✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

विडंबन

च — चतुरंग, Sat, 03/08/2008 - 02:27

प्रतिक्रिया द्या
6523 वाचन

💬 प्रतिसाद (11)
क
केशवसुमार Sat, 03/08/2008 - 02:46 नवीन

वा..वा..

गावच नाव राखलस रे चतुरंगा..एकदम चोक्कस विडंबन.. पण मला एक सांग सर्किट आणि बेसनलाडू यांनी विडंबनकारांना एक ओपन च्यालेंज दिले की - बाई, बाटली, प्रेयसी, दारु, गुत्ते, बायको आणि तिचे तीर्थरुप..इ. ना विडंबनात न आणता ते करता येईल का, किंवा करुन दाखवावे! हे कुठे म्हणाले रे.. अन मी कस वाचल नाय.. काल गावाला गेल्तो तेव्हा इथ लईच राडा झालेला दिसतोय.. एक- दोन दिस कुट जायाची सोय नाई बघ.. हे म्हणजे पुन्याच्या चितळेला तू बाकर वडी करू नको.. तात्याला शिव्या देऊनको, बिलगेट्ला 'खिडक्या' बंद कर म्हणल्या सारखे आहे की.. जाऊदे उगा मना ला लावून गेऊ नगसा..त्यांसनी काय करायचे ते करूद्या.. आपन काय करायचे ते आपन करावे कस.. (समजूतदार) केशवसुमार..
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 03/09/2008 - 00:11 नवीन

धन्यवाद केशवा!

वाच हा च्यालेंजचा दुवा! चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: केशवसुमार
स
स्वाती राजेश Sat, 03/08/2008 - 03:23 नवीन

मस्त

चतुरंग विडंबन छान केले आहे. बाई, बाटली, प्रेयसी, दारु, गुत्ते, बायको आणि तिचे तीर्थरुप यांना न घेता खासच !!!!!
  • Log in or register to post comments
इ
इनोबा म्हणे Sat, 03/08/2008 - 03:28 नवीन

झकास

चतूरंगराव आवडले बरं का! आता केशवा या कडीवर काही वरकडी करतोय का ते पाहायचं. "दिसामाजी काही(च्या काही) तरी ते लिहावे" -इनोबा म्हणे
  • Log in or register to post comments
ब
बेसनलाडू Sat, 03/08/2008 - 03:58 नवीन

व्वाव्वा!!!

क्या बात है! असे असावे विडंबन! मस्त! (संतुष्ट)बेसनलाडू
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 03/08/2008 - 09:23 नवीन

मस्त..

मनात माझ्या हजार शंका, 'इंटरपोल' ते झोपे का रे, तू कराचीत आहेस, दुबईत नाहीस, आहेस तू खरा कुठे रे वा वा! मस्त रे रंगा... तात्या.
  • Log in or register to post comments
फ
फटू Sat, 03/08/2008 - 14:13 नवीन

अप्रतिम....

एका हळूवार गीताचं तितकंच सुंदर विडंबन...
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 03/09/2008 - 00:15 नवीन

प्रतिसादाबद्दल ,

केशवसुमार, स्वाती-राजेश, इनोबा, बे.ला., विसोबा, सतीश सर्वांचे आभार! चतुरंग
  • Log in or register to post comments
प
प्राजु Sun, 03/09/2008 - 02:29 नवीन

अप्रतिम...........

माफ करा प्रतिसाद द्यायला उशिर झाला. पण या गाण्यावर इअतके सुंदर विडंबन होऊ शकेल असे वाटलेही नव्हते. खूपच सुंदर. आणि बाई, बायको, दारू... हे काहिही नाहीये यात.. अभिनंदन. - (सर्वव्यापी)प्राजु
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sun, 03/09/2008 - 20:17 नवीन

धन्यवाद प्राजु.

चतुरंग
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्राजु
स
सुधीर कांदळकर Sun, 03/09/2008 - 20:43 नवीन

झकास. ......

आव्हान स्वीकारण्याव्ह्या वीजिगीषु वृत्तीचे कौतुक करावे तेवढे थोडेच. अशीच दुर्दम्या वृत्ती पाहिजे. अभिनंदन. धन्यवाद. शुभेच्छा.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा