बापू म्हणजे वरकामाचा सर्वेसर्वा दिसतोय.
अशी माणसं (विश्वासू व कामसू ) मिळणं कठिण.
गाडीचं वाढलेलं अॅव्हरेज मात्रं चकित करून गेलं. ;)
प्राजु, तुला बस त्रास देते हे माहितीये पण स्कूटीही अॅव्हरेजला त्रासच देत होती हे किती नंतर कळलं! ;)
रेवती
>>वॉचमन म्हणाला," हमको काम नही वहॉ.. इसीवास्ते हाम इदर को आया.." हे ऐकून बापू खट्टू झाला. नेपाळमधे जाऊन राहण्याची स्वप्नं रंगवायला बापूने सुरूवात केलीच होती.
=)) =))
साधा सरळ बिचारा.
काय बोल्लात भाऊ :)
हम्म.. प्राजुताई बापू भारीच क्यारेक्टर आहे की :)
आमच्या गावाकडच्या रानातही असाच एक हरकाम्या होता शिदबा नावाचा...फरक इतकाच की तो सतत काडीनं दात कोरत बसलेला असायचा आणी काहीही काम सांगितलं की 'च्च्यॅक्क..! न्हाई ओ जमायचं दादा' असं म्हणायचा :)
----------------------------------------------------------------------------------------
एक गदारोळ प्रसवे ती स्वाक्षरी | गदारोळाचे कारण ते एक स्वाक्षरी ||
रे मना ऐसा खेळ ना करी | ज्या योगे वितंड मुळ धरी ||
ऐश्या कारणे रे धमु ना करावी स्वाक्षरी || सच्चिदानंद ! सच्चिदानंद !!
>>फरक इतकाच की तो सतत काडीनं दात कोरत बसलेला असायचा आणी काहीही काम सांगितलं की 'च्च्यॅक्क..! न्हाई ओ जमायचं दादा' असं म्हणायचा..
हे वाचुन तर काय जोरात हसलेय सांगु... =))
दिपाली :)
>>छान लिहिले आहेस व्यक्तिचित्र! अजूनही लिही..
+१, असेच म्हणतो ...
थोडा अजुन विस्तार आणि व्यक्तीवर्णन आवडले असते.
पुलेशु ...
------
छोटा डॉन
आम्ही आमच्या आंतरजालीय दुश्मनांना काही वेळा क्षमाही करतो, मात्र त्यांचे नाव आणि आयपी अॅड्रेस कधीही विसरत नाही .. ;)
प्राजुतै...
बापु च छान व्य्कतिचित्रण आहे.... पण वर म्हणाल्या प्रमाणे थोडक्यात आटोपले
"स्कूटी एकदम मस्त! परवा नविन सीट कव्हर घातल्यापासून अॅव्हरेज एकदम वाढलंय बघा.." - बापू.
=))
==निखिल
प्रतिक्रियेमधे काहि नाव आलि आहेत ,
उदा. आमच्या गावाकडच्या रानातही असाच एक हरकाम्या होता शिदबा नावाचा...फरक इतकाच की तो सतत काडीनं दात कोरत बसलेला असायचा आणी काहीही काम सांगितलं की 'च्च्यॅक्क..! न्हाई ओ जमायचं दादा' असं म्हणायचा
बापुची ओळख छानच! मला आमचा बाबुलाल दादा आठवला... खरंतर शेतावरचा गडी, पण लग्नकार्यात काम करायला सगळ्यात पुढे असतो तो.
अशिच व्यक्तिचित्र येउ देत.
at and post : janadu.
प्रतिक्रिया
बापू
+१ .. हेच
सहमत,
"स्कूटी
+१ असंच म्हणते...
छान आहे..
बापू आवडले.
बापू
बापुची ओळख
बापू मजेशीर आहे!
+१
+२
छान..
.
मस्त
>>वॉचमन
छान..पण थोडक्यात आटोपले..
वा!
हे मस्तच...
छान लिहिले
+१
अजुन
प्राजुतै...
सुरेख व्यक्तिचित्र.
छान.
छान.
फर्मास!!!
सर्वांच्य
>>छान
मस्त !
छान!