मित्रानो आपल्या लहानपणी अनेक शन्का असतात. सर्वच शंकांचे निरसन नीट होतेच असे नाही . बरेचदा असला प्रश्न का विचारलास म्हणून छड्या / रट्टे/ धपाटे ही खावे लागले असतील. त्या शंका नंतर सूप्त होतात. तुम्हालाही अशा काही शंका आठवत असतील तर त्या इथे लिहाव्यात. बघु एखाद्या सूप्त शंकेचे उत्तर मिळून जाईल
माझ्या शंका
१) मढ्याच्या टाळूवर लोणी ठेवण्याची प्रथा कोणत्या समाजात आहे/ होती. ती प्रथा का सुरु झाली असेल/ कोणी केली असेल?मढ्याच्या टाळूवर लोणी ठेवण्यासाठी मढ्याचे डोके कोणत्या स्थितीत ठेवावे?
२) साता जन्माचे नाते जोडणार्या लग्न प्रसंगासाठी जाताना वर्हाडासाठी जी बस ठरवतात त्या बसवर" प्रासंगीक करार " अशी पाटी का लावली जाते?
३) हिन्दी भाषीक लोक नाव विचारताना "आपका शुभ नाम?" असे विचारतात . माणसाला "अशुभ नाम" असते का?
४) लघवीला जाणे या साठी लघुशंका असा शब्द प्रयोग का वापरतात? दीर्घशंका हा शब्दप्रयोग कशासाठी वापरतात?
उत्तरे माहीत असतील तर लिहा.....काही अशाच शंका असतील तर त्याही लिहा.
अवांतरः ही चर्चा गमतीखातर सुरु केलेले आहे. विषय व्यापक असल्याने चर्चा भरकटू शकते. हे अपेक्षीत आहे.
वाचने
20456
प्रतिक्रिया
59
मिसळपाव
प्रतिक्रिया
अवांतर
मढ्याच्या टाळूवर लोणी . .
प्रश्न?
निरागस शंका
भन्नाट
In reply to निरागस शंका by विश्वेश
उत्तरे
What's your good name
In reply to उत्तरे by सुनील
MTI
In reply to What's your good name by विजुभाऊ
कुणालाही
In reply to उत्तरे by सुनील
माझीही काही उत्तरं...
>>एक शंका:
In reply to माझीही काही उत्तरं... by वाटाड्या...
हॅ हॅ हॅ
In reply to >>एक शंका: by _समीर_
लघुशंका दीर्घशंका दोन्ही शब्दकोशात
आताच
घोडचूक हा शब्द घोडचूक असा न
In reply to आताच by अभिज्ञ
काही बाळ बोध शंका
अग्गायायायाया.....
In reply to काही बाळ बोध शंका by मन
१)पिउन
In reply to काही बाळ बोध शंका by मन
ठार
In reply to १)पिउन by ३_१४ विक्षिप्त अदिती
भन्नाट ना बाइ...पण...
In reply to १)पिउन by ३_१४ विक्षिप्त अदिती
आता धागा पुन्हा वर आलेला आहेच तर ...
In reply to भन्नाट ना बाइ...पण... by मन
भन्नाट
In reply to १)पिउन by ३_१४ विक्षिप्त अदिती
भन्नाट
In reply to १)पिउन by ३_१४ विक्षिप्त अदिती
"डॉग फूड"
In reply to काही बाळ बोध शंका by मन
डॉगफूड
In reply to काही बाळ बोध शंका by मन
मग..
अजुन काही.....
आता मी नाय
In reply to अजुन काही..... by मन
२३)रेल्वे
In reply to अजुन काही..... by मन
लोल्ज
In reply to २३)रेल्वे by परिकथेतील राजकुमार
हिला आवरा
In reply to लोल्ज by ३_१४ विक्षिप्त अदिती
हीहीही
In reply to हिला आवरा by परिकथेतील राजकुमार
त्यांचा
In reply to हिला आवरा by परिकथेतील राजकुमार
भारी शंका आन् त्यानला ताईंनी दिलेली लई लई हाशिवनारी उत्तरे.
एक नंबर उत्तरे.
In reply to भारी शंका आन् त्यानला ताईंनी दिलेली लई लई हाशिवनारी उत्तरे. by दत्ता काळे
एक नंबर उत्तरे.
In reply to भारी शंका आन् त्यानला ताईंनी दिलेली लई लई हाशिवनारी उत्तरे. by दत्ता काळे
एक नंबर उत्तरे.
In reply to भारी शंका आन् त्यानला ताईंनी दिलेली लई लई हाशिवनारी उत्तरे. by दत्ता काळे
१)पिउन
झक मारणे
अगदी अगदी अस्सच...
In reply to झक मारणे by विजुभाऊ
च्यायला
In reply to अगदी अगदी अस्सच... by मन
"बारा
In reply to अगदी अगदी अस्सच... by मन
डोके दुखत
शंका
रामदास
In reply to शंका by leo nardo di caprio
रामदास सोडले तर बहुतेक संत हे
In reply to रामदास by विजुभाऊ
सहमत
In reply to रामदास सोडले तर बहुतेक संत हे by काळा पहाड
दोनाच्या
बे हा शब्द गुजराथी आहे.
In reply to दोनाच्या by पूजादीप
फक्त दोनाच्या पाढ्यालाच बे चा
क्रेडिट कार्डावर पैसे क्रेडिट
८)अंधाराची गती प्रकाशाच्या
काळा पहाड काका ( का प काका)
विजुभाऊ थोडा बदल सुचवते.
In reply to काळा पहाड काका ( का प काका) by विजुभाऊ
±१
In reply to विजुभाऊ थोडा बदल सुचवते. by क्रेझी
कृष्णविवराचे बारीक कण अंधार
In reply to ±१ by दादा कोंडके
अहो जिथे नोबेल पारितोषिकासाठी
In reply to कृष्णविवराचे बारीक कण अंधार by विजुभाऊ
अंधार करण्यासाठी सुध्दा बल्ब
संपले प्रश्न