स्ट्रीट लाईट्स ....
काल काही कामानिमित्त वाशीला गेलो होतो. परत येताना साहजिकच पाम बिच रोड पकडला. संध्याकाळचे सहा वाजुन गेले होते. अंधार पडायला सुरूवात झाली होती. मध्येच पावसाने गाठले म्हणुन एका ठिकाणी थांबलो. पाम बिच रोडवर एका ठिकाणी डाव्या बाजुला एक छोटेसे तळे आहे. बहुदा खाडीचाच भाग आहे तो, तिथे थांबलो. अंधार आणि पाऊस यांच्या शिवणापाणीत रोडवरच्या लाईट्स एवढ्या छान वाटत होत्या की पुछो मत !
आणि पार्श्वभुमीवरचे मेघभारले आकाश ! मोह आवरला नाही. कमरेला नेहेमी माझा छोटा "कॅनन A550" असतोच, काढला आणि स्नॅप्स घ्यायला सुरुवात केली.
(आकाशवेडा) विशाल
(आकाशवेडा) विशाललेखनविषय:
वाचने
3289
वाचनखूण
प्रतिक्रिया
10
छान
छान
जबरा.
शेवटचा अगदिच छान
मस्त!! -
विशालशेठ....
सगळ्यांचे
झ का स
छान
अप्रतीम...