स्टार प्रवाह वाहिनीवर "राजा शिव छत्रपति" मालिका लागते, त्याच्या शिर्षक गीताचे शब्द हवे आहेत.... ही रचना माझ्या माहितीत कवि भुषण यांची आहे..... त्याचे शब्द अतिशय सुंदर आहेत पण जलद संगीतामुळे शब्द समजून घेण्यात अडचण होते.
वाचने
10870
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
जय शिवाजी जय भवानी
धन्स
In reply to जय शिवाजी जय भवानी by mamuvinod
हे घ्या
धन्यवाद!
In reply to हे घ्या by घाशीराम कोतवाल १.२
अंगावर रोमांच
स्वर्णीय नव्हे...
अप्रतिम
छान...
धन्स
अप्रतिम गीत!
कुणी सांगेल का इथे??
In reply to अप्रतिम गीत! by आपला अभिजित
अर्थ
ऐसा युगे