२० जुलै १९६९ !
आज पासून चाळीस वर्षामागे मानवाने चंद्रावर आपले पहिले पाऊल ठेवली,
अपोलो -११ दरमजल करुन २० जुलै १९६९ ला नील आर्मस्ट्रांग, एडविन एल्ड्रिन व मिशेल कॉलिंस ह्यांना घेऊन पोहचले तो मानवी जिवनाच्या वाटचालीतील एक उतुंग क्षण ! आपली धरती सोडून आपण आकाशाच्या पण पलिकडे चंद्रावर पोहचलो. नील आर्मस्ट्रांगने सर्व प्रथम चंद्रावर पाय ठेवले.. ह्या गोष्टिला आता ४० वर्ष झाली... मानवी जिवनातील एका महत्वाच्या टप्पावर मागील चाळीस वर्षापुर्वी आपण होतो व आता भारतीय चंद्रयान २०१२ मध्ये मानवासह जाणार आहे त्याचीच वाट पाहतो आहे.. तिरंगा तर येथे आहेच पण भारतीय पाऊल ही चंद्रावर पडावे ही लहानपणापासून मनात असलेली इच्छा... इस्त्रो लवकरच पुर्ण करेल अशी आशा !!!!
येथे एक एडविन एल्ड्रिड चे वाक्य लिहण्याचा मोह टाळता येत नाही आहे...
एडविन एल्ड्रिन
"- मैं दावे के साथ कह सकता हूं कि यदि हमारे राजनेता एक लाख किलोमीटर की ऊंचाई से इस धरती को देखें तो उनका नजरिया पूरी तरह से बदल जाएगा। ऊपर से धरती छोटे से गोले के रूप में दिखाई देती है। कहीं कोई सीमाएं नजर नहीं आतीं, कहीं कोई बेतुके तर्क सुनाई नहीं देते। धरती केवल नीली और श्वेत दिखाई देती है, न कि पूंजीवादी या साम्यवादी और न ही गरीब या अमीर। "
**********
मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले खरे पण त्यामुळे शेकडो वर्षापासून चालत आलेली मिथ / कथा / कल्पना / चंद्राला हात लावण्याची इच्छा / गोष्टीतला चंदामामा.. हे खरच सगळे संपले की अजून ही चंद्र आपल्याला खुणवतो.. हे जेव्हा तुम्ही पोर्णिमेंच्या रात्री जेव्हा पुर्ण चंद्र पहाल तेव्हाच कळेल..
प्रतिक्रिया
वा राजे
- मैं दावे
अरे लेका
In reply to - मैं दावे by विंजिनेर
पण
In reply to अरे लेका by दशानन
अरे अरे...
In reply to पण by विकास
अरे कुठे
In reply to अरे अरे... by दशानन
हे बरे आहे..
In reply to अरे अरे... by दशानन
हि तुमची
In reply to हे बरे आहे.. by विकास
राजे
थांबा,
In reply to राजे by अवलिया
राजे... आजच्
In reply to थांबा, by दशानन
सिनेमा मधे
In reply to राजे by अवलिया
बनावट....
In reply to राजे by अवलिया
अहो
In reply to बनावट.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
त्यासाठी
In reply to राजे by अवलिया
तसा
अर्ध्या
In reply to तसा by विनायक प्रभू
बिचमे मेरा चांदभाई.....
चंद्र आहे साक्षीला