments

डांबिसकाक

llपुण्याचे पेशवेll
Wed, 02/25/2009 - 07:16 नवीन
डांबिसकाकानू आमच्याकडे शिष्ठपणा पण मुबलक आहे. तो कधी टाकायचा लोणच्यात? तसा बरेच दिवसाचा असल्याने अगदी मुरला आहे. :) लोणचे आवडले हे. वे. सां. न. ल. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments

नको रे बाबा!

पिवळा डांबिस
Wed, 02/25/2009 - 10:08 नवीन
डांबिसकाकानू आमच्याकडे शिष्ठपणा पण मुबलक आहे. तो कधी टाकायचा लोणच्यात? या आमच्या लोणच्याच्या रेसेपीत तुमच्याकडचा शिष्टपणा नको. तो तुम्हालाच लखलाभ असू देत!!! :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: llपुण्याचे पेशवेll

मग

llपुण्याचे पेशवेll
Wed, 02/25/2009 - 10:21 नवीन
मग शिष्ठपणा वापरायचा कुठे? काहीतरी पाकृ काढा की राव त्यासाठी पण. पुण्याचे पेशवे एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते. Since 1984
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पिवळा डांबिस

ब्राहो.

अमृतांजन
Wed, 02/25/2009 - 07:29 नवीन
ब्राहो. झण्झणीत झालय लोणचं
  • Log in or register to post comments

झकास

समिधा
Sat, 02/28/2009 - 05:47 नवीन
काका, मस्तच जमलय लोणचं ... खुप हसले. :)
  • Log in or register to post comments

लै भारी

वेताळ
Sun, 07/26/2009 - 09:55 नवीन
=)) =)) =)) =)) =)) =)) मस्तच हसुन हसुन बेजार झालो. =)) वेताळ
  • Log in or register to post comments

मस्त!!!! टाकण

अमृतांजन
Sun, 07/26/2009 - 10:20 नवीन
मस्त!!!! टाकणखार + गरमागरम पोळी असा झक्क बेत आहे. आंब्याच्या फोडी चाटून खायची लज्जत आहे.
  • Log in or register to post comments

लै भारी

स्वाती२
Sun, 07/26/2009 - 19:20 नवीन
लै भारी लोणचं.
  • Log in or register to post comments

लै भारी..

वाटाड्या...
Sun, 07/26/2009 - 20:08 नवीन
आपटलो बसल्या बसल्या.. आता हे लोणचं बरेच दिवस मुरणार .... - वा
  • Log in or register to post comments

खूप

शुचि
Sat, 04/17/2010 - 01:17 नवीन
खूप सुंदर!!!! ह. ह. पु. वा. =)) ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ गुलाब माझ्या हृदयी फुलला, रंग तुझ्या गालावर खुलला काटा माझ्या पायी रुतला, शूल तुझ्या ऊरी कोमल का
  • Log in or register to post comments

पिडाकाका लोणचेवाले

पिंगू
Sat, 04/17/2010 - 04:46 नवीन
पिडाकाका हे लोणचे लगेच मुरले अगदी काही मिनिटांमध्ये...........
  • Log in or register to post comments

जबरदस्त

नंदू
Sat, 04/17/2010 - 06:11 नवीन
मजा आली.
  • Log in or register to post comments

छान मुरलंय

भारद्वाज
Sat, 04/17/2010 - 15:30 नवीन
छान मुरलंय लोणचं.
  • Log in or register to post comments
  • 1
  • 2
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा