Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by विवेकग on Sat, 03/08/2008 - 20:11

Submitted by सुधीर कांदळकर on Sun, 03/09/2008 - 07:39

Permalink

साधी, सोपी ......

शब्दाचे अवडंबर न करणारी परंतु थेट भिडणारी शैली आवडली. छान. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

Submitted by विसोबा खेचर on Sun, 03/09/2008 - 15:17

Permalink

साहित्य..

सदर साहित्य आपलेच आहे किंवा कसे या बाबत कृपया २४ तासांच्या आत खुलासा करावा. काही सभासदांनी आपण फक्त इथे इ पत्रातून पुढे ढकललेले साहित्य प्रकाशित करता आणि तसा नामोल्लेखही करत नाही अशी तक्रार केली आहे. २४ तासांच्या आत आपल्याकडून खुलासा न आल्यास नाईलाजास्तव आपण प्रकाशित केलेले सर्व साहित्य अप्रकाशित करावे लागेल... तात्या.
  • Log in or register to post comments

Submitted by आण्णा चिंबोरी on Fri, 12/04/2009 - 22:08

Permalink

शंका

ह्या साहित्याबाबत काही खुलासा आला होता काय. नसल्यास कृपया अप्रकाशित करावे. कळावे. आण्णा
  • Log in or register to post comments

Submitted by वेताळ on Fri, 12/04/2009 - 22:41

Permalink

अण्णा कधीचे हे उकरुन काढले हो तुम्ही?

कमाल आहे तुमची. वेताळ
  • Log in or register to post comments
  • Log in or register to post comments
  • 3371 views

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com