काँटिनेंटलच्या खुलाश्याचीच वाट बघत होतो मी..
माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांची भारतीय विमानतळावर विमानात प्रवेश करण्याआधी विमान वाहतूक कंपनीने झडती घेतल्याचे आपण वाचले असेलच..काँटिनेंटलवाले म्हणतायेत की "US Transportation Security Administration requires final security check without exemption"
साला, ओबामा भारतात येईल तेंव्हा त्याची पार नागडा करून तलाशी घेतली पाहिजे आपण..त्याच्याशी काही वाकडे नाही, पण 'मेसेज' जाणे जरूरीचे आहे.
वाचने
10023
प्रतिक्रिया
39
मिसळपाव
प्रतिक्रिया
That apology though has not
काँटिनेंट
In reply to That apology though has not by Nile
:)
In reply to काँटिनेंट by शाहरुख
हो मान्य
In reply to काँटिनेंट by शाहरुख
:-)
In reply to हो मान्य by llपुण्याचे पेशवेll
तुम्हाला
In reply to :-) by शाहरुख
>>आणि झडती
In reply to तुम्हाला by Nile
पेशव्यांच
In reply to >>आणि झडती by शाहरुख
बोंबाबोंब
हा हा हा!
In reply to बोंबाबोंब by एकलव्य
नाही वाटत तसे..
In reply to बोंबाबोंब by एकलव्य
शाहरुख
In reply to नाही वाटत तसे.. by शाहरुख
ही घ्या...
In reply to शाहरुख by Nile
धन्यवाद.
In reply to ही घ्या... by एकलव्य
तसे तर
In reply to शाहरुख by Nile
हिंदुतील
In reply to तसे तर by शाहरुख
जर तुम्ही
लंबूटांगश
In reply to जर तुम्ही by लंबूटांग
हम्म्म
In reply to जर तुम्ही by लंबूटांग
घेतलीच
In reply to हम्म्म by शाहरुख
माझा अनुभव आणि काही माहीती
- काही महीन्यांपुर्वी मी काँटीनेंटलने प्रवास करत होतो. बॉस्टन ते न्यूअर्क, न्यू जर्सी प्रवासात एकदम चांगला (म्हणजे जसा अमेरिकन विमान कंपन्यांचा अनुभव येतो तसा!) आला. बॉस्टनला विमानतळावर पोचल्यावर कागदपत्रे तपासली (कारण परदेश प्रवासाची तिथेच सुरवात होत होती म्हणून) आणि नंतर लवकरच्या विमानात जागा असल्याने तिकडे धावपळ होऊ नये म्हणून लगेच त्यांचे त्यांनीच विमान बदलून दिले.
- न्यूअर्कला काँटीनेंटलचेच टर्मिनल असल्याने सगळी गेट्स काँटीनेंटलची होती. तिथे फक्त मुंबईला जाणार्या विमानप्रवाशांना सुचना देणारी बाई अक्षरशः ओरडत होती आणि बालवाडीतील मुलांना द्याव्यात तशा सुचना देत होती. कारण सोपे होते, इतके होऊनही ९०% भारतीय प्रवासी असलेल्या या विमानातील ८०% (भारतीय) प्रवासी नियम पाळत नव्हते मधे घुसण्याचा प्रयत्न करत होते. तरी देखील ते कर्मचार्याचे वागणे पूर्ण आक्षेपार्ह होते. कारण माझ्यासारखेपण होते जे सगळे नियम पाळून रांगेत उभे राहीले होते, हँडबॅग नियमात बसणारी होती वगैरे. पण नंतर काही प्रश्न आला नाही. विमानातील अनुभव चांगला होता.
- मुंबईहून न्युअर्कला येतानाच्या विमानात जसी मा. राष्ट्रपती कलामांची जशी दिल्लीला झडती घेतली तशी घेतल्याचे आठवत नाही. म्हणजे तसे ते फक्त दिल्लीलाच करतात का हे पाहीले पाहीजे....आणि तसे असेल तर का हे पण पाहीले पाहीजे...
आता कलामांच्या अथवा तत्सम राजनैतिक अधिकार्यांच्या प्रवासाबद्दल:- मला वाटते की त्यांच्याबरोबर असलेल्या राजनैतिक आणि राजपत्रित अधिकार्यांचे काम असते की त्यांनी सर्व गोष्टींची काळजी घेणे. याचा अर्थ एखाद्या अधिकार्याने कलामांच्या आधी जाऊन काँटीनेंटलच्या कर्मचार्याला सांगणे महत्वाचे आहे असे वाटते.
- हे केवळ कलामांच्याच बाबतीत नाही तर अशा कुठल्याही मंत्री अथवा राजकीय नेतृत्वासाठी लागू आहे असे वाटते. जॉर्ज फर्नांडीस जेंव्हा अमेरिकेत संरक्षण मंत्री म्हणून आले होते तेंव्हा त्यांना पण अशाच झडती मधून दोनदा जावे लागले होते. अशा मंत्र्यांच्याबरोबर अथवा नेत्यांबरोबर स्वतःची वर्णी करदात्यांच्या पैशाने लावणारे नक्की काय माशा मारतात असे वाटते.
आता अमेरिकेबद्दल वर लंबुटांगने अॅल गोर बद्दलची बातमी सांगितली आहेच. त्यात देखील असेच आहे. गोर यांनी नियम शांतपणे पाळला आणि काही गैर नाही असे सांगितले. पण आता एक अजून उल्लेख न झालेली गोष्ट सांगतो. जॉन एफ केनडीचे सगळ्यात धाकटे बंधू (आता वयवर्षे ७५+) टेड केनडी, हे अमेरिकन सिनेटमधील अतिशय दबदबा असलेले व्यक्तिमत्व आहे. दोन्ही पक्षांमधे त्यांचा खूप आदर केला जातो. अशा व्यक्तीचे नाव घेऊन दहशतवादी हल्ला करू शकतात अशी डिपार्टमेंट ऑफ होमलँड सिक्युरीटीस गुप्तहेरसंस्थांकडून सांगितले गेले. अशी कथीत नावांची मोठी यादी, ज्यातील एखादे नाव घेऊन दहशतवादी विमानात येऊ शकतात म्हणून विमानतळावरील सुरक्षा व्यवस्थेस देण्यात आली होती. आता जेंव्हा जेंव्हा टेड केनडी विमानाने प्रवास करू लागले तेंव्हा त्यांना त्यांच्या घरच्या म्हणजे बॉस्टनच्या विमानतळापासून सर्वत्र थांबवले जाऊ लागले. सुरवातीस नियम म्हणून मान्य केले पण असे साधारण दोन वर्षे चालू होते. अर्थात केनडींना त्यांचे नाव या यादीतून काढायला दोन वर्षे वेळ लागला. त्यावर ते म्हणाले देखील होते की जर अमेरिकन सिनेटरला अशा अवस्थेतून जावे लागत असेल तर सामान्यांची काय अवस्था! अर्थात सुरक्षा व्यवस्था काम सोडून इतरच धंदे करत आहे असे म्हणावे लागले... थोडक्यात मला वाटते ह्यात पुर्णपणे विमानकंपनी कर्मचार्यांचा मुर्खपणा आहे. पण वंशवाद अथवा मुद्दाम अपमान करणे वगैरे असेल असे वाटत नाही. तसे प्रसंगपण नक्की घडतात (विशेष करून मुसलमानांना तो हल्ली त्रास होतो. काहीजणांना उगाच उतरवले आणि नंतर माफी मागावी लागली). जसे विमानात तसे इतरत्रही, पण हा तसा वाटला नाही...सहमत
In reply to माझा अनुभव आणि काही माहीती by विकास
सहमत नाही
In reply to माझा अनुभव आणि काही माहीती by विकास
असे काही नाही...
In reply to सहमत नाही by शाहरुख
कुठे कोणता
In reply to असे काही नाही... by विकास
धन्यवाद
In reply to कुठे कोणता by शाहरुख
जे झालं
काय करणार ?
In reply to जे झालं by रेवती
अशावेळी तात्यांचे म्हणणे पटते
सहि चुचु
In reply to अशावेळी तात्यांचे म्हणणे पटते by वेताळ
एका
अवांतर
अजून एक
सहमत
In reply to अजून एक by ऋषिकेश
म्हणूनच
In reply to सहमत by चिरोटा
एकच सा॑गु ईच्छीतो..
"साला,
आक्षेपार्ह वर्तन
चांगली कल्पना