निशाणी..! :)
माझ्या मायबाप मिपाकरांनो,
राम राम!
आपण सगळे राजकारणी नसून सामान्य कष्टकरी जनता आहोत हे किती छान आहे! पण समजा आपण एक अपक्ष राजकीय उमेदवार आहोत आणि निवडणुकीला उभे आहोत तर आपली निशाणी काय असेल बरे? :)
त्या करताच हा धागा. इथे प्रत्येकाने आपापली आवडती निवडणूक निशाणी सांगायची आहे, जमल्यास तिचे चित्रही द्यायचे आहे. मिपाकरी जनता निवडणुकीला उभी असती तर तिची काय निशाणी असती हे समजून घ्यायची मला उत्सुकता आहे म्हणून हा धागा. तेवढीच जरा गम्माडीजंमत! :)
हम्म, आता माझी निशाणी -
चपला! :)
निवेदन -
हा धागा केवळ मौजमजा म्हणून काढला आहे. स्वत:चा ऊर बडवून,
१) हा धागा कुणा एका व्यक्तिला टारगेट करण्याकरता काढला आहे,
२) हा धागा बिनडोक, निर्बुद्ध आहे,
इत्यादी इत्यादी इत्यादी आक्रोश करणार्यांना मी फाट्यावर मारतो. या मंडळींना या धाग्यात भाग घेऊन आपली निशाणी कळवण्याची कसलीही सक्ति नाही, त्यांनी 'एका भिकारचोट, निर्बुद्ध माणसाने काढलेला एक तितकाच निर्बुद्ध धागा!' असे स्वत:शीच बडबडून या धाग्याकडे अवश्य दुर्लक्ष करावे! :)
निवेदन संपले.
चला तर मंडळी, सचित्र कळवा आपापल्या निशाण्या..! :)
आपला,
(चपलाप्रेमी) तात्या.
निवेदन -
हा धागा केवळ मौजमजा म्हणून काढला आहे. स्वत:चा ऊर बडवून,
१) हा धागा कुणा एका व्यक्तिला टारगेट करण्याकरता काढला आहे,
२) हा धागा बिनडोक, निर्बुद्ध आहे,
इत्यादी इत्यादी इत्यादी आक्रोश करणार्यांना मी फाट्यावर मारतो. या मंडळींना या धाग्यात भाग घेऊन आपली निशाणी कळवण्याची कसलीही सक्ति नाही, त्यांनी 'एका भिकारचोट, निर्बुद्ध माणसाने काढलेला एक तितकाच निर्बुद्ध धागा!' असे स्वत:शीच बडबडून या धाग्याकडे अवश्य दुर्लक्ष करावे! :)
निवेदन संपले.
चला तर मंडळी, सचित्र कळवा आपापल्या निशाण्या..! :)
आपला,
(चपलाप्रेमी) तात्या.
याद्या
19341
प्रतिक्रिया
53
मिसळपाव
प्रतिक्रिया
विचार
मास्तर,
In reply to विचार by विनायक प्रभू
प्रतिसाद
In reply to मास्तर, by विसोबा खेचर
निशाणी चा फटू नको
In reply to प्रतिसाद by टारझन
चा शिग्रेट
साबण
In reply to चा शिग्रेट by अवलिया
ही चालेला का?
रुपाया ही
निशाणी
हिणकसपणा
In reply to निशाणी by विनायक प्रभू
तात्या...
माझी
ही आमची निशाणी
ही घ्या
ये चलेंगी क्या?
निशाणी डावा अंगठा...
जय शनिदेवा..!!
निशाणी!
आर्रतिच्या!
In reply to निशाणी! by चतुरंग
धमालराव, तुम्ही आपली मानसं!
In reply to आर्रतिच्या! by धमाल मुलगा
आर्रर्रर्र...
In reply to धमालराव, तुम्ही आपली मानसं! by चतुरंग
या तर खरं!
In reply to आर्रर्रर्र... by धमाल मुलगा
हॅ हॅ हॅ हॅ हॅ!!!
In reply to या तर खरं! by चतुरंग
प्रेम
माझी निशाणी
निशाणी: आयुष्य
डॉल्फिन
खालील निशाण्या कोणाच्या ते ओळखा
तिसर्या
In reply to खालील निशाण्या कोणाच्या ते ओळखा by प्रियाली
विद्यार्थ्यांच्या समुपदेशनातून
In reply to तिसर्या by रेवती
हम्म! समजले
In reply to विद्यार्थ्यांच्या समुपदेशनातून by प्रियाली
आमची निषाणी टीसर्ट
वेलदोडा
आमची खूण
ही आमची
पाठिंबा ...
In reply to ही आमची by ३_१४ विक्षिप्त अदिती
म्याडमणा
In reply to पाठिंबा ... by छोटा डॉन
बिनशर्त पाठिंबा...
In reply to म्याडमणा by घाटावरचे भट
आमच्या पण दुर्बिटणे म्यडम ना पाठींबा.
In reply to पाठिंबा ... by छोटा डॉन
चला,
आमची निशाणी
भेंडि मसाला
पावडा
२ वडे १
In reply to पावडा by विश्वेश
एकुण एकच ...
In reply to २ वडे १ by Nile
२ पावात १
In reply to पावडा by विश्वेश
उमेदवार तर सोडाच, मी फक्त मतदार आहे, तो हि स्वयंघोषित ....
वरील मतदान
आपन त बुवा रंगबदलु
आमची निशाणी ....कांदा.
आपुन तर
आमची नविन
नवीन निशाणी..!!