Skip to main content

(प्रपोजल्)

लेखक चेतन यांनी गुरुवार, 16/07/2009 11:49 या दिवशी प्रकाशित केले.
बेसनलाडूची सुंदर कविता प्रपोजल् वाचुन आणी ब्रिटीश भाऊंचा सुख म्हंजे नक्की काय आसत वाचुन थोडीशी आत्मशांती करावीशी वाटली. अर्थात सगल मानन्यावर हाय की.... आणला कविकल्पनांचा घोळ तुझ्यासाठी, पण मुजोर्‍या पुस्तकी शब्दांचा थर मारलाय समिक्षकाने आधिच तुझ्या गळ्यात भोळ्या कवीच्या कल्पनांची घातलेय मंदासारखी पैरण तुझे तुच पायात पुस्तकात बघुन लिहीन म्हटलं, डोके खाजवुन सांगेन म्हटलं, सार्‍यांना गुदगुल्या करून जागवेन म्हटलं, तर शब्दांच्या नुसत्या फिरक्या घेत डोळे चिंब मिटून ते प्रतिसादांच्या मिठीत आणि माझे शब्दपूर सगळे चिरडलेत त्यांच्या मारामरीत या सजल्या-नटल्या कवितेचं विडंबन व्हायची वाट बघतं
लेखनविषय:

वाचने 2012
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया

भारी! (समीक्षक)बेसनलाडू

धन्यवाद! (विडंबक) चेतन अवांतरः कविचा प्रतिसाद वाचुन थोडसं मोकळ वाटलं

भंगार !!!भंगार !!!भंगार !!!भंगार !!!भंगार !!!भंगार !!!भंगार !!!भंगार !!!