Skip to main content

मराठी मुलगी .

लेखक विवेकग यांनी शनिवार, 08/03/2008 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
class मधे अनेक god मुली असतात, पण जी गोड लाजते, ती मुलगी मराठी असते. class मध्ये मुली short top घालतात. पण जी पाठ दिसू नये म्हणून top खाली ओढते, ती मुलगी मराठी असते. class मध्ये मुली jeans घलुन येतात, पण जि jeans बरोबर पायात पैजण घालते, ती मुलगी मराठी असते. class मध्ये अनेक मुली असतात पण वात्रटपणा केल्यावए कानाखाली वाजवते ती मुलगी मराठी असते class अनेक मुली असतात स्वतःच्या नोट्स सहज दुसरयाला देते ती मुलगी मराठी असते शॉपींगलाही अनेक मुली जातात खर्चाचा विचार करुन फ़क्त कानातलं घेऊन येते ती मुलगी मराठी असते

वाचने 5351
प्रतिक्रिया 3

प्रतिक्रिया

दिसतोय. नशीबवान आहात. इतर भाषिक किती फिरवल्यात?

सदर साहित्य आपलेच आहे किंवा कसे या बाबत कृपया २४ तासांच्या आत खुलासा करावा. काही सभासदांनी आपण फक्त इथे इ पत्रातून पुढे ढकललेले साहित्य प्रकाशित करता आणि तसा नामोल्लेखही करत नाही अशी तक्रार केली आहे. २४ तासांच्या आत आपल्याकडून खुलासा न आल्यास नाईलाजास्तव आपण प्रकाशित केलेले सर्व साहित्य अप्रकाशित करावे लागेल... तात्या.

धन्यवाद तात्या